✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बुधवारची कविता: (टारोबा तुज शहीद केले)

L — llपुण्याचे पेशवेll, Wed, 12/02/2009 - 10:30

प्रतिक्रिया द्या
5466 वाचन

💬 प्रतिसाद (31)

नतमस्तक

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 12/02/2009 - 10:34 नवीन
पेशवे हुच्च विडंबन आहे हो! अदिती
  • Log in or register to post comments

इतिहास ;)

दशानन
Wed, 12/02/2009 - 10:43 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
  • Log in or register to post comments

पुपे

गणपा
Wed, 12/02/2009 - 10:47 नवीन
पुपे क्लास.. जबरा लिहिलय. -माझी खादाडी.
  • Log in or register to post comments

पेशवे खतरनाक विडंबन

jaypal
Wed, 12/02/2009 - 10:49 नवीन
ओळ अन ओळ, शब्द अन शब्द सही, सही, सही पेशवे आमचा मुजरा स्विकारा
  • Log in or register to post comments

हाण हाण हाण

ब्रिटिश टिंग्या
Wed, 12/02/2009 - 11:06 नवीन
हाण हाण हाण तिच्यायला! =)) >>सदर कविता आमचे माजी शहीद मित्र टारोबा यांना समर्पित =)) अवांतर : बाजारातुन मिरे गायब झाले वाटतं!
  • Log in or register to post comments

खतरा

विशाल कुलकर्णी
Wed, 12/02/2009 - 11:09 नवीन
खतरा विडंबन ! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

आवशीचा घोव

टारझन
Wed, 12/02/2009 - 11:09 नवीन
आवशीचा घोव !!! .......... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अक्षरशः आरती च्या चालीत म्हंटले भावा !! कविता कुठेतरी अनुभवल्यासारखी वाटली. पुप्याने मनातले भाव एकदम सुरेख मांडल्याबद्दल पुप्याचे अभिनंदन :) - डुक्करवडी एक्स कमांडर (मरणोपरांत परमविरचक्र प्राप्त) , हि&ही बटालियन, टारझन विंग
  • Log in or register to post comments

हाहाहाहा

श्रावण मोडक
Wed, 12/02/2009 - 11:33 नवीन
ओह्ह, नो. तुम्ही यापेक्षा... वगैरे लिहिण्यात बराच अर्थ आहे!
  • Log in or register to post comments

पुप्या

परिकथेतील राजकुमार
Wed, 12/02/2009 - 12:00 नवीन
पुप्या जिंकल्स भावा जिंकल्स (हा शब्द आमच्याकडे असच लिहितात असो बदलीन) बाकी छान छान, मस्त मस्त, गोड गोड, स्वप्नाळू अश्या वातानुकुलीत वातावरणात बसून छप्परफाड विडंबन केले आहेस. ©º°¨¨°º© माकडउडी ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

च्छ्या!

ब्रिटिश टिंग्या
Wed, 12/02/2009 - 12:10 नवीन
@परायक(चे) नातलग साहेब, >>बाकी छान छान, मस्त मस्त, गोड गोड, स्वप्नाळू अश्या वातानुकुलीत वातावरणात बसून छप्परफाड विडंबन केले आहेस. येथे मौ मौ खुर्चीचा संदर्भ निसटलासे वाटते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हाहाहाहा!!!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 12/02/2009 - 12:20 नवीन
मुजरा, श्रीमंत. अवांतर: आजकाल पुपे कौनसी चक्की का आटा खातात ते शोधले पाहिजे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

छान छान...

प्रसन्न केसकर
Wed, 12/02/2009 - 12:27 नवीन
छान छान, मस्त मस्त, गोड गोड, स्वप्नाळू अश्या वातानुकुलीत वातावरणात बसूनसुद्धा छप्परफाड विडंबन केले आहेस असेच म्हणतो. बाईवत वरवर भासवणारी आयडी, गजबजलेल्या खवत खरड पाडी, तू हिणकसलेल्या संतापाने त्यांस ठोकले टारोबा , तुज शहिद केले या ओळी वाचल्या अन डोळ्या अश्रु भरुन आल्याने दिसेनासे झाले. गळ्यात हुंदका दाटुन आला. घळाघळा वाहणारे अश्रु पुसत पुढे कसेतरी वाचले अन तू एक दिनी आलास टेंपरवारी तू पुरावेच ठेवलेस मालकांपाशी त्या खास पुराव्यांसह मालकही पटून गेले टारोबा , तुज जीवंत केले या ओळी वाजुन जीव पुन्हा भांड्यात पडला.
  • Log in or register to post comments

भले

घाटावरचे भट
Wed, 12/02/2009 - 12:28 नवीन
भले शाब्बास!! पुपे, भारीच की हो फोडलंत...
  • Log in or register to post comments

सारखी सारखी

मिसळभोक्ता
Wed, 12/02/2009 - 12:32 नवीन
सारखी सारखी मिपा, मिपासभासद, आणि त्यातही काही विशिष्ट कंपूतले सभासद ह्यांच्याविषयी, बुधवारी असो, किंवा शनिवारी, केलेली विडंबने मिपाविषयी माझ्या मृदू मनात अतीव घृणानिर्माणकारक झालेली आहेत. असो. राहीन राहीन नाहीतर चपला घालून निघून जाईन च्यामारी. हाय काय आन नाय काय. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

हे

श्रावण मोडक
Wed, 12/02/2009 - 12:36 नवीन
खतरनाक!!! असा अस्सल सात्विक संताप येणं हे भाग्यच! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

श्रामो,

मिसळभोक्ता
Wed, 12/02/2009 - 13:47 नवीन
श्रामो, सात्त्विक संताप हे भाग्य, हे निश्चित. फक्त भाग्य कुणाचं, हे सांगा बॉ. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

खरंय...

