Skip to main content

(ढोस)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी सोमवार, 12/10/2009 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा ही चुचुताईंची कविता खूप खूप बेवडे जमले दर्दी तंगडी ओरपाया प्रगटले भाई रिगलची बाटली मित्रांसी द्याया चपला उडवूनी आतमधे येई चपला वाजती बाहेर भेसूर भितीने 'ती'च्या वेडा मी होई साथही दोस्तंची कशी नाही आज नशाही नाही चढलेली किंचीत बाथरुमात उभा उगाच एकाकी पडत बाहेर जरी चढलेली नाही आला नाही हा माजुरडा टार्‍या टाकूनतर कुठे गटारला नाही? अंधार्‍या रात्री हातात सिग्रेट वेळ बायकोची चुकलीका नाही? घरी बायको अवचित आली पिऊन नाही चढे मना बोच राही
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3542
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

पुप्या , दिवसात दुसर्‍यांदा.....तुझ्यायची रे.... =)) ज ह ब ह रा !!! ज ह ब ह रा !!! ज ह ब ह रा !!! बाथरुमात उभा उगाच एकाकी पडत बाहेर जरी चढलेली नाही आला नाही हा माजुरडा टार्‍या टाकूनतर कुठे गटारला नाही? जबर्दस्त.... =)) --प्रभो

अरे ह्याला आवरा रे कोणी तरी.. पेशव्या काय खाल्लेस रे.. अरे भारी विडंबन निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

ज ह ब ह रा !!! ज ह ब ह रा !!! ज ह ब ह रा !!! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

पहाटे पावणेतीन, तीन वगैरे...!!! सुटला आहात पेशवे नुसते...

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) भु स्का ट !!! मॅटर खतम १७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद.. सू हा स...

सध्या काय हडपसर स्पेशल गोळ्यांचा कोर्स सुरु आहे का तुझा? एकामागुन एक जबरा विडंबनं टाकतो आहेस. चालु दे.

वेळ बायकोची चुकलीका नाही? पेशवे, इज इट व्हाट आय थिंक इट इज ??? (असल्यास, एक अनाहूत सल्ला: प्रयत्न करत रहा. प्रयत्नातच तर खरा आनंद असतो.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

:D चुचु