✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

..

प
प्रियाली यांनी
Sun, 11/01/2009 - 01:33  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12917 वाचन

💬 प्रतिसाद (39)

प्रतिक्रिया

हॅपी हॅलोवीन

लवंगी
Sun, 11/01/2009 - 01:56 नवीन
मस्त कथा..
  • Log in or register to post comments

खरच ..

मस्तानी
Sun, 11/01/2009 - 02:42 नवीन
एका दमात चारही भाग वाचले ... विचारणारच होते हॅलोवीन स्पेश्श् ल का म्हणुन ?
  • Log in or register to post comments

सही...

गोगोल
Sun, 11/01/2009 - 03:17 नवीन
जोरदार पुनरागमन...बरेच दिवसानी मेजवानी मिळाली.
  • Log in or register to post comments

धारप

सन्जोप राव
Sun, 11/01/2009 - 06:01 नवीन
याच कल्पनेवर आधारित धारपांच्या अनेक कथा आहेत. कथा ठीक वाटली. शेवट बाकी आणखी प्रभावी करता आला असता असे वाटते. इतर वर्णने बाकी छान आहेत. भिंतीवरील डागांकडे (इथे 'धब्बा' हा शब्द का वापरावासा वाटला असावा?) बोट दाखवून 'राक्षस, राक्षस' म्हणणारा अक्षय अगदी परिचित वाटला. सन्जोप राव जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
  • Log in or register to post comments

मतकरी सुद्धा , वास्तुशास्त्र इ.इ.

भडकमकर मास्तर
Sun, 11/01/2009 - 09:49 नवीन
शेवट बाकी आणखी प्रभावी करता आला असता असे वाटते.>>>>> हेच मन्तो. भिंतीवरील डागांमध्ये एका लहान मुलाला मृत व्यक्ती दिसण्याचे , त्यांनी बोलावण्यचे प्रसंग मतकरींच्याही एका कथेत होते, ते आठवले... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

सहमत

श्रावण मोडक
Sun, 11/01/2009 - 14:12 नवीन
सहमत. पहिले तीन भाग चढत गेले, शेवटचा म्हणजे 'पडदा पडला'!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

शेवट प्रभावी करण्याचे प्रयोजन नाही

प्रियाली
Sun, 11/01/2009 - 17:12 नवीन
मतकरी, धारप आणि रामू कशाला? एक्झॉर्सिस्टपासून हाँटेड मँशनपर्यंत प्रत्येक गोष्टीत घरात असेच प्रसंग घडतात कारण असे प्रसंग काही सत्यघटनांवरून घेतलेले असतात. लहान मुलांना मोठ्यांपेक्षा लवकर अशा गोष्टींची जाणीव होते असे अनेक अनुभव सांगतात. प्राण्यांचेही असेच कारण मोठ्यांसारखे त्यांचे मन प्रपंचात गुंतलेले नसते. त्यामुळे, रामू, धारप, मतकरी, स्टीफन किंग, ओमेन, एक्झॉर्सिस्ट आणि जगातील तत्सम भयकथांत लेखक यापेक्षा वेगळी थिअरी सहसा दाखवणार नाहीत. अशाप्रकारची एक प्रसिद्ध सत्यकथा माझ्या वाचनात आली होती. त्या कुटुंबाने वर्णन केलेली. तसा खुलासा गोष्टीत आहेच. शेवट प्रभावी करणे म्हणजे त्याला अधिक खुलवणे तर तसे प्रयोजन नाही. कथा ट्विस्ट झाल्यावर त्या क्षणी थांबवणे मला आवडते. गेल्यावर्षी वळणावर ती येतेमध्येही असेच केलेले आहे. शेवट वाचल्यावर पहिल्यावेळेतच त्याचा गर्भितार्थ समजू नये हाच उद्देश आहे. मला वाटते खाली बेसनलाडवाला तो अचूक समजला आहे. प्रतिसादांसाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

भिंतीवरील डाग

प्रियाली
Sun, 11/01/2009 - 17:19 नवीन
भिंतीवरील डाग इतर अन्य कथांत आले असतील किंवा प्रत्यक्ष अनुभवाचेही असतील. :) असाच काहीसा अनुभव माझ्या घरातील लाकडी फरशीवरचा... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

बापरे!! डेडली ग बाई..

लवंगी
Sun, 11/01/2009 - 19:10 नवीन
:S बदल ती फरशी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

नाय बॉ!

