✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

'उ'कारावर चंद्रानुस्वार कसा काढायचा?

स
सुधीर काळे यांनी
Sun, 10/18/2009 - 13:17  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7291 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

>>

दशानन
Sun, 10/18/2009 - 13:31 नवीन
>> 'कांजी'प्रवीण (चिनी-जपानी चित्रलिपी) 'सुबक ठेंगणी'ने ताबडतोब कळवले. पाठोपाठ पाषाणभेद व शेवटी 'मस्त कलंदर' यांनीही या प्रश्नाला उत्तर दिले. :) तिन्ही ही अक्षर विदुषीचे अभिनंदन ;) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments

पाषाणभेद हे बाप्पैगडी आहेत कीं विदूषी?

सुधीर काळे
Mon, 10/19/2009 - 08:29 नवीन
पाषाणभेद हे "बाप्पैगडी" आहेत कीं विदूषी? (त्यांच्या प्रोफाईलवर कांहींच उल्लेख नाही!) खरंच "Profile" या आंग्ल शब्दाला मराठीत छान, "फिट्ट" (ओढून-ताणून नको!) प्रतिशब्द आहे का? असल्यास कृपया कळवावा. शब्दकोषात end-view या अर्थाचाच शब्द मिळाला. तसेच आपण जे संदेश इथे लिहितो (ज्याला आंग्ल भाषेत post म्हटले जाते) त्यालही झकास प्रतिशब्द आहे का? संदेश, निरोप वगैरे मला भावत नाहीत (अपुरे वाटतात). सुधीर ------------------------ देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

Profile

पाषाणभेद
Tue, 10/20/2009 - 08:00 नवीन
"पाषाणभेद हे बाप्पैगडी आहेत कीं विदूषी?" मी काळेप्रणाली वापरतो आहे. :=|) आता: Profile =सार्वजनीक प्रतिमा post= डकव, posted=डकवले किंवा डाकावले करा हवे तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

प्रकाटाआ

विसुनाना
Wed, 10/28/2009 - 14:52 नवीन
प्रकाटा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

धन्यवाद

आंबोळी
Wed, 10/28/2009 - 15:18 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

अरे वा!

सहज
Sun, 10/18/2009 - 15:19 नवीन
सर्व संबधीतांना धन्यु!
  • Log in or register to post comments

+१

बिपिन कार्यकर्ते
Mon, 10/19/2009 - 02:12 नवीन
अरे वा!!! छानच की माहिती आणि किती उपयुक्तही !!! सर्व संबंधिताना धन्यवाद. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

+२

टारझन
Mon, 10/19/2009 - 02:23 नवीन
अगदी !! मागे एकदा कोदांनी एक नितांत सुंदर लेख टाकला होता. ज्यात त्यांनी आज चॅटींग मुळे जग किती फास्ट झालंय वगैरे आषयाचा.. हा लेखही तेवढाच उपयुक्त आणि लै भारी आहे. सर्व संबंधितांचं अभिनंदन टिप : बिपीन आणि सहज यांना टारझन मित्र मंडळातर्फे खास "शाल जोडी" भेट. झोपुन बडबडकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+३

अवलिया
Mon, 10/19/2009 - 09:14 नवीन
हेच म्हणतो --उगाच प्रतिसादकर्ते ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

+४

निखिल देशपांडे
Tue, 10/20/2009 - 10:54 नवीन
हेच म्हणतो... -- आवाज बंदकर्ते निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

धन्यवाद!

स्वाती२
Sun, 10/18/2009 - 17:32 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments

मुलांनो,एक

पाषाणभेद
Sun, 10/18/2009 - 17:38 नवीन
मुलांनो,एक काम करा, आधी 'ह' लिहा , नंतर खाली सांगितले तसे तसे लिहीत चला, ह + shift e + shift m + u बास. लिहीता आले का? हे पहा , मी लिहीले आहे: मैं यूँ घूँघट हूँ ! (मी हा असला पदर आहे!!) काही शंका असेल तर विचारा, लाजू नका. घरून हे १०० वेळा वहीत लिहून आणा. वडीलांना क्लासची फी वेळेवर द्यायला सांगा. चला निघा आता घरी.
  • Log in or register to post comments

"याबद्दल

पाषाणभेद
Sun, 10/18/2009 - 17:49 नवीन
"याबद्दल मी 'गमभन'च्या वेबसाईटवर जाऊन तिथे मिळालेल्या गृहस्थाना उदाहरणासह लिहिले" तेच विचारले ' (उदाहरणासह) काही शंका असेल तर विचारा, लाजू नका. '
  • Log in or register to post comments

"हां" वर चंद्रबिंदू कसा काढायचा

धनंजय
Mon, 10/19/2009 - 18:58 नवीन
हूँ - हे चांगले लिहिता येते, खरे. धन्यवाद. पण "हां", "खां" वगैरे हिंदी शब्दांमध्ये चंद्रबिंदू गमभनमध्ये कसा काढायचा? हँअ हँआ :-( काळेसाहेबांचा तिरपा ठसा बंद करा हो कोणीतरी. शक्यतोवर त्यांनीच सहीमधील ट्याग बंद करावा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

पारंबीचा भापू
Mon, 10/19/2009 - 08:35 नवीन
मिळालेली विद्या सर्वाना दिल्याबद्दल सुधीरभाऊंचे मनापासून आभार! भापू
  • Log in or register to post comments

हाँ..खाँ

प्रमोद देव
Mon, 10/19/2009 - 08:40 नवीन
हाँ=h+Shift O+ Shift M खाँ=kh+Shift O + Shift M
  • Log in or register to post comments

धन्यवाद

धनंजय
Mon, 10/19/2009 - 18:49 नवीन
हे बरे केले - आता खाली आनंद घारे यांनी दिलेली सर्व अक्षरे कशी टंकावीत हा प्रश्न आहे :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

युनिकोड

आनंद घारे
Mon, 10/19/2009 - 08:50 नवीन
युनिकोडचा वापर केलात तर ही सगळी अक्षरे सहज काढता येतील आणि त्यांचा उपयोग वर्ड, एक्सेल, पेंट आदि प्रोग्रॅममध्येसुध्दा करता येईल. अँ आँ इँ ईँ उँ ऊँ एँ ऐँ ओँ औँ कँ काँ किँ कीँ कुँ कूँ केँ कैँ कोँ कौँ आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

युनिकोड तर आहेच

धनंजय
Mon, 10/19/2009 - 18:56 नवीन
युनिकोड तर वापरतो आहेच. (मिसळपावावर आपण सर्वच युनिकोड वापरतो आहोत.) पण इंग्रजी कळफलकावरून युनिकोड देवनागरी टंकण्यासाठी मी कित्येकदा गमभन वापरतो. (कळफलकच बदलायचे सोयीचे नाही.)त्यामुळे ही सर्व अक्षरे (अँ आँ इँ ईँ उँ ऊँ एँ ऐँ ओँ औँ कँ काँ किँ कीँ कुँ कूँ केँ कैँ कोँ कौँ) कशी टंकावीत हा प्रश्न पडला होता. युनिकोडसाठी 'गमभन'ऐवजी मी 'बरह'सुद्धा वापरतो. (कधीकधी 'आय-ट्रान्स्लेटर'.) तेवढ्या आँ, ऊँ साठी बरह उघडावे लागत होते. पण बरहमध्ये "र्‍" असा अर्धरकार काढला तर तो येथे नीट उमटत नाही. अशी गडबड. म्हणून गमभनमध्येच काय युक्त्या आहेत, असे कुतूहल होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे

पहिले टॅग

Nile
Mon, 10/19/2009 - 21:27 नवीन
पहिले टॅग बंद करतो! :) आँ साठी (shift)O+M इँ ईँ उँ ऊँ एँ ऐँ ओँ औँ खरच कुठल्या मराठी शब्दांत आहे का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

संस्कृत आणि मराठी असा परिच्छेद लिहीत होतो

धनंजय
Mon, 10/19/2009 - 22:42 नवीन
संस्कृत उच्चारणाबद्दल मराठीत लेख लिहीत होतो. म्हणून सर्व अनुनासिक स्वरांची गरज होती...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

खरं तर मी

Nile
Mon, 10/19/2009 - 22:45 नवीन
खरं तर मी मराठी अशी पृच्छा केली, पण मला हे स्वर नक्की लिहीण्यात वापरतात का असेच विचारयचे होते. आता कारण कळले. धन्यवाद. तुमचा लेख वाचायला आवडेल, लिंक नक्की द्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

आता ही विद्या मलाही शिकवा

सुधीर काळे
Tue, 10/20/2009 - 10:49 नवीन
धन्यवाद, नाईल-भाऊ. म्या जंग-जंग पछाडले, इथल्या "जूना अने जाणीता" लोकांनाही विचारले, पण मला कांही हा टॅग बंद करता आला नाहीं. तुम्ही केलात त्याबद्दल धन्यवाद. आता ही विद्या मलाही शिकवा म्हणजे पुन्हा चूक झाल्यास मी दुरुस्त करू शकेन! पुनश्च धन्यवाद. सुधीर ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

द्विभाषिक संगणक

आनंद घारे
Tue, 10/27/2009 - 19:45 नवीन
मी कंट्रोल पॅनेलमधून माझा संगणकच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)करून घेतला आहे. विंडोज एक्सपी आणि व्हिस्टामध्ये ती सोय दिलेली आहे. त्यानंतर बरहा किंवा गमभन वगैरेची आवश्यकता पडत नाही. वर्ड, एक्सेल, पेंट आदि बहुतेक अप्लिकेशन्स मी मराठी भाषेत वापरू शकतो आणि माझ्या कोणत्याही फाईल्सचे टायटल देखील मी मराठीमध्ये देऊ शकतो. बरेच दिवस मी बाहेरगावी गेलो असल्यामुळे आणि हा धागा उघडून पाहिला नसल्यामुळे उत्तर द्यायला विलंब झाला आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

अरे वा!

