✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रिस्क - तळीराम

च — चतुरंग, Wed, 01/09/2008 - 00:40

प्रतिक्रिया द्या
30163 वाचन

💬 प्रतिसाद (27)
प
प्राजु Wed, 01/09/2008 - 00:45 नवीन

अरेरेरेरेरे.............

सह्ह्हि... मी खूप दिवस ही कविता शोधत होते.. एकदम भन्नाट आहे... धन्यवाद.. - प्राजु.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 01/09/2008 - 01:17 नवीन

मस्तच....

कसं आवडली भन्नाट बुवा आहे.... माहिती आपल्याला लोकांना सुचतं काय. सॉरी, सॉरी, सॉरी..... तोंडावर पाणी मारुन येतो... भन्नाट आहे.... आपल्याला आवडली बुवा. कसं सुचतं लोकांना काय माहिती. बिपिन.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 01:21 नवीन

झकास...

झकास आहे...पण शिवाजी महाराजांचे नाव वापरण्यामागचे उद्दीष्ट काय,ते कळले नाही बुवा... (आज न पिलेला) -इनोबा
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 01/09/2008 - 01:37 नवीन

विनोबा,

ही एक कविता आहे, एका साध्यासुध्या तळीरामाबद्दल काही सांगणारी. त्यात शिवाजी महाराजांचा उल्लेख घरात असलेल्या फोटोवरुन आलेला असावा इतकाच त्याचा अर्थ घ्यावा. त्याजागी दुसराही कुठला फोटो असला तरी काही फरक पडत नाही. मला तरी ह्यात काहीही वावगे दिसत नाही. चतुरंग
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 02:05 नवीन

असो!

साहित्याचा आस्वाद घेतला एवढं पुरेसं आहे...मनात शंका आली,म्हणून विचारले... (इति'हास्य' प्रेमी) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
विसोबा खेचर गुरुवार, 01/10/2008 - 11:16 नवीन

वाचली होती..

मी देखील ही कविता एका पुढे ढकललेल्या इपत्रात वाचली होती... आपला, (सुधाकर) तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बहुरंगी गुरुवार, 01/10/2008 - 12:12 नवीन

वा...

माझी सगळ्यात आवडती हास्य कविता आहे. कितीही वेळा वाचली तरी हसुन हसुन पुरे वाट लागते.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर गुरुवार, 01/10/2008 - 19:30 नवीन

वाहवा. धन्यवाद.

एकदा ३-४ वर्षापूर्वी होळीच्या दिवशी आम्ही सातआठजण पिकनिकला गेलो होतो. दापोलीजवळ एका गावी. चार कि.मी. च्या परिघांत आमच्याखेरीज कूणीहि नव्हते. ही कविता तेव्हा लोकसत्तामध्ये छापून आली होती. तेव्हा एकाने वाचली व इतरांनी श्रवणसुखाचा आस्वाद घेतला. त्या आठवणी अजून ताज्या आहेत. त्या आतां आणखी ताज्या झाल्या. मजा आली.
  • Log in or register to post comments
ट
टिउ Fri, 01/11/2008 - 01:10 नवीन

कवी?

ही कविता कुणी लिहीली आहे? कुणाला काही कल्पना? वर म्हटल्याप्रमाणे कितिही वेळा वाचली तरी हसुन हसुन पुरेवाट होते! :)
  • Log in or register to post comments
C
charudatta09 Sat, 01/12/2008 - 13:39 नवीन

खुप छान!

खुप छान!
  • Log in or register to post comments
ब
बकुळफुले गुरुवार, 11/12/2009 - 13:08 नवीन

ही कविता

ही कविता बरेच दिवस शोधून पाहिली आज सापडली
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 11/12/2009 - 13:17 नवीन

मिपावर

मिपावर येण्यापुर्वी खुप आधी ही कविता वाचली होती. मुळ कवी कोण आहे कुणाला माहीत आहे का?
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 11/12/2009 - 17:16 नवीन

हा हा हा

मस्त!
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ गुरुवार, 11/12/2009 - 17:28 नवीन

(विषय दिलेला नाही)

=)) =)) =))
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 11/12/2009 - 17:44 नवीन

मस्त ....

मस्त .... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) सू हा स...
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 11/12/2009 - 21:40 नवीन

माझ्याकडे अशीच अजून एक रचना आहे

तीही पाठवतो .. जमेल तेव्हा लवकरच
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 11/13/2009 - 09:41 नवीन

वाचली होती

वाचली होती. कुठे ते आठवत नाही. असो हल्ली आमी बी लिवायची रिस्क घेत नाई. अस्तित्व नीमित्तमात्र असल्याची रिस्क मात्र आहेच :S प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 11/13/2009 - 14:57 नवीन

ही कविता

ही कविता लोकसत्तेत एकदा वाचली होती. कवितेचे जाहीर वाचन नेहमीच धमाल मज्जा आणते
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Tue, 12/14/2010 - 17:00 नवीन

सॉल्लिड!!

=)) =)) =)) हाण्ण तेज्यायला! पुनरेकवार आनंद लुटला! हापिसात प्रिंटआऊटच लावून ठेवलाय! आता रोज धम्माल! :D
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Tue, 12/14/2010 - 18:39 नवीन

हल्ली चतुरंग मिपावर दिसत

हल्ली चतुरंग मिपावर दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Sun, 09/13/2015 - 09:14 नवीन

चतुरंगराव, हे ओल्ड जेम

चतुरंगराव, हे ओल्ड जेम तुमच्यामुळेच सापडले. मी पण काॅलेजात असताना वाचले होते. सहीच्च आहे.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 09/13/2015 - 09:16 नवीन

वाचली होती. प्रचंड आवडली.

वाचली होती. प्रचंड आवडली. सलाम त्या मुळ लेखकाला.
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 09/13/2015 - 13:56 नवीन

मूळ लेखकाबद्दल इथे सापडेल.

http://misalpav.com/node/14084 १९६१ सालची आहे मूळ कविता.
  • Log in or register to post comments
ब
बोबो Sun, 09/13/2015 - 19:31 नवीन

परदेशी कवितेचा भावानुवाद?

ही कविता एका परदेशी कवितेचा भावानुवाद असल्याचे काही वर्षांपूर्वी कुठेतरी(महाराष्ट्र टाइम्स?) बहुधा मूळ कवितेसोबत वाचल्याचे आठवते. मूळ कवितेत शिवाजी महाराजांऐवजी नेपोलियन होता बहुतेक. जाणकारांनी प्रकाश टाकावा.
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 09/14/2015 - 00:00 नवीन

होय, तशी एक इंग्रजी कविता

होय, तशी एक इंग्रजी कविता वाचली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोबो
त
तुडतुडी Tue, 09/15/2015 - 12:35 नवीन

शिवाजी महाराजांना कशाला मध्ये

शिवाजी महाराजांना कशाला मध्ये घेतलंय ? स्वतःच्या वडिलांचा फोटो ठेवायचा कि तिथं . कारण शिवाजी महाराज मोठ्याने हसतात . शिवाजी महाराजांचा स्वयंपाक चालू आहे अश्या ओळी आल्या आहेत . भान ठेवावं जर लिहिताना
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 08/03/2016 - 11:19 नवीन

मोठ्ठ्याने हसणे हे वाईट?? आणि

मोठ्ठ्याने हसणे हे वाईट?? आणि महाराज कधी गेलेच नसतील मुदपाकखान्यात असे का वाटते (जेवण बनवायची वेळ कधीच आली नसेल पण आज काय बेत आहे बघू तरी असे कशावरून झाले नसेल)?? उग्गीच अस्मितेची गळवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा