Skip to main content
लेखक शार्दुल यांनी सोमवार, 30/11/2009 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
puding साहित्य- १. ५ ते ६ कप केक (कोणताही तयार केक चालेल मी कप केक वापरला) २. आर्धा लिटर दुधाचे कस्टर्ड करुन घ्या ३. अननस, द्राक्ष, पपई, किवी, स्ट्रौबेरी, पिच चे तुकडे (तुम्हाला आवडणारी फळे त्यांचे तुकडे करुन वापरा अन्यथा हवाबंद ड्ब्यातही फळांचे तुकडे सिरपमधे मिळतात तेही वापरु शकता) ४. टुटी फ्रुटी ५. टुपिंगसाठी चेरी pudding layers क्रुती- १. पारद्र्शी पेल्यात सर्वात आधी केकचा लेयर लावून घ्या २. त्यावर फ्रुट लेयर ३. कस्टर्ड लेयर ४. टुटी फ्रुटी लेयर त्यावर परत एकदा कस्टर्ड लेयर लावून घ्या ५. सर्वात वर केकचे पातळ तुकड्यांचा लेयर लावा आणि चेरी टेवून द्या. (नोटः यामधे आपण विविध फ्लेवरची जेलीसुद्धा लेयर देण्यासाठी वापरू शकतो.कस्टर्ड बनवताना त्यात थोदा वनिला फ्लेवर टाकल्यास छान चव येते) pudding

वाचने 5871
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

केवळ तीनंच अक्षरे , ख ल्ला स !! शार्दुल तै , तुम्हीही एवढ्या छाण सुगरण आहात हे ठाऊक नव्हतं !! -(पुडिंग प्रेमी) टारझन

ज ब ह रा.... --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

काय फोटो आहे. एकदम मस्त . हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.