असेच म्हणतो.
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
कथेतील वातावरण निर्मिती हा तुमचा हातखंडा. यातही ते आहेच.
मात्र यावेळी कथा फारशी रंगली नाही. शेवट आधीच लक्षात आला. (|:
"Great Power Comes With Great Responsibilities"
ह्या प्लॉटवर १ मराठी \ आणि बहुतेक २-३ हिंदी चित्रपट येऊन गेले आहेत.
मला हे कथानक पटत नाही, धंदा करताना नितीमत्ता, सचोटी हे दाखवायचे दात असतात, यशस्वी धंदा करणारा हे सुत्र जाणतो. त्यामुळे पार्टनरशीप मध्ये धंदा करताना मतभेद झाल्यास त्वरीत बाजुला व्हावे किंवा मनाची समजुत घालुन पैसा कमवुन घ्यावा.
पार्टनरने फसवले म्हणुन बदला म्हणजे अतिशयोक्तीच !!
पार्टनरने फसवले म्हणुन बदला म्हणजे अतिशयोक्तीच !!>>
ज्याचे जळते त्यालाच कळते देवा ! :-)
अजुन रंग भरता आला असता का?...
तर निश्चितच भरता आला असता पण त्याने कथा लांबली असती किंवा शब्दबंबाळ झाली असती. गुढकथा किंवा संदेहकथा लिहीताना काही गोष्टी वाचकांवर सोपवायच्या असतात. मला वाटते ते काम अतिशय परिणामकारकरित्या झालेले आहे. मला तरी कथा आवडली. :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
प्रतिक्रिया
रंग
असेच
असेच
हम्म.
छान पण..........
आवडली कथा
हम्म... प्लॉट चांगला आहे.
पार्टनरने
आवडली!