शेंगदाण्याची आमटी
मागच्या आठवड्यात दसर्यानिमीत्त घरी गेलो होतो. अष्टमीच्या दिवशी आमच्या मातोश्री आजारी पडल्या.वडिलांचं ऑफिस आणी बहिणाबाईचे कॉलेज यामुळे उपवासाच्या अर्ध्या स्वयंपाकाची जबाबदारी माझ्यावर पडली. बहिण कॉलेजला जायच्या आधी खिचडी आणी भगरीच्या भाकरी करून गेली.
मग जेवणाआधी माझ्यासाठी आणी आईसाठी मी शेंगदाण्याची आमटी व बटाट्याची भाजी करायचे ठरवले. त्याच्या या पाकृ.
टीप : गणपाने तुम्हा सगळ्यांना लाडावून ठेवलंय. या पाकृच्या शेवटी सजवून ठेवलेला आमटीचा फोटो नाहिये.
१. शेंगदाण्याची आमटी
कच्चा माल :
जिरं, आमसूल, तिखट
मिक्सरमधे बारीक फिरवलेलं शेंगा कूट, याव्यतिरिक्त कोथिंबीर, मीठ (चवीप्रमाणे)
एका कढईत जिर्याची फोडणी करावी.
त्यात आमसूल टाकावे. १०-२० सेकंदाने त्यात गरजेनुसार पाणी घालावे.
थोडी उकळी आल्यावर त्यात तिखट आणी कोथिंबीर टाकावी आणी अजून थोडा वेळ उकळावे.
नंतर त्यात शेंगाकूट आणी मीठ टाकून १०-१५ मिनिटे (आमटीला घट्टपणा कसा हवाय त्यानुसार) उकळावे. तयार झाली ही आमटी. ही साधी भगर,उपवसाचं थालीपीठ, भगरीच्या भाकरीसोबत छान लागते.
२. उपवासाची बटाटा भाजी
कच्चा मालः
उकडलेले बटाटे, मीठ, तिखट, कोथिंबीर, जिरं
एका कढईत जिर्याची फोडणी करा.
त्यात उकडलेले बटाटे चिरून घाला.
त्यावर तिखट, मीठ , कोथिंबीर टाका. थोडा वेळ परता.
असं तयार झालं आमचं फराळाचं ताट.
शेंगदाण्याची आमटी, बटाटा भाजी, उपवासाचे लोणचे, शाबुदाण्याची खिचडी आणी वरून तूप सोडलेली भगरीची भाकरी...
काही अवांतर फोटो..(आईने गौरी गणपतीला केलेलं सोवळ्यातलं जेवण)
थोडं उशिरा टाकतोय कारण घरून फोटो उशिरा मिळाले...आणी टाकल्याशिवाय रहावलं नाही.
१. सर्व प्रकारच्या कोशिंबिरी
२. वेगवेगळ्या भाज्या
३. मझा सर्वात आवडणारा पदार्थ : पंचामृत
४. प्रसादाचे ताट
वाचने
20507
वाचनखूण
प्रतिक्रिया
52
भोग आमचेच!!!
In reply to भोग आमचेच!!! by श्रावण मोडक
अगदी सहमत!!!
In reply to अगदी सहमत!!! by बेसनलाडू
>>उपवासाच्य
In reply to >>उपवासाच्य by प्रभो
त्याचं
In reply to भोग आमचेच!!! by श्रावण मोडक
सहमत !
In reply to सहमत ! by विशाल कुलकर्णी
>> माझा
In reply to >> माझा by llपुण्याचे पेशवेll
श्रीमंत... ह
In reply to श्रीमंत... ह by विशाल कुलकर्णी
हॅहॅहॅ
In reply to हॅहॅहॅ by टारझन
त्याची आमटी
In reply to भोग आमचेच!!! by श्रावण मोडक
सर
In reply to सर by प्रभो
प्रश्न
अरे वा
In reply to अरे वा by चित्रा
हेच म्हणते..
In reply to अरे वा by चित्रा
+१ तुम्ही
In reply to +१ तुम्ही by स्वाती२
+२
खरंच...
In reply to खरंच... by सुबक ठेंगणी
ये
मस्तच
In reply to मस्तच by लवंगी
पण मग
मस्त रे
In reply to मस्त रे by सहज
का मुलांना
In reply to मस्त रे by सहज
द्या टाळी ...
In reply to द्या टाळी ... by छोटा डॉन
घ्या की राव..
In reply to घ्या की राव.. by शाहरुख
>> आम्हाला
In reply to >> आम्हाला by llपुण्याचे पेशवेll
श्रीमंत, डान्राव आणी शारूक
In reply to श्रीमंत, डान्राव आणी शारूक by प्रभो
आपण समस्त
उपासाची
In reply to उपासाची by क्रान्ति
करून बघतो
मस्त रे
काय बोलु?
अहाहा!!!
आमच्याकडे
In reply to आमच्याकडे by हर्षद आनंदी
मिरची
जियो मेरे लाल
In reply to जियो मेरे लाल by गणपा
पंचामृताची
सुरेख
जेमतेम चहा करू शकणार्या मला सॉलिड न्यूनगंडाने पछाडलेय
In reply to जेमतेम चहा करू शकणार्या मला सॉलिड न्यूनगंडाने पछाडलेय by सुधीर काळे
काळेकाका...
In reply to काळेकाका... by सुबक ठेंगणी
वेडे
In reply to काळेकाका... by सुबक ठेंगणी
पोलादचे चणे खायचे व "ह. घ्यायचे" म्हणजे जरा tall orderच नाही का?
सुरेख
मस्त फोटो आणि रेसिपी...
छान च
हे प्रभो!
In reply to हे प्रभो! by चतुरंग
रंगाशेठ
In reply to रंगाशेठ by प्रभो
अरे वा वा!!
शब्द
क्लासच.
In reply to क्लासच. by मीनल
खरं आहे. मीही नाहीं खाल्ल्या!
खुपच सुंदर
शेंगदाण्याची आमटी....
वावा..