मन बगळ्यांची माळ,निळ्या नभाच्या प्रांगणी..
मन प्रतिबिंब वेडे, वेड्या तळ्याच्या दर्पणी..
मन इवलेसे फूल,नटे प्राजक्ताची फांदी..
मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी..
मन आंब्याचा मोहोर, सुवर्णाचे जणू दान..
मन बसंत बहार,मधुर कोकीळ गान..
मन मोत्याचा तो थेंब, उठे पाण्यात तरंग..
मन पावसाची धार, भिजवील अंग अंग..
मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा..
मन तेवता प्रकाश, गाभार्यातल्या समईचा...
मन विद्युल्ल्ता पात,धरेवर कोपणारा..
मन बरसता मेघ,जलामृत सांडणारा..
मन कुंकवाची रेघ, भांगामध्ये रेखलेली..
मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली..
मन सवाष्ण शृंगार, सुवासिनिचं ते लेणं...
मन चांदणं टिपूर, जणू नक्षत्रांचं देणं...
- प्राजु
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
18892
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतीम!
वाह!
प्राजु....मस
?
In reply to प्राजु....मस by चकली
वा वा प्राजु,
उत्तम !!
मन
धन्यवाद..
धन्यवाद! मल
In reply to धन्यवाद.. by प्राजु
सुरेख
व्वा!
हो..
अप्रतिम!
मस्तचं...
अप्रतिम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
दर्जेदार
सुंदर
मस्त कविता...
छान
सुंदर कविता
एकदम स्वप्ननगरीची ......
सुंदर
आपणां..
मिपाची रसिकता!
सुंदर
`मन`चे रसग्रहण
आई शपथ्..
In reply to `मन`चे रसग्रहण by मीनल
आवडली नाही
धन्यवाद..
In reply to आवडली नाही by कारकुन
अहो कारकुन
वरदा..
In reply to अहो कारकुन by वरदा
प्राजुताई
In reply to वरदा.. by प्राजु
प्रतिक्रिया
In reply to प्राजुताई by कारकुन
जाऊ दे..
In reply to अहो कारकुन by वरदा
आभार
In reply to जाऊ दे.. by विसोबा खेचर
असो!
In reply to आभार by कारकुन
हे पुन्हा
In reply to असो! by विसोबा खेचर
कविता आवडली.
मत प्रदर्शन
खूपच
In reply to मत प्रदर्शन by मीनल
मन कार्कुनाचा बोरू
रसग्रहण
In reply to मन कार्कुनाचा बोरू by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
पुठिल ?
In reply to रसग्रहण by मीनल
क्या बात है !!!
In reply to मन कार्कुनाचा बोरू by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
डॉ. सर्कीट,
दिल मानता नही है, जरी मानवांचा दिल
दिल चष्मा हा आजीचा, जरी दोन नंबरचा..
या पेक्षा.......
दिल वाकले शरीर, दिल काठीचा फटका
दिल दिलातून वाहे, दिल दिलाचा झटका !!
या ओळींना मी दाद देईन !!!!
हा हा हा
In reply to क्या बात है !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दाद!
आभार
In reply to दाद! by विसोबा खेचर
अगदी बरोबर
In reply to आभार by मीनल
दारू आणी मन
In reply to अगदी बरोबर by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
कविता आवडली.
कविता फार आवडली.
प्राजु
सुंदर कविता !