मिपावर यापुर्वी सिद्धहस्त लेखकांविषयी चर्चा झालेली आहे. या लेखकांपैकी काही जण आजकाल फारसे लिहित नाहीत तर काहीजण अजिबातच लिहितांना दिसत नाही. गेल्या काही महिन्यांत ज्यांचे लेखन आवडले त्या लेखकांसंदर्भात हा चर्चाविषय आहे. सध्या लिहीते असलेले तीन लेखक रामदास, श्रावण मोडक आणि संजोप राव हे या मिपावर लक्षवेधी आणि वाचनीय ललितलेखन करतांना आढळतात. तीन्हींची शैली, हाताळलेले विषय निराळे आहेत. नुकतीच राव यांनी 'माझे खाद्य-पेय जीवन' ही लेखमाला सुरू केलेली आहे. रामदासांचा धातुकोष आणि मोडकांच्या श्रावणनोंदी लेखमाला प्रसिद्धच आहेत तसेच अपुर्णही. खुद्द या लेखकांना त्यांच्या लेखनाच्या वैविध्याविषयी काय वाटते? वाचकांना त्यांच्या लेखनात काही बदल जाणवत आहेत का? थोडक्यात या लेखकांच्या लेखनात ते उत्क्रांत होत आहेत असे आपल्याला जाणवते का?
वाचने
2436
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही
मिपाच्या
तुमच्या आवडीच्या लेखकांविषयी लिहा
In reply to मिपाच्या by गणपा
सिद्धहस्त लेखक आणी उत्क्रांत????
उत्क्रांती म्हणजे सुधारणा नाही
In reply to सिद्धहस्त लेखक आणी उत्क्रांत???? by प्रभो
म्हणून तर
In reply to उत्क्रांती म्हणजे सुधारणा नाही by अक्षय पुर्णपात्रे
लेखकू उदंड झाले होते
लेखक होवो
यावर नवीन
In reply to लेखक होवो by Nile