झणझणीत
तुम्ही कोणाकोणाची प्रेरणा ते ठरवत बसा .. तो पर्यंत मी आणि प्रेरणा थोडी मज्जा करून येतो.
- चालू टार्या :)
झणझणीत!
मिपावर वाचताना
तो स्वतःशीच म्हणाला
"गणित!, (गणित!),((गणित)),अगणित>,[गणित!] , दहाजणीत
की झीरो ?"
लेखण वाचेनासं झालं तेव्हा,
वायु सरला हळुवार फुटलेला एक हुंदका
'ही विडंबणं एकामागुन एक पडलीत तर
एखाद हिणकस चपराक टाकायलाच हवं !!
***
घरून आणलेल्या फराळाचा बकना भरताना
त्यानं हळूच बजाजच्या स्कूटरसारखं कलंडवलं
तेव्हा त्याच्या 'हिडीसते'तही त्याला
एक अंमळ मौज दिसली...
पकाऊ लिहीणं, आणि *गणं
हे एकच की..
हेच उमजून त्याने अजुन एक बकना भरला
हसत विकट पणे मॉनिटर अॅडजस्ट करत
एका (खडुस) नजरेनं
तो हिणकस कुमार वदला ,
"आज काय फराळ जास्त झाला ? जुलाबासारखी विडंबणं पाडायला ?
-- रचना : तिच्याबरोबर उद्या संध्याकाळी ६:००
सुचणा : "एक्सलंट!! जियो टार्या" ह्या आशयाचे प्रतिसाद खपवून घेतले जाणार नाहीत !! दबा धरून काटा काढण्यात येईल ! सुचना संपली!
वाचने
5832
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
अगदी हि
ज ब रा
अरे भडव्यो
In reply to अरे भडव्यो by विसोबा खेचर
अरे भडव्यो
शॉल्लिड
समजेनासं
In reply to समजेनासं by श्रावण मोडक
अशा वेळी
हा हा हा
हाहाहाहा....
खल्लास..
एक्सलंट!!
"एक्सलंट!! जियो टार्या"
सर्व