Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अश्विनीका on Tue, 11/03/2009 - 02:34
  • Log in or register to post comments
  • 5643 views

प्रतिक्रिया

Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 11/03/2009 - 03:46

Permalink

मस्त फोटो...

मस्त फोटो... :) या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन सुद्धा घ्यायचे असते... मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Tue, 11/03/2009 - 08:20

Permalink

सुरेख!! -

सुरेख!! - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 11/03/2009 - 09:17

Permalink

सुंदर

सुंदर फोटो. आधी माहित असतं तर काल जरूर पाताळेश्वराला गेले असते. तशीही काल गुरू नानक जयंतीची सरकारी सुट्टी होतीच. अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by हर्षद आनंदी on Tue, 11/03/2009 - 09:47

Permalink

काल संध्याकाळी..

सारसबागे समोरील महालक्ष्मीच्या मंदीरातही दीपोत्सव होता..
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Tue, 11/03/2009 - 11:24

Permalink

मस्त फोटो !

मस्त फोटो ! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Tue, 11/03/2009 - 11:56

Permalink

मस्त फोटो

मस्त फोटो ! --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री कुलकर्णी on Tue, 11/03/2009 - 13:01

Permalink

मिरजेला

मिरजेला कृष्णामाईच्या काठावर जाणार्‍या पायर्‍यांच्या दोन्हीबाजुनी दिवे लावत असत.मी आजोबांबरोबर काशी विश्वेश्वराच्या देवळात एकादशी पासुन ते त्रिपुरी पोर्णिमेपर्यंत दिवे लावायला जात असे .ते जुने दिवस डोळ्यासमोर उभे राहिले ह्या फोटो ने.
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Tue, 11/03/2009 - 13:45

Permalink

सुंदर

सुंदर फोटो -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

Submitted by मसक्कली on Tue, 11/03/2009 - 16:27

Permalink

अप्रतिम...!!

डोळे दिपुन गेले बगा.... 8> ;;)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Tue, 11/03/2009 - 18:56

Permalink

खूप

खूप प्रसन्न वाटले.
  • Log in or register to post comments

Submitted by अश्विनीका on Tue, 11/03/2009 - 22:18

Permalink

सर्व

सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार. - अश्विनी
  • Log in or register to post comments

Submitted by JAGOMOHANPYARE on Wed, 11/04/2009 - 12:31

Permalink

आमच्याकडे

आमच्याकडेही असते. ( कुरुन्दवाडला) ..पणत्या आणि मेणबत्य्या लावतात...... त्याला शिखर पाजळणे असे म्हणतात.. *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments

Submitted by नेहमी आनंदी on गुरुवार, 11/05/2009 - 13:25

Permalink

आमच्य कडे

आमच्य कडे पण असते, क्षिप्रा नदीत सोडतात खुप दिवे द्रोणात घालून. खुप मनोहारी दृष्य असते..
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on गुरुवार, 11/05/2009 - 23:55

Permalink

मनोहारी

मनोहारी दृष्य आहे दिव्यांचे. -------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com