प्रियाली
Sun, 11/01/2009 - 21:07 नवीन
:) नाही नाही. मस्त आहे तो लाकडाचा प्लँक. घाबरण्यासारखं तर काहीच नाही. असो, सर्व प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी

मस्त

स्वाती२
Sun, 11/01/2009 - 06:03 नवीन
मस्त घाबरगुंडी! पटापट चारही भाग टंकलेत त्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मस्तच...

एकलव्य
Sun, 11/01/2009 - 07:01 नवीन
पटापट चारही भाग टंकलेत त्याबद्दल धन्यवाद. छान रंगत आणि कलाटणी! आवडली गोष्ट!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२

आली, आली!!!

पिवळा डांबिस
Sun, 11/01/2009 - 07:40 नवीन
हालोवीनची चेटकीण आली!!!! (ह. घ्या) :) मस्त कथा!!!! इथे पैसे द्यावे लागत नाहीत म्हणून, नाहीतर म्हटलं असतं की, "पैसा वसूल!!!!" :) बाकी "तथाकथित सत्यघटना" म्हणजे काय ते समजलं नाही!! :) आयदर इट इज अ सत्यघटना ऑर देन ऐकीव माहिती... इट डजन्ट मॅटर.... बिकॉज द "मॅटर" इज टेरिफिक!!! -यल्लो ड्रॅक्यूला
  • Log in or register to post comments

तथाकथित सत्यघटना

प्रियाली
Sun, 11/01/2009 - 17:16 नवीन
आयदर इट इज अ सत्यघटना ऑर देन ऐकीव माहिती...
म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे, स्मट नावाच्या एका कुटुंबाची ही कथा आहे. या घटनेत याहीपेक्षा अधिक प्रसंग आहेत. त्यातील काही प्रसंगांवर माझा विश्वास नाही. किंबहुना, भुताखेतांच्या अस्तित्वाबद्दल मी नेहमीच साशंक असते कारण सत्य म्हणण्यासाठी मी काहीही अनुभवलेले नाही. ;) म्हणून तथाकथित अशी जोडणी दिली. :) ड्रॅक्युला पिवळ्या वेशात कसा दिसेल अशी कल्पना करते आहे. आमच्याकडचा ड्रॅक्युला हा असा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

हॅपी हॅलोवीन

धनंजय
Sun, 11/01/2009 - 08:01 नवीन
हॅपी हॅलोवीन! माझ्या सोयीसाठी येथे देत आहे : भाग १ भाग २ भाग ३ भाग ४
  • Log in or register to post comments

ख त र ना क

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 11/01/2009 - 09:41 नवीन
प्रियालीताई, ख त र ना क! आणि दणदणीत चौकाराबद्दल अभिनंदन/धन्यवाद. (विक्षिप्त हडळ) अदिती
  • Log in or register to post comments

कथा आवडली

बेसनलाडू
Sun, 11/01/2009 - 09:45 नवीन
हॅलोविनच्या निमित्ताने लेखिकेचे पुनरागमन अपेक्षित होते; चारही भाग एका दमात वाचले. कथा चौथ्या भागाच्या शेवटापर्यंत काहीशी टिपिकल, 'भूत' आणि 'वास्तुशास्त्र' सारख्या चित्रपटांच्या अंगाने जाणारी वाटली. शेवटचे वाक्य मात्र मस्त वाटले..आणि त्यातली गूढता व (मला लागलेला) गर्भितार्थ या गोष्टी भावल्या. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

सहमत

चेतन
Sun, 11/01/2009 - 12:08 नवीन
भयालीताई हॅप्पी हॅलोविन (मुंजा) चेतन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

कलाटणी

चित्रा
Sun, 11/01/2009 - 10:17 नवीन
छान, कथा आवडली!
  • Log in or register to post comments

खिळवून

क्रान्ति
Sun, 11/01/2009 - 10:44 नवीन
ठेवणारी कथा आवडली. रत्नाकर मतकरींच्या "गहिरे पाणी" मधली घर कथा आठवली. क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments

छान ! कथा

अवलिया
Sun, 11/01/2009 - 11:34 नवीन
छान ! कथा आवडली !! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

झकास....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 11/01/2009 - 12:08 नवीन
भयकथा आवडली. शक्तींच्या बाबतीत कोणताही ठोस नियम नाहीत. कोणतेही ठोकताळे, निष्कर्ष मांडता येत नाहीत.' स्सही !!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

एकदम मस्त!

चतुरंग
Sun, 11/01/2009 - 18:55 नवीन
अप्रतिम भयकथा. प्रियालीताई, हॅलोवीन आला तेव्हाच 'गाठ तुमच्याशी आहे' ह्याची भयप्रद जाणीव झालीच होती ती अशी सत्यात उतरली! :SS (लाकशश)चतुरंग
  • Log in or register to post comments

जोरदार

प्राजु
Sun, 11/01/2009 - 19:39 नवीन
जोरदार कथा!! मस्त एकदम. आवडली. - प्राजक्ता http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

शॉल्लेट !!!

