आमची प्रेरणा
संस्थळ सुप्रसिद्ध,
ना वैचारिक हव्यास,
दोन बायांच हास्य,
आणि शत्रू मात्र फार
हाणामार्या भरपूर,
लोकशाहीचा मात्र भास,
ना अपेक्षा सभ्यपणाची,
बोर्डावर चपलांची रास
इकडून हाकलून सोडून पुन्हा
जुन्याच आयडीचा फार्स
ही एवढीच मांडवली दगडू, आंडू,राव
पुरेशी आहे परतायला
रचना: २९/१०/२००९
काव्यरस
वाचने
5027
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
वेल डन
आमचीही थोडी ठिगळ-भर रे!
नवी बाटली जुनी वारूणी
अनेकांचा हाच इतिहास
संशयकल्लोळ 'तिथे'
एक प्रतिसाद ठरे निमित्तास
अदिती
+१ अगदी
In reply to वेल डन by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१ अगदी सहमत.
रणधुमाळी जिथे'तिथे'ही
आत्मे जुनेच नव्या जन्मास
तुंबळ युद्ध असे अक्षय
जुनीच कवळी नव्या तोंडास
पुण्याचे पेशवे
+१ (हे लेखनमात्रच)
In reply to +१ अगदी by llपुण्याचे पेशवेll
तिरकी चाल प्रतिसादांची
का याद देई खेकड्यांची
कुठे शेखे कुठे विचारवंत
कंपूला फक्त एवढीच खंत!
अदिती
+२ (विडंबनमात्र)
In reply to +१ (हे लेखनमात्रच) by ३_१४ विक्षिप्त अदिती
पडे विडंबन, आज नवा बुधवार
पेशव्यांच्या वहाणा करकरतात फार
विडंबनामधुन करी अलगद शिकार
कंपुबाज प्रतिसादांची लागते धार
रचना: २९/१०/२००९ , १२:५६
टाळ्या
टाळ्या चित्र उपलब्ध नाहीचित्र उपलब्ध नाहीचित्र उपलब्ध नाहीचित्र उपलब्ध नाहीचित्र उपलब्ध नाहीचित्र उपलब्ध नाहीचित्र उपलब्ध नाहीचित्र उपलब्ध नाहीचित्र उपलब्ध नाहीचित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाहीचित्र उपलब्ध नाहीचित्र उपलब्ध नाहीचित्र उपलब्ध नाहीचित्र उपलब्ध नाहीचित्र उपलब्ध नाहीचित्र उपलब्ध नाहीचित्र उपलब्ध नाहीचित्र उपलब्ध नाहीचित्र उपलब्ध नाही

टाळ्या...
=D>
बेष्ट!!!
=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>
=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>
=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>
=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>
=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>
=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>
=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
चालायचचं
:O
क्या बात
क्या बात है! वास्तववादी काव्य! जिओ!
-जिओ हा शब्द किबोर्ड काय हे माहीती व्ह्यायच्या आधी शिकलेला.
कडकडीत!
व्वा पेशवे व्वा!
काय कडकडीत कविता आहे.
ते नेहमीचंच ऊन-पाऊस, पानं-फुलं, ती-मी, प्रेम-वेदना असल्या फुलपाखरी गाभुळ रचनांपलिकडल्या आपल्या प्रतिभाभरारीस आमची ही छोटीशी मानवंदना!
आपल्या रचनेतील वास्तवतेच्या दाहक आशयबीजाचे विदारक कोंब मन हेलावुन गेले.
पुढिल बुधवारसाठी...अर्रर्र बुधवारच्या कवितांसाठी शुभेच्छा .
-(गुढरम्यात रममाण गुरुवारचा) ध.
प्रतिसादाचं "कडवं"
In reply to कडकडीत! by धमाल मुलगा
कडकडीत कविता
फडफडीत मासा
बुधवारच्या हँगओव्हरचा
मानच खासा
****************
ऊन-पाऊस, पानं-फुलं, ती-मी,
गाभुळलेल्या रचना आणिक काही
विदीर्ण कोंबासहित आशयरहीत रचना
धमु'बाळ' देई पेशव्यांस मानवंदना
अदिती
ता.क. अर्र, स चा र झालाय, 'आशयसहीत'मधे!
क्या बात है!
जिथे मंगळवार संपतो तिथे पुपेंचा काव्यफुफाटा सुरू होतो :)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
In reply to क्या बात है! by नंदन
>जिथे मंगळवार संपतो तिथे पुपेंचा काव्यफुफाटा सुरू होतो
अगदी अगदी!
लै भारी पुपे!!!
बुधवार
बुधवार म्हणले की आमचा आनंद गगनात मावेनासा होतो. (आम्ही दिवसाविषयी बोलत असुन पेठेविषयी बोलत नाही आहोत, गैरसंबंध नसावा)
पुपे आपल्या कविता वाचुन मानसी हर्ष होतो. आपल्या काव्यफुफाट्याने आमचा यौवनफुफाटा फोफावतो.
ह्या टोकाच्या हळव्या नाहीतर त्या टोकाच्या रक्तपाती कवितांमध्ये आपल्याच कवितांचा तो काय आधार आहे वाटते.
पुपेंचा पुंखा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
पुपे कविता
पुपे कविता थोडी समजली असे वाटते. कारण कवीच्या मनात असलेला अर्थ वाचकांना समजेल असे काही नसते, असे कुठेतरी वाचले.
जुन्याच आयडीचा फार्स
ही एवढीच मांडवली.....
पुरेशी आहे परतायला
या ओळी मात्र मनाला भिडल्या...! :)
-दिलीप बिरुटे
वास्तववाद
वास्तववादी कविता आवडली :)
छान... :)
छान कविता ... ;)
मदनबाण.....
अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
चतुर्भूज-तृतीयपंथी-द्वयर्थ-एकांड्या नवोळी
मी पाहिलेल्यासाठी
शब्द शोधतोय
त्यांना न पाहिलेल्यासाठी
शब्द दिसतात
किती जागा
शब्दांसाठी?
किती पाहण्यासाठी?
ठरवले की संपले
शब्द मात्र उरतात
रिकामे.
चतुर्भूज-त
In reply to चतुर्भूज-तृतीयपंथी-द्वयर्थ-एकांड्या नवोळी by अक्षय पुर्णपात्रे
चतुर्भूज-तृतीयपंथी-द्वयर्थ-एकांड्या नवोळी
हेहेहेहे..जबराच टाकलात की.
पण नवोळी की निळाई? निलाई?
नवोळीच
In reply to चतुर्भूज-त by निमीत्त मात्र
श्री मात्र, नवोन्मादशाली नवोळी. चुकीचे कपडे निळीत धुवू नका आणि दगड्या म्हणजे धोंड्या.
ओहोहो
In reply to नवोळीच by अक्षय पुर्णपात्रे
आले लक्षात!! लेझिम पथकही येते आहे म्हणजे...
क्या बात है!!
शरदिनीतैंच्या आगीतून पुपेंच्या फुफाट्यात! :D
()चतुरंग
खल्लास!!
पुपे, संकेतस्थळावर बुधवार गाजवायचे प्रताधिकार तुमच्याकडे नसले तरी एकंदरीत चांगले चालू आहे ;)
दगडू कोण? दुधवाला का?
आंडू आणि राव समजले :)