मुंबई
शिवसेनेवर कार्यक्रमातून व बातम्यांमधून टीका केली जात असल्याच्या आरोपावरून शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी 'आयबीएन-लोकमत' या मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यालयावर जोरदार हल्ला करून या वाहिनीच्या कर्मचा-यांना व संपादक निखिल वागळे यांना जोरदार मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.
'आयबीएन-लोकमत' या वाहिनीच्या आजचा सवाल या कार्यक्रमात संपादक निखिल वागळे हे शिवसेनेवर वारंवार टीका करत असतात असा आरोप करून सुमारे 40 ते 50 शिवसैनिकांचा जमाव या वाहिनीच्या मुंबई कार्यालयावर चालून आला. यावेळी त्यांनी वाहिनीच्या कार्यालयात काम करीत असलेल्या कर्मचा-यांना जोरदार मारहाण करून संपादक वागळे यांनाही मारहाण केली.
कार्यालयातील सामान व काचांचीही त्यांनी तोडफोड केली.
दरम्यान, वाहिनीने या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणी अगदी पोचट भूमिका घेतल्याचा आरोप केला असून या प्रकरणी संरक्षणाची मागणी केली आहे.
स्त्रोतः वेबदुनिया
वाचने
33591
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
जाहीर निषेध
हे हे हे.
In reply to जाहीर निषेध by मड्डम
एकदा
In reply to हे हे हे. by llपुण्याचे पेशवेll
खरा निषेध
In reply to जाहीर निषेध by मड्डम
महाराष्ट्
In reply to खरा निषेध by सुधीर काळे
एक गंमत
In reply to महाराष्ट् by शाहरुख
गंमत आहे खरी..
In reply to एक गंमत by प्रकाश घाटपांडे
खरा निषेध करायला हवा श्री राजदीप सरदेसाईंचा
In reply to जाहीर निषेध by मड्डम
आपले धागे
शिवराज चौहान ?
In reply to आपले धागे by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
हाहाहा
In reply to शिवराज चौहान ? by सन्जोप राव
पुण्यातील
भ्याड हल्ल्याचा निषेध.....!
+१
In reply to भ्याड हल्ल्याचा निषेध.....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चांगले झाले
In reply to भ्याड हल्ल्याचा निषेध.....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कंटाळा आला
निखिल
तात्या
In reply to निखिल by विसोबा खेचर
हॅ हॅ हॅ
In reply to निखिल by विसोबा खेचर
तर आणि तरच !
In reply to निखिल by विसोबा खेचर
उद्या मी
In reply to निखिल by विसोबा खेचर
तेच करते.
In reply to उद्या मी by शाहरुख
छ्या!
In reply to तेच करते. by अनामिका
शाब्दीक जळजळीचे बटाटे
In reply to उद्या मी by शाहरुख
अहो मालक
In reply to शाब्दीक जळजळीचे बटाटे by प्रभो
नाही नाही.
In reply to अहो मालक by Nile
हा उदय एका
In reply to नाही नाही. by llपुण्याचे पेशवेll
हम्म
मु.सु. सर्व
In reply to हम्म by मुक्तसुनीत
मु.सु. सर्व
In reply to हम्म by मुक्तसुनीत
निखिल वागळे पत्रकार आहे का?
उच्च
तात्या हे म्हणजे
जयपाल...
In reply to तात्या हे म्हणजे by jaypal
त्या शिवसैनिकांचे हार्दिक अभिनंदन!!!!!!!!!!!
निषेध
व्यथित!!!
+ १
In reply to व्यथित!!! by बिपिन कार्यकर्ते
ही घटना
विचारार्ह
In reply to ही घटना by धमाल मुलगा
:-(
In reply to विचारार्ह by प्रकाश घाटपांडे
प्रामाणिक
In reply to ही घटना by धमाल मुलगा
नक्कि कशामुळे?
...
(विषय दिलेला नाही)
In reply to ... by ज्ञानेश...
जबहरा
In reply to ... by ज्ञानेश...
नक्की काय करायचे आहे त्यांना?
भावना
In reply to नक्की काय करायचे आहे त्यांना? by देवदत्त
+२ स ह म
In reply to नक्की काय करायचे आहे त्यांना? by देवदत्त
प्रतिक्रिया
लाथ, बात आणी मुलाकात
बाकी
In reply to लाथ, बात आणी मुलाकात by प्रभो
.
अर्वाच्य
निखील
.
In reply to निखील by पाषाणभेद
निखिल
असले
बोल्ड टॅग
चांगले झाले.
चांगले झाले.
आइया हाच
हो तोच निखिल वागळे चुचु तै