मला खूप स्फुरण चढले आहे.
मिपाकरांनो, कुठे फेडाल ही पापं ? उसके घर देर है, अंधेर नही ! चित्रगुप्ताने ह्या उत्तेजनाची नोंद घेतलेली आहे.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
आयला ! चित्रगुप्ताला कुठल्या कुठल्या उत्तेजनांची नोंद ठेवावी लागत असेल नै??
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
चित्रगुप्ताला कुठल्या कुठल्या उत्तेजनांची नोंद ठेवावी लागत असेल नै??
नाना, अरे जगाचा आरोह सुरू झाला, आणि तू अजून अवरोहातच अडकला आहेस !
(बुल्स आणि बेअर्स ना शुद्ध मराठीत आरोही आणि अवरोही म्हणजावे का ?)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
चालायचंच... सगळ्याच दुधाचं दही होत नाही.. काही नासत..
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
स्वागत
चूभू
ही हा हा हा
मस्त
छान!
माझ्या
घ्या !
आयला !
हेच ते !
त्यांची फ्रीक्वेंसी तीच असली तरी
चालायचंच...
नासक्या