लेखक श्रद्धा. यांनी गुरुवार, 19/11/2009 15:39 या दिवशी प्रकाशित केले. माझी मैत्रिण ज्योती ने हाताने बनवलेले..... http://lh6.ggpht.com/_VlO7HEUFFks/SwURLPRlRaE/AAAAAAAAC_M/rlue5PA727E/s…" वाचने 4832 प्रतिक्रिया 6 प्रतिक्रिया फोटु समंजस गुरुवार, 19/11/2009 16:00 फोटु छान आला आहे. सगळेच मोदक छान स्पष्ट दिसत आहेत. (हा धागा चुकुन, कलादालन यात येण्याऐजी पाककृती या विभागात आला आहे का :? ) सर्वात आवडती डिश... प्रशु गुरुवार, 19/11/2009 16:03 माझी सर्वात आवडती डिश.... वा छान! विसोबा खेचर गुरुवार, 19/11/2009 16:06 वा छान! ज्योतीला व तुम्हाला धन्यवाद.. तात्या. वरुन साजुक तुपाची धार हवी यार jaypal गुरुवार, 19/11/2009 16:17 **************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/ ??? पांथस्थ गुरुवार, 19/11/2009 16:13 मोदक सोडुन पाकृ खाल्लीत कि काय??? ह.घ्या.... बाकी उकडीचे मोदक मस्तच... - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर उकडीचे मोदक मनिष गुरुवार, 19/11/2009 16:53 हे होय? अहो माझा मित्र टार्या ह्याने ते दाताने खाल्ले! ;) ह. घ्या! :)
फोटु समंजस गुरुवार, 19/11/2009 16:00 फोटु छान आला आहे. सगळेच मोदक छान स्पष्ट दिसत आहेत. (हा धागा चुकुन, कलादालन यात येण्याऐजी पाककृती या विभागात आला आहे का :? )
वरुन साजुक तुपाची धार हवी यार jaypal गुरुवार, 19/11/2009 16:17 **************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
??? पांथस्थ गुरुवार, 19/11/2009 16:13 मोदक सोडुन पाकृ खाल्लीत कि काय??? ह.घ्या.... बाकी उकडीचे मोदक मस्तच... - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
उकडीचे मोदक मनिष गुरुवार, 19/11/2009 16:53 हे होय? अहो माझा मित्र टार्या ह्याने ते दाताने खाल्ले! ;) ह. घ्या! :)
प्रतिक्रिया
फोटु
सर्वात आवडती डिश...
वा छान!
वरुन साजुक तुपाची धार हवी यार
???
उकडीचे मोदक