मनीबसत काव्यपाश
होई काव्यप्रसवण्यास निद्रानाश
सर्वजण पाडती काव्यरास
जणू भरले असे कव्यसंमेलन खास
-प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
अगम्य कवटी विचित्र दिवटी
मात्रा वृत्ते अक्षर छंदी
गझल प्रसवुनी म्हणतो घंटी
हाणा माथी शनी मंगळ युती.
...........मी कोण
लवकर भरभर सारे लिहितो
लेखाचे त्रीशतक गाजवतो
शब्दचुंबुनी फेकत जातो
काना मात्रे पाडत येतो.
..........मी कोण.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
प्रकाटाआ प
शेवटची ओळ
सगळे
मज्जा आली
येऊ द्या...!
वा वा मस्तच मज्जाच मज्जा!!
लै भारी राव
हाती घेऊनी
मनीबसत
सगळे दिसत
जरा नीट
मस्तच हो पेशवे!
खलास.
!!!
मार खायच्या आत पळा
अगम्य कवटी
बापरे
_/\_