Nile
Wed, 10/28/2009 - 13:43 नवीन
अरे वा! सुरेख पर्याय! मराठी लगेच इन्स्टॉल केली. धन्यवाद! एक छोटासा प्रश्न: तुम्ही मराठी भाषेसाठी की बोर्ड सेट करुन वापरा का? तसे असेल तर मग हा मराठी की बोर्ड शिकावा लागणार की दुसरा उपाय आहे? (म्हणजे गमभन प्रमाणे त=T या नुसार?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे

तोच कीबोर्ड

आनंद घारे
गुरुवार, 10/29/2009 - 08:17 नवीन
आल्ट ,कंट्रोल आणि शिफ्ट या कळांच्या विशिष्ट काँबिनेशनमध्ये दाबल्यावर लिपी बदलता येते. या प्रणालीत ट्रान्स्लिटरेशन नसल्यामुळे इंग्रजी अक्षर लिहिलेल्या कळीचा देवनागरी अर्थ लक्षात ठेवावा लागतो. सुरुवातीला मी त्याचे चित्र डोळ्यासमोर ठेवत होतो, आता सगळी अक्षरे पाठ झाली आहेत. त्यामुळे मी थेट मजकूर टंकू शकतो. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

Got it, thanks.

Nile
गुरुवार, 10/29/2009 - 08:20 नवीन
Got it, thanks. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे

ट्रान्सलि

विंजिनेर
गुरुवार, 10/29/2009 - 13:14 नवीन
ट्रान्सलिटरेटशन साठी मायक्रोसॉफ्टचीच प्रणाली येथे उपलब्ध आहे. एकदा IME कीबोर्ड इन्स्टॉल केला की मग टंकलेखन अधिक सुखकर होईल (गमभन सारखेच फक्त किंचित फरक आहेत) शिवाय ते संकेतस्थळ मायक्रोसॉफ्टचे अधिकॄत (भारतीय भाषीकरण)संकेतस्थळ आहे त्यामुळे ट्रोजन्/व्हायरस इ. ची चिंता नाही. बाकी सगळे आनंद घारेंनी सांगितल्याप्रमाणेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे

ये हुई ना

Nile
Fri, 10/30/2009 - 04:19 नवीन
ये हुई ना बात! थँक्स अ लॉट विंजिनेर साहेब! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

तिरपा टॅग

विजुभाऊ
Tue, 10/20/2009 - 16:05 नवीन
तिरपा टॅग असा बंद करायचा. तुम्ही दिलेला प्रतिसाद्/लेख एडीट करताना शेवटच्या शब्दाला /em असे < या प्रकारच्या > त्रिकोणी कंसात लिहावे टॅग बंद होईल असेल बघा झाला की नाही बंद टॅग पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

मी या शनिवारी-रविवारी प्रयत्न करून पाहीन.

सुधीर काळे
गुरुवार, 10/29/2009 - 08:32 नवीन
मी या शनिवारी-रविवारी प्रयत्न करून पाहीन. सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें खुदा याद आया सवेरे सवेरे!
  • Log in or register to post comments

हो प्लिज

टारझन
गुरुवार, 10/29/2009 - 11:24 नवीन
हो प्लिज ... आणि त्यानंतर "टॅग कसा बंद करावा?" म्हणून एक धागाही टाका हो काका. बर्‍याच जणांना फायदेशीर ठरेल . त्यानिमित्ताने तुमचं आणि संबंधित विजुभौंचं आगाऊ अभिंदन करून ठेवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

पण अजूनही मी त्रास देतोय का?

सुधीर काळे
Fri, 10/30/2009 - 11:02 नवीन
मला वाटतं एकदा माझी चूक झाली, पण आता तर होत नाहीय. मग हा तगादा कशासाठी? शनिवारी-रविवारी मी घारेसाहेबांची कल्पनेबद्दल प्रयत्न करणार होतो. टॅग बंद करणे माझ्या बौद्धिक कुवतीच्या पलीकडचे आहे! मी दोन-तीनदा प्रयत्न केले, पण नाहीं जमले. इथे कुणा सभासदाला कमी IQ असलेल्या माणसाला समजेल अशा भाषेत लिहिता येत असेल तर लिहा. मी पुन्हा एकदा प्रयत्न करायला तयार आहे! सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा