Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 10/15/2009 - 09:45
  • Log in or register to post comments
  • 6113 views

प्रतिक्रिया

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 10/15/2009 - 09:48

Permalink

गुरूवार

गुरूवार फळला म्हणायचा का बुधवार संध्याकाळ? पेशवे तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!! ;-) (फॅशनला घाबरणारी) अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on गुरुवार, 10/15/2009 - 09:53

In reply to गुरूवार by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on गुरुवार, 10/15/2009 - 09:56

In reply to गुरूवार by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

कालचा

कालचा बुधवार शेवटी... आमच्या पण वाढदिवसाच्या शुबेच्छा!!!! निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 10/15/2009 - 10:14

In reply to गुरूवार by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

बुधवारी

बुधवारी कवितांची फॅशन दोन शब्दी कौलांची फॅशन विरजणाची फॅशन सामुपदेशनाची फॅशन रूपकाची फॅशन शेअर बाजारची फॅशन तस्ले ल्हिले असे म्ह्नाय्ची फॅश्न्न हे असले ल्ह्यायचिही फॅशन पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 10/15/2009 - 09:51

Permalink

प्रतिसाद

प्रतिसाद द्यायची फॅशन !! -(एफ.टी.व्ही. प्रेमी) टारोबा मॉडल
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 10/15/2009 - 09:52

In reply to प्रतिसाद by टारझन

Permalink

आयला

आयला "प्लीज प्लीज म्हणून प्रतिसाद मिळवायची फॅश" हे न करताच प्रतिसाद. अहो भाग्यम्! पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on गुरुवार, 10/15/2009 - 09:54

Permalink

आणखी फॅशन्स.....

आणखी फॅशन्स राहिल्या ना लिहायच्या इथे.... बुधवार नि गुरूवारच्या कवितांची!!!!! खव उचकपाचक करण्याची!!!!! :D बाकी.... मिपा फॅशन्सचा अभ्यास दांडगा आहे हो..... :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 10/15/2009 - 09:56

Permalink

छान!

तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा! बाकी खालील ओळ थोडी बदलाविशी वाटते... स्वदेशाची फॅशन कधी परदेशाची फॅशन Resident * NRI करता करता हिरव्या नोटांची फॅशन या ऐवजी: स्वदेशाची फॅशन कधी परदेशाची फॅशन Resident * NRI म्हणत "अ"-निवासींना झोडण्याची फॅशन ;) चला आता पळतो....
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 10/15/2009 - 09:58

In reply to छान! by विकास

Permalink

क्रमशः

खरे आहे. पण अजून बर्‍याच फॅशन बाकी आहेत. सर्व लिहायच्या तर कविता क्रमशः लिहावी लागेल. अर्थात क्रमशः ही सुधा एक फॅशनच आहे. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on गुरुवार, 10/15/2009 - 10:02

In reply to क्रमशः by llपुण्याचे पेशवेll

Permalink

+१ सहमत

+१ सहमत ची फॅशन तिरक्या प्रतिसादाची फॅशन निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 10/15/2009 - 10:01

Permalink

व्वा... आपला

व्वा... आपला हल्लीचा वावर पाहुन मत द्यायची फॅशन आवडली... ;) (ट्रेंडी) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 10/15/2009 - 10:04

Permalink

छान रे!

छान रे! :) आपला, (फॅशनेबल) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 10/15/2009 - 11:08

Permalink

अच्छा अशी

अच्छा अशी असते होय ... फॅशन. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by संजीव नाईक on गुरुवार, 10/15/2009 - 15:55

Permalink

दिवाळीच्य

दिवाळीच्या शुभेच्छा! पेशवे आता जरा स्वामी कडे सुध्दा बघा. नुसते फॅशन करत राहु नका. संजीव
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 10/15/2009 - 16:44

In reply to दिवाळीच्य by संजीव नाईक

Permalink

हो का? बरं

हो का? बरं बरं ! पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments

Submitted by सूहास (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 10/15/2009 - 16:47

Permalink

फॅशन ची

फॅशन ची फॅशन करत रहायची फॅशन... सू हा स... (http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5111067.cms) नो-बेल ओबामा
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिका on Fri, 10/16/2009 - 16:22

Permalink

शुभेच्छा!!!!!!!!!!!!!!

पेशवे! जन्मदिवसाच्या व दिपावलीच्या मनःपुर्वक शुभेच्छा! मी शुभेच्छा निव्वळ फॅशन म्हणुन दिलेल्या नाहीत. :> "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com