✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ऐका .....बिडी.

म
मीनल यांनी
Sun, 11/01/2009 - 21:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3868 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

झकास!

प्रमोद देव
Sun, 11/01/2009 - 21:19 नवीन
पार्श्वसंगीतामुळे झालेली वातावरण निर्मिती आणि वाचन....सगळंच जबरदस्त! कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!
  • Log in or register to post comments

छान

बाकरवडी
Sun, 11/01/2009 - 21:39 नवीन
छान !! आकाशवाणीवरचे अभिवाचन ऐकतोय असे वाटले. उत्तम !! अजून चांगल्या कथेची ध्वनीमुद्रीका ऐकायला आवडेल. :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments

मस्त!

बहुगुणी
Sun, 11/01/2009 - 22:31 नवीन
साउंड मिक्सिंगची प्रक्रिया, विशेषतः चपलांची 'करकर', छानच जमली आहे. पहिला प्रयत्न नक्कीच वाटत नाही, कथाकथन आवडलं.
  • Log in or register to post comments

कथा आणि

मदनबाण
Sun, 11/01/2009 - 22:31 नवीन
कथा आणि कथावाचन दोन्हीही सुंदरच... :) आवाजात केलेला बदल तर एकदम भारी !!! आपल्याला तर झपाझप चालणार्‍या पावलाचा आवाज लयं आवडला... (कानसेन) मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
  • Log in or register to post comments

मस्त!!

प्राजु
Mon, 11/02/2009 - 05:15 नवीन
मस्त!! वातावरण निर्मिती मस्त जमली आहे. - प्राजक्ता http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

सहज
Mon, 11/02/2009 - 06:53 नवीन
उत्तम अभिवाचन. अजुन येउ दे!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मीनल
Mon, 11/02/2009 - 08:41 नवीन
धन्यवाद. मला अजून आभार मानायचे आहेत ते ... १] प्राजू -साधारण एक वर्षापूर्वी तिनेच मला उतेजन दिले व मला अजूनही रेकॉर्डिंगसाठी मदत करत आहे. २] विमुक्त- यांनी मला त्यांची गोष्ट रेकॉर्ड करायला परावानगी दिली. ३] देव काका-यांच्या मदती मुळेच ही गोष्ट मिपावर टाकता आली आणि तुम्हाला ऐकता आली. पून्हा एकदा आभार. मीनल.
  • Log in or register to post comments

मस्तच! कथा

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 11/02/2009 - 09:07 नवीन
मस्तच! कथा आधी वाचली नव्हती, तुमच्यामुळे वाचली गेली. मीनलताई, एक सूचना: काही वाक्य प्लेन टोनमधे वाचली तर जास्त चांगली वाटेल. अदिती
  • Log in or register to post comments

लई भारी

जे.पी.मॉर्गन
Mon, 11/02/2009 - 11:22 नवीन
एक नंबर प्रयत्न...... अजून काही जणं असाच आणि वेगळा प्रयत्न करतील ही अपेक्षा !
  • Log in or register to post comments

झकास... background

विमुक्त
Mon, 11/02/2009 - 19:03 नवीन
झकास... background score आणि कथाकथन सहीच...
  • Log in or register to post comments

मज

भडकमकर मास्तर
Tue, 11/03/2009 - 09:26 नवीन
मजा आली.. चांगला प्रयत्न... कोणते सॉफ्त्वेअर वापरले , त्याची तांत्रिक माहिती लिहिली तरी चालेल _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments

बॅकग्राऊं

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 11/03/2009 - 09:47 नवीन
बॅकग्राऊंड वगैरे कशी अ‍ॅड करायची माहिती नाही. पण मास्तर ऑडेसिटी नावाचे सॉफ्टवेअर मी वापरलं आहे, पॉडकास्ट बनवण्यासाठी. विण्डोज, लिनक्स दोन्हीवर चालतं. वापरायलाही सोपं आहे. त्यात दोन वेगवेगळे ट्रॅक्स एकत्र करून पाहिलेले नाहीत. आकाशवाणीवालेही तेच सॉफ्टवेअर वापरतात, असं गेल्याच आठवड्यात पाहिलं. अदिती स्वतःच्या मुलाखतीची जाहिरात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

हो. मी पण

मीनल
Tue, 11/03/2009 - 17:47 नवीन
हो. मी पण ऑडेसिटी वापरले. माईक उत्तम असेल तर रेकॉर्डिंग ही चांगल होत. रेकॉर्डिंग झाल्यावरही त्यात अनेक बदल करता येतात. मला ही बरेच टेकेनिक जमत नाही.शिकायचे आहेत. मीनल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त!

स्वाती२
Tue, 11/03/2009 - 18:01 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

लै लै भारी हो मीनलतै.

मेघवेडा
Tue, 12/21/2010 - 20:42 नवीन
लै लै भारी हो मीनलतै. बॅकग्राऊंड स्कोअर, त्यामुळे झालेली वातावरण निर्मिती आणि कथाकथन सारं सारं अप्रतिम! फारच छान! कथा आधी वाचलेली होती. रेफरन्स लागत होता पण नीट आठवत नव्हती, त्यामुळे अजून मजा आली! अजून येऊ द्या! अवांतर :नानाचा 'बिडी' हा धागा वाचून बिड्यांबर काही माहिती मिळते का हे पाहण्यासाठी गूगलल्यावर हे मिळालं. !!!
  • Log in or register to post comments

अरे!!

मीनल
Wed, 12/22/2010 - 05:57 नवीन
अरे!! आज एक वर्षानंतर धागा वर आला. अवलियांच्या नविन धाग्यामुळे आज आठवण झाली की काय मेघवेडा यांना???
  • Log in or register to post comments

थोडी घाईघाईत वाचली गेली आहे

Pain
Wed, 12/22/2010 - 07:56 नवीन
थोडी घाईघाईत वाचली गेली आहे असे वाटते.. कथाकथनात आपण नेहमी जशा गप्पा मारतो, तसा एक प्रकारच्या निवांतपणे वाचन होते आणि उत्कंठावर्धक कथा असली की वाचकांची/ श्रोत्यांची उत्सुकता ताणली जाते.
  • Log in or register to post comments

च्या मारी. हा पश्या असल्या

अप्पा जोगळेकर
Wed, 12/22/2010 - 08:29 नवीन
च्या मारी. हा पश्या असल्या कथा कवाधरनं लिहायला लागला. त्याचे लवली फोटू आणि डोंगरयात्रांची वर्णनं वाचायची सवय होती. लई भारी. कथा ऐकण्यापेक्षा वाचताना जास्त छान वाटली.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा