Skip to main content

..

लेखक प्रियाली यांनी रविवार, 01/11/2009 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3864
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

सॉलिड कथा आहे. रात्रीचा पाऊण वाजलाय त्यात ही कथा.झोपतोच आता. पुढचा भाग लवकर(उद्या सकाळी) येवू द्या! भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by चिरोटा

सहमत आहे. सारे भाग आत्ताच फटाफट वाचले, फारच सुरेख ... रात्रीचा १ वाजतो आहे, पुढचा भाग जर अजुन पुढच्या २ तासात येणार असेत तर जागावे म्हणतो. :) ------ (निशाचर)छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

वाचतो आहे... सलग तीन भाग एका दिवसात, हे तर आवडलेच.

झक्कास स्पीड आहे :) फ्लॉलेस कथा !!

मस्त चाल्लेय गोष्ट अवांतर :कस्टमरी ट्रक येणार आहे का पुढे? _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

In reply to by भडकमकर मास्तर

लक्षात ठेवून ट्रकला टाळलं आहे.

In reply to by प्रियाली

:) _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

"भुतनाथ" पिक्चर लावायला हवा होता घरात त्यापेक्षा.. भुताचे ही ह्रदयपरिवर्तन झाले असते.. आणी अक्षय ला पण भुताशी कसे वागायचे कळाले असते..