छान आढावा.
सांप्रत समयी बुवांच्या मरुस्थलातून आलेल्या काही अनुयायांनी किराणा परंपरेचे पुण्यनगरीत आणि आजुबाजूच्या परीसरात मोठ्या निष्ठेने पुनरुज्जीवन केले आहे; अर्थात स्वतःच्या शैलीत.(बुवांची शैलीच निराळी. त्याची सर या अनुयायांना येणारच नाही).
असो. अभ्यासकाला विनंती - या अनुयायांविषयी पण थोडे लिहावे.
(अगावु) धन्यवाद
महेश हतोळकर
प्रतिक्रिया
इतिहास
छान