छान लिहले आहेस.. वातावरण निर्मिती चांगली झाली आहे, पुढील भाग जरा लवकर टाक.
वाचत आहे.
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
इंजिनिअर मुख्यमंत्री!!!!!! ही कल्पना प्रत्यक्षात कधी येणार हे तर माहीत नाही... पण असा बदल व्हायला हरकत नाही!!!!!!
सुरूवात तर मस्तच....पुढचा भाग काय असेल !!!!! :?
येऊ द्यात पटापट......
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
गेल्या टर्मचे (आणि आता बहुतेक ह्या टर्मचेही) मुख्यमंत्री श्री.अशोक चव्हाण हे बी.एस. सी.,एम.बी.ए. आहेत :)
असो,
निख्या, बेट्या आता तु गोष्टींमध्ये घुसलास तर! :) चांगलंय..काहीतरी प्रबोधनाचं, उद्भोदक वगैरे लिहितोयस असं वाटतंय.
वाट पाहतो,
येऊदे पुढचा भाग :)
अशोक चव्हाण एमबीए आहेत हे खरं. त्यावरून आठवलेली एक गोष्ट. त्यांची पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली त्यावेळी एका मराठी चॅनेलच्या संपादकांनी त्यांच्या दिल्लीत बसलेल्या राष्ट्रीय संपादकांना विचारलं - अशोक चव्हाणांचे वडील शंकररावही मुख्यमंत्री होते, त्यांच्यात आणि अशोक चव्हाणांमध्ये काय फरक आहे? राष्ट्रीय संपादक म्हणाले, "अशोक चव्हाण एमबीए आहेत. म्हणजे अधिक शिक्षण..." आम्ही काही मित्र त्यावर फक्त हसलो...
निखिल, वाचतोय.
गर्भित अर्थ कळला साहेब. :)
तसाही आपल्याकडल्या राजकारणात जास्त शिक्षणाचा उपयोग फारसा कुठे होतो? (असल्यास मज अज्ञानी बालकास माफ करावे!)
तसं पहायला गेलं तर हे शिक्षण वेगळं आणि 'ते' शिक्षण वेगळं :)
असो!
गोळी भलतीकडेच लागली वाटतं... ;)
मुद्दा एमबीएचा नाही. शंकररावांपेक्षा अशोक चव्हाण जास्त शिकले आहेत असे सुचवण्याचा त्यातील जो भंपक प्रयत्न होता त्याचा मुद्दा आहे. माझ्या माहितीनुसार, शंकरराव जुन्या काळातले एलएलबी होते. काही काळ कोर्टात काळा डगला घालून उभा राहिलेला तो माणूस. त्यांच्यापेक्षा अशोक चव्हाणांना उच्चशिक्षित कसे ठरवता येईल हो?
छान झालीय...वाचतोय....येऊ द्या
>>निळ्या रंगाची मळकी जीन्स, काळ्या रंगाचा कॉलर वाला टि-शर्ट खाली फ्लोटर्स असा त्याचा गेट अप पाहुन तर अनेक राजकीय समीक्षक तोंडात बोट घालायचेच बाकी होते.
हे पटलं नाही...आहो साध्या साध्या गोष्टीत सजण्याचा मानवी स्वभाव आहे....आणी एका राज्याचा मुख्यमंत्री असा.....त्यातही मळकी जीन्स......हे मला तरी पटले नाही.....कल्पनाविलास म्हणून ठीक असले तरी.....
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
माफ कर मित्रा पण असे अनेक लोक मी आजवर पाहिले आहेत रे. ह्या लोकांना जिन्स कपडे ह्या ईमटेरिअल गोष्टिंना काहि महत्वच नसते रे.... अरे स्वःताच्या लग्नात जुने बुट कपडे घालणारे सुद्धा लोक मी पाहिले आहेत. आपला हिरो त्यातलाच एक आहे रे... तु ठाण्यात कधी पर्यंत आहेस... सध्या मी नाहिए रे नाहि तर अश्या चार कॅरेक्टर ला तुला भेटवले असते. आणी सगळेच लोक सारखे नसतात...
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
येऊ देत, सुरवात एकदम दणदणीत आहे.
पुढचे भाग पटापट येऊ देत, वाचतो आहे.
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
स्वप्नरंजन चांगलं चाललंय.
बहुजन (हा शब्द जातिवाचक म्हणून नाही तर इथे 'जास्तितजास्त लोकांची ' अशा अर्थि घ्यावा) मानसिकता पाहता नायकाचं नाव म्हणजे जरा जास्तच स्वप्नवत वाटतंय. असो. ;)
बाकी उर्वरित भाग लवकर येउद्या.
नंदू
प्रतिक्रिया
छान लिहले
ह्म्म्म!!!
अरे वा!!!!
एक दुरुस्ती:
आठवण
:)
छान शिकताय
हा हा...
हाहाहाहा
गोळी
हेहेहे
विषय बदलतोय
हात्तिच्या!
निख्या इथे
छान
+१ सहमत
माफ कर
दणदणीत ...
हेच म्हणतो
+२
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वाचतोय !!
ह्म्म्म्म्म
आवडलं...
मस्त
वाचतोय....
वाचतोय...
मस्त लिहले
सुरुवात
कल्पनाविश्व मजेशीर
सुरवात छान आहे
छान
पुढच्या
वाचतोय.
हे आमचे
घोषणा
छान सुरवात...
सही रे ..