माझ्या "अंजिर बर्फी" या पाककृतीस भरघोस प्रतीसादांची आपेक्षा होती पण ५३२ वाचने आणि केवळ ५ प्रतीसाद !!!
( बहुत बडी नाईन्साफी है/ पण म्हणुन काही--- जातो,चाललो ,माझं नाव काढा असा त्रागा करणार नाही) त्याच सदरात मी हे देखिल नमुद केले होते की अल्प प्रतीसाद आले तर दुसरी रेसीपी टाकिन. मंडळी मी दिल्या शब्दाला जागुन आता वचन पुर्ती करतो आहे . सादर आहे साधी, सोपी , पण पौष्टीक पाककृती "केळयाचा शीरा"
साहीत्य
१. नमुनेदार पिकलेली केळी साधारण ५ नग
२.रवा १.५ कप
३.साखर १.५ कप
४.साजुक तुप १.५ कप
५.दुध १.५ कप (गरम)
६.मुठभर बेदाणे
७. वेलची ४/५ नग
८. सजवटीसाठी केशर
९. चवी प्रमाणे मिठ
तुप घालुन रवा चांगला लालसर रंगावर खरपुस भाजुनघ्या
गरम दुध,
केळ्याचे काप,
वेलची पुड,
साखर व मीठ
बेदाणे घालुन
मंद आचेवर चांगले शीजु द्या
सर्व्ह करताना वरुन थोडे केशर टाका.
ता.क. हा शिरा गरम तसाच थंड देखिल चांगला लागतो.
ह्याला बनविताना आपल्या आवडीनुसार ईतर फळे / सुकी फळे उदा.अननस,अंजिर,काजु,बदाम ई. देखिल वापरता येतात.
केळ्याचे काप,
वेलची पुड,
साखर व मीठ
बेदाणे घालुन
मंद आचेवर चांगले शीजु द्या
सर्व्ह करताना वरुन थोडे केशर टाका.
ता.क. हा शिरा गरम तसाच थंड देखिल चांगला लागतो.
ह्याला बनविताना आपल्या आवडीनुसार ईतर फळे / सुकी फळे उदा.अननस,अंजिर,काजु,बदाम ई. देखिल वापरता येतात.
वाचने
20397
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख..
१लाच
In reply to सुरेख.. by विसोबा खेचर
वाव चुचु
एक
धन्यु.. वाचकांना या सुचनेचा नक्कीच फायदा होइल.
In reply to एक by स्वाती२
मस्त रे
मस्त
क्या बात !!!!
In reply to मस्त by सुनील
मस्तच,,,, करेन उद्याच नाश्त्याला,,,
झकास दिसतोय
मस्त...
मस्त रे
मस्त रे जयपाला!
मुगाचा
In reply to मस्त रे जयपाला! by चतुरंग
छान पाकृ
नमुनेदार केळी कुठुन आणावी बरं?
In reply to छान पाकृ by नंदू
एक शंका
In reply to नमुनेदार केळी कुठुन आणावी बरं? by jaypal
ते
In reply to एक शंका by नंदू
पुण्याचे पेशवे आप्ल्याशी सहमत
In reply to ते by llपुण्याचे पेशवेll
मस्त
सुंदर
व्वा! मस्त!!
घ्या केळं !!
वा वा वा
वा वा वा
साखर व
अविनाश
In reply to साखर व by अविनाशकुलकर्णी
गणपा खरं आहे तुझ
In reply to अविनाश by गणपा
गणपा हे
मस्त....
काका मस्त
In reply to मस्त.... by प्रभाकर पेठकर
येथील काही
मलाही केळं