मस्त फोटो !
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
मिरजेला कृष्णामाईच्या काठावर जाणार्या पायर्यांच्या दोन्हीबाजुनी दिवे लावत असत.मी आजोबांबरोबर काशी विश्वेश्वराच्या देवळात एकादशी पासुन ते त्रिपुरी पोर्णिमेपर्यंत दिवे लावायला जात असे .ते जुने दिवस डोळ्यासमोर उभे राहिले ह्या फोटो ने.
आमच्याकडेही असते. ( कुरुन्दवाडला) ..पणत्या आणि मेणबत्य्या लावतात...... त्याला शिखर पाजळणे असे म्हणतात..
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
प्रतिक्रिया
मस्त फोटो...
सुरेख!! -
सुंदर
काल संध्याकाळी..
मस्त फोटो !
मस्त फोटो
मिरजेला
सुंदर
अप्रतिम...!!
खूप
सर्व
आमच्याकडे
आमच्य कडे
मनोहारी