✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कधीतरी

न — नेहमी आनंदी, Wed, 12/09/2009 - 12:38

प्रतिक्रिया द्या
1789 वाचन

💬 प्रतिसाद (3)

स्वच्छंद

विजुभाऊ
Wed, 12/09/2009 - 13:15 नवीन
स्वच्छंद राहुन गुलामी अनुभवायचीयं हे म्हणजे " डबक्यात पोहोताना त्सुनामी अनुभवायचीय " म्हणण्यासारखे आहे . कविता भावस्पर्षी आहे परंतु शब्दांच्या अनाकलनीय रचनाक्रमामुळे जो हवा तो भाव पोहोचायचा तेथे पोहोचत नाहिय्ये. कविता लिहिण्या मागे भाव असावाच असा आग्रह नाही. पण जर भावनाविहीन कविता लिहायच्या असतील तर अर्वाचीन मराठीत " माथा शेदूर पाझरे वरीवरे... किंवा "म्हातारी उडली तळ्यात पडली प्रत्यक्ष मी पाहिली " या शार्दुलविक्रीडीत वृत्तातल्या कवितां लिहिल्या गेलेल्या आहेत. काव्य लिहीताना गेयता आणि सार्थता यांचा तोल राखणे मोठे कठीण असते. प्रस्तुत कविता ही हिंदी गेय काव्य "मै एक डिस्को तु एक डिस्को दुनिया है एक डिस्को" या आर्या वृत्ततले अर्थवाही काव्याशी जवळीक दाखवते. असे कोणालाही वाटू शकते. Image removed.
  • Log in or register to post comments

कधीतरी

पर्नल नेने मराठे
Wed, 12/09/2009 - 13:22 नवीन
कधीतरी बेधुंद होऊन बघायचयं कधीतरी बेहोश होऊन बघायचयं बेधुंद बेहोशीत जगणा~यांना अनुभवायचयं मला पण वाटयेत असे जगुन पहावे.....पण कधी? :( चुचु
  • Log in or register to post comments

छान.

मदनबाण
Wed, 12/09/2009 - 22:38 नवीन
छान. एक वेगळीच कविता... बाकी ही कविता वाचुन का कोणास ठावुक पण जावेद अख्तर यांचे हे शब्द आठवले :-- Zidagi Hai To Khwab Hain, Khwab Hai To Manzilain Hain, Manzilain Hai To Faasle Hain, Faasle Hai To Raaste Hain, Raaste Hai To Mushkilain Hain, Mushkilain Hain To Hausla Hain, Hausla Hai To Vishwas Hai, Kyonki Fighter Hamesha Jeet-ta Hai. मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा