कबुतराच्या प्रेम-लीला............हुबेहुब रेखाटल्या
खेळ असा हा नर-मादीचा.......निसर्गाच्या योजनेतला
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
कविता सहज सुंदर जमलीये. दोन-तीन ठिकाणी मात्रा कमी-जास्त झाल्यासाऱखं वाटलं. पण ठीक आहे.
कवितेत वर्णन केलेलं चित्र डोळ्यासमोर उभं रहातं.
आपला,
(काव्यप्रेमी) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
सुंदर कविता
छान
छान. मस्त कविता
छान वर्णन..