लेखक शार्दुल यांनी मंगळवार, 20/10/2009 13:55 या दिवशी प्रकाशित केले. सर्व मि. पा. करांन दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा,,,,, ही माझ्या घरची दिवाळी,,,, :) ओल्या नारळाच्या करंज्या नारळाची बर्फी तळीव चिवडा खव्याचे गुलाब जामुन रव्याचे लाडू आम्बा बर्फी पूजा रांगोळी लेखनविषय: संस्कृती लेखनप्रकार शुभेच्छा वाचने 5745 प्रतिक्रिया 14 प्रतिक्रिया सुरेख!!! चुच पर्नल नेने मराठे मंगळवार, 20/10/2009 13:59 सुरेख!!! चुचु जमले फोटो शार्दुल मंगळवार, 20/10/2009 14:04 In reply to सुरेख!!! चुच by पर्नल नेने मराठे जमले फोटो टाकायला,,,,:) नेहा "मेलो , टारझन मंगळवार, 20/10/2009 14:26 In reply to जमले फोटो by शार्दुल "मेलो , वारलो , गतप्राण झालो , खपलो , निवर्तलो , इतिहास जमा झालो , कैलासवासी-वैकुंठवासी झालो , लग्न झाल्यासारखं वाटलं !! शंका : गुलाबजामुंना "फुताना" लावला का ? -(खाऊ प्रेमी) खादाड टार्या यातल नक्की शार्दुल मंगळवार, 20/10/2009 14:31 In reply to "मेलो , by टारझन यातल नक्की झालय तरी काय? :T आणि हा फुताना काय रे? :S नेहा सुन्दर.........!! मसक्कली मंगळवार, 20/10/2009 14:07 सुन्दर.........!! =D> सुन्दर.........!! मसक्कली मंगळवार, 20/10/2009 14:07 सुन्दर.........!! =D> सुन्दर.........!! मसक्कली मंगळवार, 20/10/2009 14:08 सुन्दर.........!! =D> झकास! प्रमोद देव मंगळवार, 20/10/2009 14:19 :) छान दिपक मंगळवार, 20/10/2009 15:04 अरे वा! झकास झाली दिवाळी :) "मेलो , दशानन मंगळवार, 20/10/2009 17:16 "मेलो , वारलो , गतप्राण झालो , खपलो , निवर्तलो , इतिहास जमा झालो , कैलासवासी-वैकुंठवासी झालो. प्रतिसाद टार्याला अर्पण ! *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार..... "मेलो , अवलिया मंगळवार, 20/10/2009 18:09 In reply to "मेलो , by दशानन "मेलो , वारलो , गतप्राण झालो , खपलो , निवर्तलो , इतिहास जमा झालो , कैलासवासी-वैकुंठवासी झालो. उपप्रतिसाद राजेला अर्पण --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात. +१ ब्रिटिश टिंग्या मंगळवार, 20/10/2009 18:40 In reply to "मेलो , by अवलिया बॅलन्स्ड अन् संयमित उपप्रतिसाद! दिवाळीत आंबाबर्फी? सुबक ठेंगणी मंगळवार, 20/10/2009 18:13 सही आहे. बाकी रव्याचे लाडू फारच टेंप्टिंग दिसत आहेत. :) तोंडाला पाणी सुटल लवंगी मंगळवार, 20/10/2009 19:18 आंबाबर्फी बघुन
जमले फोटो शार्दुल मंगळवार, 20/10/2009 14:04 In reply to सुरेख!!! चुच by पर्नल नेने मराठे जमले फोटो टाकायला,,,,:) नेहा
"मेलो , टारझन मंगळवार, 20/10/2009 14:26 In reply to जमले फोटो by शार्दुल "मेलो , वारलो , गतप्राण झालो , खपलो , निवर्तलो , इतिहास जमा झालो , कैलासवासी-वैकुंठवासी झालो , लग्न झाल्यासारखं वाटलं !! शंका : गुलाबजामुंना "फुताना" लावला का ? -(खाऊ प्रेमी) खादाड टार्या
यातल नक्की शार्दुल मंगळवार, 20/10/2009 14:31 In reply to "मेलो , by टारझन यातल नक्की झालय तरी काय? :T आणि हा फुताना काय रे? :S नेहा
"मेलो , दशानन मंगळवार, 20/10/2009 17:16 "मेलो , वारलो , गतप्राण झालो , खपलो , निवर्तलो , इतिहास जमा झालो , कैलासवासी-वैकुंठवासी झालो. प्रतिसाद टार्याला अर्पण ! *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
"मेलो , अवलिया मंगळवार, 20/10/2009 18:09 In reply to "मेलो , by दशानन "मेलो , वारलो , गतप्राण झालो , खपलो , निवर्तलो , इतिहास जमा झालो , कैलासवासी-वैकुंठवासी झालो. उपप्रतिसाद राजेला अर्पण --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
+१ ब्रिटिश टिंग्या मंगळवार, 20/10/2009 18:40 In reply to "मेलो , by अवलिया बॅलन्स्ड अन् संयमित उपप्रतिसाद!
दिवाळीत आंबाबर्फी? सुबक ठेंगणी मंगळवार, 20/10/2009 18:13 सही आहे. बाकी रव्याचे लाडू फारच टेंप्टिंग दिसत आहेत. :)
प्रतिक्रिया
सुरेख!!! चुच
जमले फोटो
In reply to सुरेख!!! चुच by पर्नल नेने मराठे
"मेलो ,
In reply to जमले फोटो by शार्दुल
यातल नक्की
In reply to "मेलो , by टारझन
सुन्दर.........!!
सुन्दर.........!!
सुन्दर.........!!
झकास!
छान
"मेलो ,
"मेलो ,
In reply to "मेलो , by दशानन
+१
In reply to "मेलो , by अवलिया
दिवाळीत आंबाबर्फी?
तोंडाला पाणी सुटल