सुंदर प्रकटन.
टार्याची मदत घ्या.
तो तुम्हाला योग्य सल्ले देऊ शकेल.
कसे नडावे कसे भांडावे.
मग कंटाळा पळून जातो.
उत्साह आपल्या जवळ राहतो.
प्रतिसाद बाहेरून टंकला आहे त्यामुळे अधीक जाग घेतली ह्या बद्दल समक्ष्व.
टारुजे
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
आजकाल धम्या, ..........
धम्याचे लिखाण किती दिवसात पाहिले आहेस रे? त्याला आज काल ऐवजी गेल्या वर्षीपासून असे म्हणायला हवे.
असो...
राजकुमार महोदय आपला हा प्रतिसाद स्वान्त सूखाय असेल तर वेगळी गोष्ट. पण एके काळी पराकोटीच्या खरडवह्या लिहिणार्या अभ्यासू लेखकाने हे लिहावे म्हणजे आश्चर्यच आहे.
पोरीकथेतून ऑ सॉरी परीकथेतून बाहेर डोकवा जरा .....
.....परीकथेतून बाहेर पडलेला कोणे एकेकाळचा राजकुमार्....विजुभाऊ

हाहा....चालू द्या..
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
आता 'ह्या' च्यामुळे 'तो' गेला त्याला काय करावे?
अवांतर : सेहवागच्या बॅटमधुन 'ह्या'ने पलायन केले आहे असे वाटते.
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
प्रतिक्रिया
छान लिहिलेयस...
हा!!!
सुंदर
हा हा आणि
हम्म्म्म्
आजकाल
आजकाल
हा
वा वा
गहन प्रश्न आहे ब्वॉ...
आवडले.
छान
हाहाहा
हीहीहीही
हाहा....चालू
निखिलभाऊ
छान आहे..
येथील काही