Skip to main content

माझी दिवाळी २००९

लेखक शार्दुल यांनी मंगळवार, 20/10/2009 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मि. पा. करांन दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा,,,,, ही माझ्या घरची दिवाळी,,,, :) Karnjya ओल्या नारळाच्या करंज्या Brfi नारळाची बर्फी Chivda तळीव चिवडा GulabJamun खव्याचे गुलाब जामुन Rava ladoo रव्याचे लाडू Amba Barfi आम्बा बर्फी Lakshmi Pujan पूजा Rangoli rangoli रांगोळी
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5745
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

In reply to by शार्दुल

"मेलो , वारलो , गतप्राण झालो , खपलो , निवर्तलो , इतिहास जमा झालो , कैलासवासी-वैकुंठवासी झालो , लग्न झाल्यासारखं वाटलं !! शंका : गुलाबजामुंना "फुताना" लावला का ? -(खाऊ प्रेमी) खादाड टार्‍या

In reply to by टारझन

यातल नक्की झालय तरी काय? :T आणि हा फुताना काय रे? :S नेहा

अरे वा! झकास झाली दिवाळी :)

"मेलो , वारलो , गतप्राण झालो , खपलो , निवर्तलो , इतिहास जमा झालो , कैलासवासी-वैकुंठवासी झालो. प्रतिसाद टार्याला अर्पण ! *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

In reply to by दशानन

"मेलो , वारलो , गतप्राण झालो , खपलो , निवर्तलो , इतिहास जमा झालो , कैलासवासी-वैकुंठवासी झालो. उपप्रतिसाद राजेला अर्पण --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

बॅलन्स्ड अन् संयमित उपप्रतिसाद!