बिपिन कार्यकर्ते
Sun, 11/01/2009 - 19:44 नवीन
म्हणजे अगदी शॉल्लेटच. कथेचा साधारण प्रवास अगोदरच लक्षात आला होता. (ते अपरिहार्यच आहे म्हणा !!!). पण शैली, वर्णनं इ. मुळे अगदी शेवटपर्यंत भराभर वाचत गेलो. शेवट अगदी मस्त!!! पर्फेक्ट. ट्विस्ट अगदी असा सुमडीत सायलेंटली केला गेलाय... पटकन समजत नाही. शेवट आवडलाच. फक्त, गुलाबरावाला जर का घर सोडायचे होतेच तर आधीचे घर सोडा म्हणून कशाला मागे लागला होता? चूपचाप त्रास द्यायचा... उगाच या लोकांना नवीन घर शोधा, शिफ्टिंग करा वगैरे त्रास कशाला द्यायचा. भूत परवडले पण घर शिफ्टिंग नको अशी स्थिती असते. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

भूत परवडले

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 11/02/2009 - 09:21 नवीन
भूत परवडले पण घर शिफ्टिंग नको अशी स्थिती असते.
+१ अगदी मान्य! (वारंवार शिफ्टींगमुळे त्रस्त) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

कथा आवडली.

सहज
Mon, 11/02/2009 - 06:44 नवीन
हॅलोवीनची भेट आवडली!!! धन्यु!
  • Log in or register to post comments

छान आहे कथा..

हर्षद आनंदी
Mon, 11/02/2009 - 07:14 नवीन
१-४ एकदम वाचले, कथेने पकड छानच घेतली होती. पहीले ३ भाग मस्त, शेवटच्या भागात कथा ओढुन ताणुन संपविली असे वाटते.
  • Log in or register to post comments

कथा आवडली

विसुनाना
Mon, 11/02/2009 - 12:16 नवीन
कथा आवडली. शांतीपाठाने गुलबराव 'मोकळा' झाला काय?
  • Log in or register to post comments

छान कथानक..

sneharani
Mon, 11/02/2009 - 12:26 नवीन
आवडली भयकथा... ४ ही भाग मस्तच....
  • Log in or register to post comments

.

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 11/02/2009 - 15:22 नवीन
:SS :SS :SS :SS :SS :SS
  • Log in or register to post comments

सगळे भाग

रेवती
Mon, 11/02/2009 - 19:46 नवीन
सगळे भाग वाचले कथा छान आहे. शेवट काय असेल याचा थोडा अंदाज असूनही लेखनशैलीसाठी दाद द्यावीशी वाटली. रेवती
  • Log in or register to post comments

छान.. शेवट

ऋषिकेश
Tue, 11/03/2009 - 16:52 नवीन
छान.. शेवट छानच! (घाबरट)ऋषिकेश
  • Log in or register to post comments

मस्त....आज

प्रभो
Tue, 11/03/2009 - 17:19 नवीन
मस्त....आज सगळे भाग एकत्र वाचले.........छान झालीय भयकथा शेवट बाकी आणखी प्रभावी करता आला असता असे मलाही वाटते.....पण मस्तच..... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

मस्त कथा! अश्याच आम्हाला

संताजी धनाजी
गुरुवार, 09/09/2010 - 09:57 नवीन
मस्त कथा! अश्याच आम्हाला घाबरवत रहा :)
  • Log in or register to post comments

शेवट फार आवडला! सगळं खुलवून न

नगरीनिरंजन
गुरुवार, 09/09/2010 - 10:34 नवीन
शेवट फार आवडला! सगळं खुलवून न सांगता फक्त एका वाक्यात जो अर्थनिर्देश केला आहे त्याला तोड नाही. या हॅलोवीनची कथा वाचायला उत्सुक.
  • Log in or register to post comments

+१

संकेत
गुरुवार, 09/09/2010 - 15:03 नवीन
मलाहि एका ओळीतला शेवट आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

कथा

विलासराव
गुरुवार, 09/09/2010 - 15:46 नवीन
आवडली. आत्ताच चारही भाग वाचले.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

प्रियाली
गुरुवार, 09/09/2010 - 18:40 नवीन
नववाचकांना आणि ज्यांना आधी दिले नव्हते त्या सर्व वाचकांना धन्यवाद. ;)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा