आमची प्रेरणा ही चुचुताईंची कविता
खूप खूप बेवडे जमले दर्दी
तंगडी ओरपाया प्रगटले भाई
रिगलची बाटली मित्रांसी द्याया
चपला उडवूनी आतमधे येई
चपला वाजती बाहेर भेसूर
भितीने 'ती'च्या वेडा मी होई
साथही दोस्तंची कशी नाही आज
नशाही नाही चढलेली किंचीत
बाथरुमात उभा उगाच एकाकी
पडत बाहेर जरी चढलेली नाही
आला नाही हा माजुरडा टार्या
टाकूनतर कुठे गटारला नाही?
अंधार्या रात्री हातात सिग्रेट
वेळ बायकोची चुकलीका नाही?
घरी बायको अवचित आली
पिऊन नाही चढे मना बोच राही
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3542
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगगगगगगगगग
अरे ह्याला
ज ह ब ह रा !!!
पहाटे पावणेतीन
अगगगगगगगगग
जबरा रे पुप्या....
वेळ चुकणे
चुचु
लईच !