श्रावण मोडक
Wed, 12/02/2009 - 14:12 नवीन
मिभो, "फक्त भाग्य कुणाचं, हे सांगा बॉ" ही तुमची सूचना वाचून आमच्या काही मित्रांना अतीव आनंद झाला ;) (त्यांच्या चेहऱ्यावर त्यावेळी निश्चितपणे, "कसा पकडला कोंडीत"चे आनंदी भाव दिसत होते. त्यांना वाटलं असावं कदाचित की, ही इकडे आड, तिकडे विहिर स्थिती झाली आमची.) ;) पण तसं नाही. आमची सात्विक संतापावरची टिपणी अगदी प्रामाणिक होती. :) त्यामुळं तुमच्या या प्रश्नावर उत्तर आहे. हे भाग्य वाचकांचं हो. असा संताप तुम्हाला झाला की, त्यातून उतरणारा तो मूळ प्रतिसाद पुन्हा-पुन्हा वाचावा असाच असतो. म्हणून वाचकांचं भाग्य! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

:)

ब्रिटिश टिंग्या
Wed, 12/02/2009 - 14:23 नवीन
श्रामोंचे मित्र - प्रेषक :सहज, बुध, 12/02/2009 - 13:55 http://www.misalpav.com/node/10392#comment-167498 ओ पंख्याखालचे श्रा मो द्या उत्तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

जागला

श्रावण मोडक
Wed, 12/02/2009 - 18:20 नवीन
जागलात, आपण प्रतिमेला जागलात. पण एक महत्त्वाची गोष्ट. आमच्या मूळ प्रतिसादात मित्र हा शब्द अनेकवचनी आहे. अर्थात, हा शुद्धलेखनाचा मुद्दा आहे म्हणा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

प्रतिसादा

दशानन
Wed, 12/02/2009 - 12:37 नवीन
प्रतिसादातील शब्द रचना आवडली. चालू दे तुमचे.... विरजण घालण्यांचे काम. ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

हॅ हॅ हॅ

ब्रिटिश टिंग्या
Wed, 12/02/2009 - 12:43 नवीन
>सारखी सारखी मिपा, मिपासभासद, आणि त्यातही काही विशिष्ट कंपूतले सभासद ह्यांच्याविषयी, बुधवारी असो, किंवा शनिवारी, केलेली विडंबने मिपाविषयी माझ्या मृदू मनात =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) हा हा हा! यापुढे वाचवत नाही! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

.

निखिल देशपांडे
Wed, 12/02/2009 - 12:32 नवीन
छान छान, मस्त मस्त, गोड गोड, स्वप्नाळू अश्या वातानुकुलीत वातावरणात बसूनसुद्धा छप्परफाड विडंबन केले आहेस असेच म्हणतो. निखिल ================================ .
  • Log in or register to post comments

जहबर्‍या!!!!

हर्षद आनंदी
Wed, 12/02/2009 - 13:05 नवीन
क्रमांक १ ... अतिशय उच्च विडंबन,, कलेचा उच्च अविष्कार!! =)) =)) हसुन हसुन पोट दुखायला लागले .... आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments

:)

अवलिया
Wed, 12/02/2009 - 13:14 नवीन
:) --अवलिया
  • Log in or register to post comments

कुर्निसात

नंदन
Wed, 12/02/2009 - 14:30 नवीन
पेशवे! हुच्च विडंबन.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

सलाम

चेतन
Wed, 12/02/2009 - 15:19 नवीन
पेशवे सरकार भट्टी मस्त जमलेयं अवांतरः टारोबाला परत जिवंत करताना किती माकडे शहिद झाली ? ;)
  • Log in or register to post comments

पुपे,

प्रभो
Wed, 12/02/2009 - 20:25 नवीन
पुपे, जबहरा.. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

पुपे

चतुरंग
Wed, 12/02/2009 - 21:21 नवीन
तुस्सी ग्रेट हो!! ;) चतुरंग(पाजी)(हा पाजी पंजाबी आहे मराठी नाही! ;) )
  • Log in or register to post comments

मस्तच..!!

मेघवेडा
Wed, 12/02/2009 - 22:36 नवीन
मस्तच..!!
  • Log in or register to post comments

_/\_

धमाल मुलगा
गुरुवार, 12/03/2009 - 14:55 नवीन
आय यॅम फिनिश्डा!
  • Log in or register to post comments

+१ अजून एक

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 12/03/2009 - 15:01 नवीन
+१ अजून एक कविता पडणार. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा