Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by कौतुक शिरोडकर on गुरुवार, 10/29/2009 - 12:39

Submitted by अवलिया on गुरुवार, 10/29/2009 - 12:47

Permalink

जियो !

जियो ! कौतुकशेट जियो *!! * जियो हा शब्द खुप जुना असला तरी श्री तात्या अभ्यंकर उर्फ विसोबा खेचर यांनी आंतरजालावर पहिल्यांदा वापरला असे त्यांचे म्हणणे आहे. आमचे सदस्यत्व रद्द होवु नये म्हणुन आम्ही "जियो" या शब्दाला त्यांचा प्रताधिकार असल्याचे मान्य करुन त्यांना श्रेय देत आहोत. नोंद घ्यावी ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 10/29/2009 - 14:33

In reply to जियो ! by अवलिया

Permalink

+१

मस्त रे.. --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on गुरुवार, 10/29/2009 - 12:51

Permalink

आह!

चांगली कविता!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 10/29/2009 - 13:30

Permalink

छान

छान कविता... मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
  • Log in or register to post comments

Submitted by sneharani on गुरुवार, 10/29/2009 - 13:42

Permalink

+१ ...छान!

असेच म्हणते छान कविता...!
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 10/29/2009 - 13:46

Permalink

जियो

जियो कौतुकशेट..... अवांतर : कृपया नानांचे डिस्क्लेमर पुन्हा एकदा वाचावे. आम्हाला लिहायचा कंटाळा. दुसरे काय! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on गुरुवार, 10/29/2009 - 16:13

Permalink

अभिनंदन

कौतुक राव, तुमचे मनापासुन कौतुक, आपल्या जवळच्या व्यक्तीला वेदनांचा आहेर देण्याचा माणसाचा छंद तसा जुनाच आहे. जितक्या जवळचा माणुस तितक्या आधिक वेदना आपण त्याला देत असतो. वेदनासुर _______________________ बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 10/29/2009 - 16:17

Permalink

मस्त

वेगळी चमकदार कल्पना.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by फ्रॅक्चर बंड्या on Fri, 10/30/2009 - 09:22

Permalink

फारच छान

फारच छान कविता
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2594 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com