Skip to main content

उकडीचे मोदक

लेखक श्रद्धा. यांनी गुरुवार, 19/11/2009 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मैत्रिण ज्योती ने हाताने बनवलेले..... http://lh6.ggpht.com/_VlO7HEUFFks/SwURLPRlRaE/AAAAAAAAC_M/rlue5PA727E/s…"

वाचने 4824
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

फोटु छान आला आहे. सगळेच मोदक छान स्पष्ट दिसत आहेत. (हा धागा चुकुन, कलादालन यात येण्याऐजी पाककृती या विभागात आला आहे का :? )

वा छान! ज्योतीला व तुम्हाला धन्यवाद.. तात्या.

मोदक सोडुन पाकृ खाल्लीत कि काय??? ह.घ्या.... बाकी उकडीचे मोदक मस्तच... - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर

हे होय? अहो माझा मित्र टार्‍या ह्याने ते दाताने खाल्ले! ;) ह. घ्या! :)