भग्न खवल्यांचे तळे दाटलेले
तुझे अंगही पूर्ण पाणावलेले
मनी आठवे आमटीचा वाफारा
काटे गिळतांना घशां टोचलेले
असे मी मनाच्या खुशीच्या महाली
जरी विळीने हात रक्ताळलेले
सुखाची करू कामना मी कशाला?
सुर्मई-भाताचे मीलन ठरलेले
असे डांबिस पूर्ण कृतज्ञ तुझा
मला आज हे प्राण तू वाहिलेले
||ओम श्री परमेश्वरस्य प्रथमावतारः नमः ||
:)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4085
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
मस्त...
मला आज हे प्राण तू वाहिलेले
मस्त !
वाह वा!
वाह वा! पिडा काका की जय।
अदिती
वाह वा!
In reply to वाह वा! by ३_१४ विक्षिप्त अदिती
वाह वा! पिडा काका की जय।
हे देवी आदिमाये अदिती .........
ते पिडां काका आहेत पिडा काका नव्हेत.
अनुस्वार विसरू नकोस नाहीतर लै पिडतील तुला.
मस्त गुलाबी थंडीत आठवणींची दुलई पांघरून घ्या .
मस्त
क्या बात है! 'सुंदरशी कर्ली खाता, काटा गळा लागला' या धर्तीवरचे एक विडंबन ऐकले होते, त्याची आठवण झाली.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वा! वा!
आताच फायर रोस्टेड टोमॅटो सूप आणि चिकन वॉलनट स्यांडविच गटकलं पण हे विडंबन वाचून त्या खाण्याची चव गेली.
सुरमईची आमटी आणि भाताची आठवण झाली. सोबत सोलकढी असती तर आणखीच उत्तम.
छान
सुर्मई-भाताचे मीलन ठरलेले
काल रात्रीच्या भरपेट सुरमई-भाताच्या जेवणाची आठवण आली!
ओम श्री परमेश्वरस्य प्रथमावतारः नमः
मस्त!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
सुर्मई भाताचे मीलन मस्तच!
पिडा, प्रथमावताराने तुम्हाला विडंबनाची स्फूर्ती दिली ह्यातच सारं काही आलं! ;)
(बांगडा)चतुरंग
क्लास!
क्लास! :)
ट्यूशन!
ट्यूशन! :)
बेष्ट !
बेष्ट !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
हा हा हा!
लै भारी!
आणखी
अवतार येउ द्यात पि.डां सेठ
बेष्ट !!!
बेष्ट !!!
बिपिन कार्यकर्ते
ग्रेट
ग्रेट :)
पि.डा.
ही पि.डा. लै भारी हाय राव
आवडली आपल्याला चित्र उपलब्ध नाहीचित्र उपलब्ध नाहीचित्र उपलब्ध नाही
==========================================
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
मस्त --प्रभ
मस्त
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!