काय पीडा आहे हो... आय मीन ही सोनिया हो... एवढा छान आमचा शरू पैलवान. घेतला बरोबर घोळात त्याला... फार वाईट्ट बाई ती आणि आमचे पिडांकाका चक्क तीचे चरणराज... अरेरे... देवा (हाही शब्द सर्वनाम म्हणून आलेला आहे, आयडी म्हणून नव्हे.) परमेश्वरा अजून काय काय बघावं लागणारे रे, तुलाच माहित.
आणि हो, मिभोकाका सुपारी घेतीलच बहुधा. रूमाल टाकून पुढची सीट रिझर्व्ह करतोय आत्ताच.
बिपिन कार्यकर्ते
उमराणी सरकार
हा शरू पैलवान म्हणायचा,
"शिवसेना-भाजप च्या नेत्यांना शेतीतले काय कळते? आम्ही हाडाचे शेतकरी आहोत. शेतकर्यांचे हीत आम्हीच साधणार."
या वक्तव्यावर भुलून बाईंनी सलग २ र्यांदा शेती़खाते सांभाळायला दिले, तर याने काय वाट लावून ठेवलीये बघा. साखर, गहू, डाळी यांचे भाव ज्या पद्धतीने भडकले आहेत ते बघता असे वाटते की साठेबाज आणि धनदांडग्या ऊस उत्पाद्क शेतकर्यांच्या हीताचे राजकारण हा शरू करतो आहे.
असो. २२ ता. ला कुणाची जागा कुठे हे कळेलच.
क्या बात है! अभ्यंगस्नान, फराळ, देवदर्शन इ. नेमेप्रमाणे दिवाळीचे कार्यक्रम झाले होते; मात्र फटाक्यांची उणीव होती. ती या आतषबाजीने भरून निघाली :)
आणि हो, इथे मराठी माणासाला मराठी असंच म्हणतात. "निवासी, अनिवासी, निर्वासित"असली आंतरजालीय विशेषणं लावत नाहीत. उलट देशप्रेमी किंवा देशद्रोही असं सरळ सरळ संबोधलं जातं!!!!
- जियो! ही आंतरजालीय विशेषणं जिथे संपतात तिथे पिडांकाका सुरू होतात (आणि एकदा सुरू झाले की कोणालाही ऐकत नाहीत ;))
काकांनी पूजा सांगितली आहेच, आता उत्तरपूजा सांगण्याचे काम उत्तर कॅलिफोर्नियातले काका कधी करताहेत, त्याची वाट पाहतो आहे :D
किती छान लिहिल आहे. परफेक्ट.
चांगली खिल्ली उडवली आहे पि डा नी.
नाहितर इथे लोकं काहिच्या काहि लिहितात. काहि ओबामा चे चमचे, काहि अजुन कोणाचे.
तोत्याचे पापे घेण्यासाठि रांग लागली आहे आणि तो मात्र पळतो आहे सुन्दरयांच्या मागे बाटली घेवुन.
:)
तोत्याचे पापे घेण्यासाठि रांग लागली आहे आणि तो मात्र पळतो आहे सुन्दरयांच्या मागे बाटली घेवुन.
तोत्याचे (पोपटाचे) पापे कधी पासून घ्यायला लागलात पिडांकाका तुम्ही??? :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O
आणि तात्या तुमचा पोपट केला कि हो!!!
~X( ~X( ~X( ~X( ~X(
कमाल केलीत ब्वॉ!!!
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
लै भारी पिडाकाका.....
जोरात फटाके!!!!
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
पि. डां. काका, लई भारी करमनुक !
पन् त्ये कांग्रेजी लोक काय तिच्या रुपाला नाय भुलले! तिच्या जवल जो पैका हाय त्यो शरु पैलवानाच्या कितीतरी पटीनी हाय! अन् कांग्रेजी बगल्यांना पैक्याचा वास मैलावरुन येतोय बगा! उद्या त्या मावलीनं न जाणो, त्यो पैका देशाला अर्पन क्येलाच, तर दिसर्या दिशी सगले शेपट्या हलवत या पैलवानाच्या मागं येतील का नाही बगाच!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
हे पीतठका!
आपला लेख म्हणजे उपरोधिक लिखाणाचा सुंदर नमुना आहे! जीते रहो!!
गुळाला मुंगळा जसा चिटकून बसतो तसे पैशाला काँग्रेजी नेते आणि शरू पैलवान (एक्स-काँग्रेजी)! "चेंडू-फळी"च्या दुनियेमध्ये "पैकाच पैका" दिसल्यावर शरू शड्डू ठोकत गेला व चिटकला! 'हिंदकेसरी' होऊन चरतोय आता मनसोक्त!
सुधीर
------------------------
हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
काय लिवलंय डांबीसा ! वा !
सुपारीने हल्ली (वयोमानानुसार) आम्हाला ठसका लागतो. त्यामुळे सुपारी पास.
(बडीशेप चालेल, त्याची तयारी करतो आहोत.)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
भगवत गीतेतले काही श्लोक तिने पंडित कामाला लावून कडून त्यांच्याकडून म्हणवून घेतले होते. महात्मा गांधीबद्दल (आणि एकूणच गांधी या शब्दाबद्दल) तिला खूप आदर आहे. कुराणा मधून पण तिला खूप गोष्टी ऐकून कळल्या आहेत.
म्हणजे? त्यांच्या ग्रंथालयात शंकराचार्यांची पुस्तके नाहीत? त्यांचे नक्की कोण सल्लागार कोण असावेत बरे? :? अर्थात तसे सल्लागार असले तर त्यांच्या लायब्ररीत पुलंची नक्कीच पुस्तके असणार आणि (संघाचे, त्यातही कारसेवक म्हणून) बाबूजींची नसली तरी पंडीत भिमसेनांची गाणी त्यांच्या (कॉं. आय मधील) आयपॉड वर नक्कीच असतील... :)
हॅ हॅ हॅ. हाण च्या मारी. डांबिसरावांचा लेख लई भारी. आणि त्यावर वरकडी हा प्रतिसाद. :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
प्रतिक्रिया
हाण तिच्या....
च्यायची....
आणि
थोडं चुकलं का?
(सोनियाच्य
म्हणजे
लबाड शरू
विठ्ठली
फुलबाज्या, आपटबार इ. इ.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
जेवणानंतरची स्वीट डिश
)
सो नाइस
तोत्याचे पापे????
आहाहा!
हा हा
लै भारी
असेच
:)
हॅहॅहॅ
नाही भुलले ते वरलिया रंगा
पीतठकाचे सोनियासारखे (सोन्यासारखे) लिखाण!
लई ब्येस!
लय भारी
ह्या नंतरची माहिती दुसर्या भागात.....
सॉलिड!
मस्तच
बाप्पा "पितठका" तुम्हाला दंडवत!
बाप्पा "पितठका" तुम्हाला दंडवत!
क्या बात है !!!
मध्येच
म्हणजे?
हॅ हॅ हॅ.
पिड्डोब्बा रखूमाई
जबहरा
मस्त