मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झणझणीत

टारझन · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
तुम्ही कोणाकोणाची प्रेरणा ते ठरवत बसा .. तो पर्यंत मी आणि प्रेरणा थोडी मज्जा करून येतो. - चालू टार्‍या :) झणझणीत! मिपावर वाचताना तो स्वतःशीच म्हणाला "गणित!, (गणित!),((गणित)),अगणित>,[गणित!] , दहाजणीत की झीरो ?" लेखण वाचेनासं झालं तेव्हा, वायु सरला हळुवार फुटलेला एक हुंदका 'ही विडंबणं एकामागुन एक पडलीत तर एखाद हिणकस चपराक टाकायलाच हवं !! *** घरून आणलेल्या फराळाचा बकना भरताना त्यानं हळूच बजाजच्या स्कूटरसारखं कलंडवलं तेव्हा त्याच्या 'हिडीसते'तही त्याला एक अंमळ मौज दिसली... पकाऊ लिहीणं, आणि *गणं हे एकच की.. हेच उमजून त्याने अजुन एक बकना भरला हसत विकट पणे मॉनिटर अ‍ॅडजस्ट करत एका (खडुस) नजरेनं तो हिणकस कुमार वदला , "आज काय फराळ जास्त झाला ? जुलाबासारखी विडंबणं पाडायला ? -- रचना : तिच्याबरोबर उद्या संध्याकाळी ६:०० सुचणा : "एक्सलंट!! जियो टार्‍या" ह्या आशयाचे प्रतिसाद खपवून घेतले जाणार नाहीत !! दबा धरून काटा काढण्यात येईल ! सुचना संपली!

वाचने 5832 वाचनखूण प्रतिक्रिया 13

मदनबाण गुरुवार, 10/22/2009 - 17:59
अगदी हि आणि हि.... (णारू) मदनबाण..... रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.

सूहास गुरुवार, 10/22/2009 - 18:03
लेखण वाचेनासं झालं तेव्हा, वायु सरला हळुवार फुटलेला एक हुंदका>> हा.हा.हा... लयं भारी... मटनबार..... "रोशनी" तात्यासे होती है, "शिकार"से नही, "माती" संपादकसे होती है जुल्म से नही.>>> तो हिणकस कुमार वदला , "आज काय फराळ जास्त झाला ? जुलाबासारखी विडंबणं पाडायला ? केवळ सुरेख बात्या =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

In reply to by विसोबा खेचर

टारझन गुरुवार, 10/22/2009 - 18:26
अरे भडव्यो काय सुरू आहे?
खुलाश्या बद्दल धन्यवाद :)
टार्‍या, तू फोकलिच्या जन्मात सुधारायचा नाहीस!
विषय संपला !! *च्यामारी दुसर्‍यांचं संहर्ष स्वागत .. .आणि आम्हाला फटका ? असो ..तसे आपण आमच्या लेखांना कधीतरीच प्रतिसाद देता म्हणा .. तेंव्हा ह्या प्रतिसादाने फार आनंद झाला !! * (ताता हाणायच्या आत पळा आता =)) ) -- (अंमळ मजेशीर) टारझन " हिण आणि हीणकस" ही पदवी तात्याने टारझनला दिली आणि नंतर ती अंतरजालावर हि&ही म्हणून प्रचलित झाली. "

दशानन गुरुवार, 10/22/2009 - 18:12
=)) =)) =)) शॉल्लिड !!!! *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

In reply to by श्रावण मोडक

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 10/22/2009 - 18:31
काहीही समजेनासं झालं तेव्हा.
अस काही समजानी झाल कि मंग आमी म्हंतो गन गनी गनात बोते! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अवलिया गुरुवार, 10/22/2009 - 18:28
हा हा हा जबरा रे !!! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

प्रभो गुरुवार, 10/22/2009 - 18:31
हाहाहाहा.... टारू चे मिपा वर १ महिन्यात १७६० संन्यासानंतर तिसरे पुनरागन...आमच्या ६१६२ टाळ्या.. जियो टार्‍या!!!!! --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

टारझन Fri, 10/23/2009 - 13:19
सर्व वाचकांचे आणि प्रतिक्रिया देणार्‍यांचे आणि नुसतंच फुकट वाचून जाणार्‍यांचे .. आमच्या नावानं बोटं मोडणार्‍यांचे आणि आमच्या वाईटावर टपलेल्यांचे तसेच आमच्या हितचिंतकांचे थोडक्यात सर्व मिपाकरांचे आभार . धागा वर आला :) - कोलंबिया ========= बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.