प्रशांत, तो आलाप याच गाण्याच्या दुसर्या भागात घेतलेला आहे. बाकी लताजींच्या आवाजाबद्दल, गायकीबद्दल बोलायला सुद्धा शब्द नसतात! तो गोडवा खरंच अप्रतिम! पण रूपकुमार राठोडच्या आवाजात हे गाणं ऐकायला जड वाटलं! :)
"
क्रान्ति
अग्निसखा
ही व्हिडियो क्लिप दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी हा भाग ऐकला नव्हता. या निमित्ताने ज्ञानात भर पडली माझ्या.
आपला,
("जो वादा किया"वर फ़िदा) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
जो वादा किया च्या २ वर्जन्स आहेत... एक हॅपी आहे. एक सॅड आहे... हॅपी वर्जनम्ध्ये तुम्ही म्हणता तो आलाप आहे... या एका जागेसाठी ते गाणे सारखे ऐकावेसे वाटते, हे मात्र अगदी सत्य....
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
हे आणि गाणं ऐका. सुमारे दहा-बारा वर्षांपूर्वी "श्रद्धांजली" या कार्यक्रमातलं.
मूळ गाणं तर कर्णमधुर आहेच. पण या गाण्यातला गोडवा काही औरच आहे. या गाण्यातलं शेवटलं कडवं - "सताए ज़माना सितम ढाये दुनिया, मगर तू किसी की तमन्ना लिये जा" मधलं "सताएं"चं तार रिषभावर जाऊन "जमाना"मध्ये सांगं रेंगं गंसां ची जागा तर अप्रतीम आहेच. "एक सप्तक म्हणजे सात स्वर नव्हे, तर बावीस श्रुती" अशी अनुभूती दीदींच्या दहा-बारा वर्षांपूर्वीच्या या आवाजात येते. पानोपान फुललेल्या मोगर्याप्रमाणे एक-एक श्रुती स्वरित झाली आहे.
आपला,
(नतमस्तक) प्रशांत

वयोमानापरत्वे दीदींच्या आवाजातला गोडवा कमी झालाय असं अनेक विद्वानांचं मत आहे.
आता पहिल्या छुट सांगुन ठुतो कि आपल्याला गान्यातल काही कळत नाय. पन वयापर्माने आवाजात फरक पड्तो हे सांगायला ईद्वान कशाला पायजेल? आन प्रेम कर्न्नारी मान्स बदललेल्या आवाजाव प्रेम करत्यात. गोडवा ही आपल्या मनात्ली भावना हाय त्येला मोजमाप नस्तय
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
प्रतिक्रिया
छान!
मूळ गाण्यात न घेतलेल्या
क्रांती,
जो वादा
बेस्ट!! -
हे आणि
हे आणि
हे आणि
आमची पिंक