Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शरदिनी on Wed, 10/28/2009 - 09:48

Submitted by मनिष on Wed, 10/28/2009 - 11:43

Permalink

यॉन यॉन यॉन!!

वाचतो आहे शब्दबंबाळ, दॄष्यमूक कविता समजेल कधीतरी ह्या आशेने यॉन यॉन यॉन! - (आद्य गद्य विडंबक टार्‍याचा पद्य मित्र) मनिष-नी (आयला, इथेही शनी नडत होता, म्हणून फोड,गैरसमज नसावा)
  • Log in or register to post comments

Submitted by सविता on Sat, 05/22/2010 - 10:11

In reply to यॉन यॉन यॉन!! by मनिष

Permalink

एक नंबर.......

=)) =)) =)) =)) =)) ------------ आयुष्याचे हे चक्र चालते....साद घालते आशा....स्वप्नामागून सत्य धावते...ही दैवाची रेषा...... जन्मापासून कोण खेळवी...तुलाच नाही ठावे......हवे...हवे.....ची हाव सरेना...किती हिंडशी गावे.....
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Wed, 10/28/2009 - 11:42

Permalink

मस्त!!

वाचायला (तरी) मजा आली!! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 10/28/2009 - 11:45

Permalink

:)

कविता वाचली. ! विडंबनासाठी कवींना हे आव्हान नसावे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by शेखर on Wed, 10/28/2009 - 11:51

In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

>>

>> विडंबनासाठी कवींना हे आव्हान नसावे. हे आव्हान नसुन आवाहन आहे असे विडंबक मानतील, त्यामुळे कटुता टळेल :) शेखर
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Wed, 10/28/2009 - 12:10

In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

नाराज होवु

नाराज होवु नका प्राडॉ... खास तुमच्यासाठी ;) कविता मस्त :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Wed, 10/28/2009 - 18:30

In reply to नाराज होवु by अवलिया

Permalink

कवितेचे

कवितेचे शेवटचे कडवे बदललेय :-? चुचु
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Wed, 10/28/2009 - 12:57

In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

बडबड गीत

वा मस्त शरदिनी तै....उत्तम ही कविता लहान मुलाना बडबड गीत म्हणून पाठ्यपुस्तकात लागु करा. मुले हमखास र आणी ड म्हणायला लवकर शिकतील पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 10/28/2009 - 11:50

Permalink

शरदिनी चे

शरदिनी चे कौतुक वाटते (आणि हेवा ही) !! -- टारझन
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Wed, 10/28/2009 - 12:32

In reply to शरदिनी चे by टारझन

Permalink

+१

शरदिनी चे कौतुक वाटते (आणि हेवा ही) !! --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

Submitted by दिपाली पाटिल on Wed, 10/28/2009 - 12:58

In reply to +१ by प्रभो

Permalink

काय रे..

काय रे प्रतिसाद कॉपी मारतोस...इकडे कॉपी मारना मना है... :D दिपाली :D
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Wed, 10/28/2009 - 13:12

In reply to काय रे.. by दिपाली पाटिल

Permalink

+१

सहमत --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Wed, 10/28/2009 - 11:52

Permalink

माते

माते शरदिनी.... आपण धन्य आहात. ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानेश... on Wed, 10/28/2009 - 11:53

Permalink

नि: शब्द!

=D> (महापुरातील लव्हाळत्राता स्पायडरमॅन) ज्ञानेश. "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments

Submitted by दिपाली पाटिल on Wed, 10/28/2009 - 11:54

Permalink

अरे व्वा...

अरे व्वा... कॅत्रिना कैफपण आलीये की कवितेत, एक शंका आहे...त्या जळक्या कबाबांचा वास "ड्रोन ड्रोन ड्रोन" कसा काय बुवा?? :/ दिपाली :/
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on Wed, 10/28/2009 - 12:14

In reply to अरे व्वा... by दिपाली पाटिल

Permalink

कॅट्रीना

कॅट्रीना कैफ नसून कॅट्रीना वादळाविषयी त्या बोलत असाव्या अशी पुसट शंका आहे मला.
  • Log in or register to post comments

Submitted by शेखर on Wed, 10/28/2009 - 12:18

In reply to कॅट्रीना by मनिष

Permalink

ती पण

ती पण एक वादळच आहे की....
  • Log in or register to post comments

Submitted by कालिन्दि मुधोळ्कर on Wed, 10/28/2009 - 12:16

Permalink

कविता

कविता मस्त. झणझणीत. सद्ध्याच्या अमेरिकन साम्राज्यवादाबद्दलची (मी वाचलेली) पहिलीच मराठी कविता. ता.क. कसेही प्रतिसाद आले तरी झिम्मा-फुगडी-हळवा पाऊस-खट्याळ प्रियकर-अशा साबणाच्या फ्याक्टरीतल्या कवितांकडे तिरकस बघणे सोडू नका.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 10/28/2009 - 12:20

Permalink

सही!

