साहित्य-
१. ५ ते ६ कप केक (कोणताही तयार केक चालेल मी कप केक वापरला)
२. आर्धा लिटर दुधाचे कस्टर्ड करुन घ्या
३. अननस, द्राक्ष, पपई, किवी, स्ट्रौबेरी, पिच चे तुकडे (तुम्हाला आवडणारी फळे त्यांचे तुकडे करुन वापरा अन्यथा हवाबंद ड्ब्यातही फळांचे तुकडे सिरपमधे मिळतात तेही वापरु शकता)
४. टुटी फ्रुटी
५. टुपिंगसाठी चेरी
क्रुती-
१. पारद्र्शी पेल्यात सर्वात आधी केकचा लेयर लावून घ्या
२. त्यावर फ्रुट लेयर
३. कस्टर्ड लेयर
४. टुटी फ्रुटी लेयर त्यावर परत एकदा कस्टर्ड लेयर लावून घ्या
५. सर्वात वर केकचे पातळ तुकड्यांचा लेयर लावा आणि चेरी टेवून द्या.
(नोटः यामधे आपण विविध फ्लेवरची जेलीसुद्धा लेयर देण्यासाठी वापरू शकतो.कस्टर्ड बनवताना त्यात थोदा वनिला फ्लेवर टाकल्यास छान चव येते)

वाचने
5846
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच
केवळ तीनंच
व्वा.................
एकदम यम्मी
मला पण फळं खुप आवडतात
मस्तच.
ज ब ह रा
मस्तच..
पुडिंग
छान
धन्स ,,,,,,,,,,,,,,,, :)
मस्तच ........
काय