पुण्याचा वाहतूक व्यवस्थेविषयी बरेच बोलले-लिहिले जात आहे. या संदर्भात शासनावर अबलंबून राहून काहीतरी बरे होईल या आशेतला फोलपणा आता ध्यानात आला आहे. या संदर्भात नागरिकांनी एकत्र येऊन सुरु केलेली एक योजना / चळवळ नुकतीच वाचनात आली. पुण्यात राहाणार्या आणि पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेबाबत काही चाड असणार्या जबाबदार नागरिकांनी यात भाग घ्यावा म्हणून हे लिखाण. www.savepunetraffic.com या संकेतस्थळावर जाऊन या मोहिमेचा भाग व्हा. मी नुकतेच या संस्थेचे सदस्यत्व घेतले आहे.
सन्जोप राव
वाचने
7078
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
आमच्या
असा मेसेज येतो
आता पहा
पुण्याची वाहतुक
धन्यवाद.. उत्तम दुवा..
बातमी
broken image तुमचं
In reply to बातमी by विजुभाऊ
हॅ हॅ हॅ
In reply to broken image तुमचं by टारझन
'रेडीओ
अश्या
सहमत
In reply to अश्या by दशानन
अगदी
In reply to सहमत by देवदत्त
सहमत.
In reply to अगदी by संताजी धनाजी
सहमत
In reply to अगदी by संताजी धनाजी
हेहेहेहेहे