"बुधवारच्या कविता" मधील अग्रभागी राहील अशी. ऋष्यमूक पर्वतावर कोळीगीत गाणार्‍या स्पायडरमॅनला, - अच्छा तो पर्वत सीजीआय नंतर भरला आहे बहुतेक. इथे तर पर्वत दिसत नाही आहे. सुपरमॅन मात्र कुठेही नाचु शकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Wed, 10/28/2009 - 12:28

Permalink

बरं

बरं!!!
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Wed, 10/28/2009 - 18:52

In reply to बरं by श्रावण मोडक

Permalink

~१

बरं. (उद्गार चिह्ने नाहीत, हा प्रतिसादात फरक.)
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Wed, 10/28/2009 - 12:31

Permalink

मस्तच कविता...

कळाली नाही पण आनंद झाला.कसला तोही माहित नाही. लोचट ओशट कडबाकुट्टी लाल्लाल खरपूस वीटभट्टी नेमके कशा बद्दल हे लिहले आहे? वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Wed, 10/28/2009 - 12:39

Permalink

अमेरिकेचे

अमेरिकेचे अफगाणिस्तानातील ड्रोन वापरून केलेले बाँबहल्ले वगैरे काही संदर्भ लागताहेत. मध्यपूर्वेतील तेल वगैरे समजलं. अमेरिकेच्या अंतर्गत समस्या, दुटप्पी धोरणसुद्धा लक्षात आलं. पण तरीही एकसंध अर्थ जुळवण्यास अडचण येत आहे (कारण काही काही शब्दांचं हेलिकॉप्टर होतंय)
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Wed, 10/28/2009 - 15:10

In reply to अमेरिकेचे by घाटावरचे भट

Permalink

भारी... साम्राज्यवाद...

तुमच्या अमेरिकन साम्राज्यवादाच्या अंगाने ही कविता पुन्हा वाचून पहिली... मज्जा आली.... धन्यवाद.... शिवाय ते भरतनाट्यमच्या प्रयोगात ऐकलेले अलारिपु आणि तिल्लाना हे शब्द इथे काय करताहेत ? .. मज्जाय बुवा _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 10/28/2009 - 12:55

Permalink

(विषय दिलेला नाही)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Wed, 10/28/2009 - 15:30

In reply to (विषय दिलेला नाही) by गणपा

Permalink

च्यायला गणप्या...

=)) =)) =)) असो, शरदिनी, कवितेमधले बरेचसे संदर्भ कळताहेत असं प्रथमदर्शनी तरी वाटतंय :) तुम्ही लिहा हो...आम्ही वाचुच की
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 10/28/2009 - 13:00

Permalink

हि मराठी

हि मराठी कविता आहे का ? :? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Wed, 10/28/2009 - 13:18

Permalink

हल्ली किनई

हल्ली किनई मराठी वर्ड्स रीमेम्बर करायला मोस्ट टाईम्स फारच डिफीकल्ट जातय. पोएम्स वाचताना इन बीट्वीन मराठी वर्ड्स आले तर काय रॉन्ग आहे त्यात. इंग्लीश लॅन्ग्वेज मध्ये बरेचसे व्हर्नाक्यूलर वर्ड्स आले म्हणून तर ती इतकी रीच झाली. मराठीत इंग्लीश वर्ड्स आले तर तुम्हाला ते बॅड का वाटावे. ती ही एक ग्लोबल लॅन्ग्वेज आहे की पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on Wed, 10/28/2009 - 13:27

Permalink

एक शंका,

तात्यांकडे आयपी वगैरे सगळे पत्ते असतात, त्यामुळे त्याने खुलासा करावा. शरदिनी हा खरा बाप्या आहे, आणि त्याचे नाव सं ने सुरू होऊन राव ने संपते. खरे की नाही, तात्या ? नीलकांत ? आजवर "अनुपस्थित" असणार्‍या ह्या इसमाने शरदिनी नाव धारण करून अनेकांची डोकी उध्वस्त केली आहेत, असा आमचा समज आहे. तात्यालाच खरे काय ते माहित. (नाही, म्हणजे आम्हाला खरे काय ते कळू शकते, पण मिसळकॉम वर आम्ही जुन्या पासवर्डाने लॉगिन करू इच्छित नाहि. आणि गटण्याची टेक्निके आम्ही वापरू इच्छित नाही. एका पत्रवाहकाच्या गोट्या कपाळात गेल्या, एवढेच पाप पुरेसे.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Wed, 10/28/2009 - 14:36

In reply to एक शंका, by मिसळभोक्ता

Permalink

!

:| Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 10/28/2009 - 16:27

In reply to एक शंका, by मिसळभोक्ता

Permalink

एका

एका पत्रवाहकाच्या गोट्या कपाळात गेल्या, एवढेच पाप पुरेसे.
=)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on Wed, 10/28/2009 - 18:22

In reply to एक शंका, by मिसळभोक्ता

Permalink

शंकानिरसन

श्री मिसळभोक्ता, तसे नसावे.
प्रतिभेचे अंतर्गत सोळा आणे फटाकडे व्यक्ती / सामाजिक दारूण समस्यासाकडे लोचट ओशट कडबाकुट्टी लाल्लाल खरपूस वीटभट्टी
'व्यक्ती / सामाजिक दारूण समस्यासाकडे' यासाठी या लेखातील हे वाक्य पहा "समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे " प्रतिभेच्या सोळा आण्यांविषयी बोलायलाच नको. नवा आदर्श तेंडुलकर आहे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सन्जोप राव on Wed, 10/28/2009 - 18:41

In reply to एक शंका, by मिसळभोक्ता

Permalink

शंकेला उत्तर

शरदिनी हा खरा बाप्या आहे, आणि त्याचे नाव सं ने सुरू होऊन राव ने संपते. अगदी असेच आहे. याच व्यक्तीचे नाव 'अ' ने सुरु होऊन 'त्रे' नेही संपते! त्यांनी 'अत्रे' असाच आयडी का घेतला नाही ते कळत नाही. कदाचित तसे केले असते तर 'पु' ही चूक करता आली नसती म्हणून असावे. बाकी माझ्या अस्तित्वाच्या, चेहर्‍यांच्या आणि लेखनाच्या जबरदस्त अभ्यासू मंडळींना पाहून तूर्त मला गहिवरुन आले आहे! सन्जोप राव टीकाकारांना आपल्या अस्त्रानेच उत्तर देणारा तेंडुलकर हा आमचा नवीन आदर्श आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on Wed, 10/28/2009 - 18:55

In reply to शंकेला उत्तर by सन्जोप राव

Permalink

चांगला प्रयत्न

श्री राव, चांगला प्रयत्न पण प्रोजाइक.
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on Wed, 10/28/2009 - 14:55

Permalink

चित्र -

चित्र - विचित्र आणि निरर्थक शब्द .. (|:
  • Log in or register to post comments

Submitted by अ-मोल on Wed, 10/28/2009 - 15:33

Permalink

कविता समजली नाही

आपण ज्यांच्यासाठी कविता करतो, त्यांना ती किमान समजली पाहिजे एवढे तरी भान लिहिणारृयाने ठेवावे ही अपेक्षा. अन्यथा शब्दांच्या चमत्कृती आणि चित्रविचित्र रचनेला दाद आम्हालाही देता येते. पण समजलीच नाही, तर दाद कसली दृयावी. हा, आता माननीय कवयित्री स्वान्तसुखाय कविता करत असतील तर ठीक आहे. अन्यथा आमच्यासारख्या लिमिटेड कुवतीच्या वाचकांचे कठीणच आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 10/28/2009 - 16:27

Permalink

दुय्यम

दुय्यम संयम अळम् टळम् सत्य अहिंसा गर्रम गर्रम
वा शरदिनी! नेहमीप्रमाणेच वेगळी परंतु सुंदर कविता.. तुझ्या या पूर्वीच्या व्य नि ला उत्तर दिले आहे. त्या कंटकांचा बंदोबस्त केला आहे. मिपा तुझंच आहे. लिही अगदी आरामात.. बाकी काय म्हणतंय तुझं कॉलेज? लौकरच पुण्यात येतो आहे, तेव्हा भेटू निवांत! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by सूहास (verified= न पडताळणी केलेला) on Wed, 10/28/2009 - 16:30

Permalink

एक ट्राय...

ऋष्यमूक पर्वतावर कोळीगीत गाणार्‍या स्पायडरमॅनला, नखुरडे ठसठसत तिल्लाना नाचणार्‍या रणराणीला, वास येतोय सटरफटर जळक्या कबाबांचा, ड्रोन ड्रोन ड्रोन स्पायडरमॅन हा अमेरिकन सुपर हिरो ,ऋष्यमूक पर्वतावर कोळीगीत म्हणजे बहुधा अफगाणात कुठेतरी , नखुरडे ठसठसत तिल्लाना नाचणार्‍या रणराणीला म्हणजे बहुतेक अडगळीच्या ठिकाणी किंवा नको त्या ठिकानी दुखण्यामुळे चिडुन आपल्याच नखावर तिल्लाना नाचत असावा..आणी तिथे जळके कबाबांचा वास येतोय म्हणजे कुणीतरी कबाब तसेच भट्टीत टाकुन पळुन गेले कारण ड्रोन आला असावा.. प्रतिभेचे अंतर्गत सोळा आणे फटाकडे व्यक्ती / सामाजिक दारूण समस्यासाकडे लोचट ओशट कडबाकुट्टी लाल्लाल खरपूस वीटभट्टी प्रतिभेचे अंतर्गत सोळा आणे फटाकडे ही ओळ तर एकदम पटली ..बहुधा ही त्या मिपाकरांना संबोधुन असावी जे केवळ आपल्या अमुल्य आणी अमोघ प्रतिसादातुन आणी लेखातुन आपले अगाध ज्ञान प्रदर्शित करत असावेत पण ते फटाकडेरुपी असल्यावर कबाब जळाल्यावर जसा वास येतो तसाच वास फटाकडे उडुन गेल्यावर आला असावा.. व्यक्ती / सामाजिक दारूण समस्यासाकडे लोचट ओशट कडबाकुट्टी लाल्लाल खरपूस वीटभट्टी ह्या तीन ओळीत असेच समाज प्रबोधक ज्या सामजिक समस्यांचे साकडे कारण नसताना राजकारण्यांनी जी लोचट आणी पैशाने माजुन खरपुस झालेल्या विटभट्टीत घेउन जातात त्यांच्या विषयी असावी असे वाटते.. वादळवारे प्रतीक कॅत्रिना घोरी महमद कैफ वासना दुय्यम संयम अळम् टळम् सत्य अहिंसा गर्रम गर्रम ह्या चार ओळीत तर गहन अर्थ लपला आहे , आता बघा ना कॅत्रिना कुठे येते ,अमेरिकेत ,"घोरी" हे पाकिस्तान चे एक क्षेपणास्त्र आणी त्या पाकिस्तान चे लाड कोण करते तर तो जो सत्य अहिंसा ह्याचे लांगुलचालन करतो ..तो म्हणजेच ओबामा म्हणजे खरच वा !! वा !! लाटावाटा कोमल भाटा महापुरातील लव्हाळत्राता लायटर फ़ायटर रुधिरवंचिता मेजर्मायनर धेनुवल्लभा ह्या ओळी माझ्या डोक्याबाहेर जाणार आहे , पण तुर्तास तरी ह्या ओळीचा अभ्यास मी पुढे जी पी.एच.डी करणार आहे,त्यासाठी राखुन ठेवत आहे... विहिरीतेली बॆरलबॆरल वजिरीस्तानी क्वीन घायल ड्रोन ड्रोन ड्रोन आणी हे सर्व अमेरिका कशासाठी करते आहे ..तेला साठी च ना म्हणुन च खालच्या ओळी हुश्श्श............(ईथे एक रुमालाने कपाळावरील घाम पुसणारी स्मायली कल्पावी) ह्या पेक्षा फ्रेंच शिकुन "नास्ट्रोंडेमन्स" वाचले असते तर... सू हा स...
  • Log in or register to post comments

Submitted by महेश हतोळकर on Wed, 10/28/2009 - 16:40

In reply to एक ट्राय... by सूहास (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

__/\__

=)) (हसून लोळत नाहीये. चक्कर येऊन पडलो आहे.)
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Wed, 10/28/2009 - 17:21

In reply to __/\__ by महेश हतोळकर

Permalink

:|

=)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by लवंगी on Wed, 10/28/2009 - 18:40

In reply to :| by दशानन

Permalink

खि खि खि

=)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by दिपाली पाटिल on Wed, 10/28/2009 - 21:20

In reply to खि खि खि by लवंगी

Permalink

हॅ हॅ हॅ

स्पायडरमॅन हा अमेरिकन सुपर हिरो ,ऋष्यमूक पर्वतावर कोळीगीत म्हणजे बहुधा अफगाणात कुठेतरी , नखुरडे ठसठसत तिल्लाना नाचणार्‍या रणराणीला म्हणजे बहुतेक अडगळीच्या ठिकाणी किंवा नको त्या ठिकानी दुखण्यामुळे चिडुन आपल्याच नखावर तिल्लाना नाचत असावा.... पण पर्वतावर कोळीगीत? ते तर समुद्रात म्हणायचं असतं ना?? :/ आणि ते पण कोण म्हणतंय? तर स्पायडरमॅन, जो ७५% हवेत असतो... काय म्हणता? आणी तिथे जळके कबाबांचा वास येतोय म्हणजे कुणीतरी कबाब तसेच भट्टीत टाकुन पळुन गेले कारण ड्रोन आला असावा ओह्ह, म्हणून ते ड्रोन ड्रोन ड्रोन आहे होय...पळताना ड्रोsssssन ड्रोssssssन ड्रोssssssssन असं म्हणत पळाला असावा....काय बोलता?? दिपाली :)
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Wed, 10/28/2009 - 21:51

In reply to हॅ हॅ हॅ by दिपाली पाटिल

Permalink

_/\_

अगो बाय माझी ती.... =)) =)) =)) =)) अरे हिला आवरा रे!!!! काय लिहिलंय राव! मी सांडलो ना खुर्चीतून.
  • Log in or register to post comments
Profile picture for user डावखुरा

Submitted by डावखुरा on Sat, 05/22/2010 - 21:39

In reply to एक ट्राय... by सूहास (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

हुश्श्श........

हुश्श्श............प्रतिक्रिया वाचतांना पण... :D :D :D :D :D (ईथे एक रुमालाने कपाळावरील घाम पुसणारी स्मायली कल्पावी) ह्या पेक्षा फ्रेंच शिकुन "नास्ट्रोंडेमन्स" वाचले असते तर... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अशक्य... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 10/28/2009 - 16:59

Permalink

नेहेमीप्र

नेहेमीप्रमाणेच शरदीनीताईंचं नाव पाहून कविता उघडली आणि निराशा झाली नाही. खरंच कालिंदी यांच्या म्हणण्याप्रमाणे फुलपाखरी कवितांचा कंटाळा येतो, जो शरदिनीताई उडवून लावतात. अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 10/28/2009 - 21:52

In reply to नेहेमीप्र by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

हॅ हॅ हॅ

हॅ हॅ हॅ शरदीनी तै कंटाळा आणि फुलपाखरु दोन्ही उडवण्यात पटाईत आहेत :D
  • Log in or register to post comments

Submitted by नंदू on Wed, 10/28/2009 - 17:26

Permalink

क्द्स्फ्ज्रि

ज्स्द्ल्कज्फ्हूएवोन क्ज्ल्क्ज्क्ल क्ज्क्जद्फ्झ्द्न क्ज्क्ल्ज्स्द्;क्ल्फ्ज्वेल्;ल. ~X(
  • Log in or register to post comments

Submitted by विसुनाना on Wed, 10/28/2009 - 17:50

Permalink

चित्रदर्शी नितळ पारदर्शक कविता आणि इतर प्रतिसाद

वा! उरोभागी शरविद्ध झालेल्या रक्तबकाचे हतप्रभ नृत्य आपल्या शब्दलालित्याने दृगोचर करणारे हे मुक्तक वाचून उन्मुक्त जाहलो. -लोचट ओशट कडबाकुट्टी कायच्या काय कविता(?) उगाच 'र'ला'ट' जुळवून शब्दांचे कडबोळे केले आहे झालं. - लाल्लाल खरपूस वीटभट्टी ते काही असो. कुठेतरी 'प्रतिभेचे अंतर्गत सोळा आणे फटाकडे' वात पेटून फुरफुरते आहे खास! 'दाण दाण दाण' ?
  • Log in or register to post comments

Submitted by अजुन कच्चाच आहे on Wed, 10/28/2009 - 18:28

Permalink

अजून

अजून कच्चाच आहे (नक्कीच). ................. अजून कच्चाच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Wed, 10/28/2009 - 18:43

Permalink

विस्मित

या वेळेस कविता कळली नाही (अर्थात प्रतिसादातुन विश्लेषण वाचले) .. पण आपली प्रतिभा पाहुन विस्मित होतो .. आपण पुराण काळात जन्माला आल्या असता तर एखादे भारी/दणका गुढ उपनिषद नक्की लिहले असते .. (आता होउन जाउद्या तुमच्या गुढ पुर्नजन्मावर एखादी कविता) .. - आंद्या विक्रिडीत
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »
  • Log in or register to post comments
  • 26902 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com