✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मात्र रात्रीची गोष्ट भाग ६

द
दशानन यांनी
Tue, 10/06/2009 - 15:54  ·  लेख
लेख

Book traversal links for मात्र रात्रीची गोष्ट भाग ६

  • ‹ मात्र रात्रीची गोष्ट भाग ५
  • Up
  • मात्र रात्रीची गोष्ट भाग ७ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4528 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

अरे भावड्या...

श्रावण मोडक
Tue, 10/06/2009 - 16:03 नवीन
रिपीट!!! बायदवे, तुम्ही इतक्या विलंबाने ऑर्डर आणणार असाल तर रिपीटला अर्थ रहात नाही. नव्याने सुरू म्हणायची वेळ येतेय. मधले संदर्भही हरवतात. तेव्हा...
  • Log in or register to post comments

+१

प्रभो
Tue, 10/06/2009 - 16:05 नवीन
एकतर तिकडे बद्धकोष्ट असलेल्यांची संख्या जास्त आहे.. त्यामुळे बहुतेक वेळा कितीही चांगली डिश असली तरी मीठ, तिखट काहीतरी जास्तच असते. मग ते काही बोलतच नाहीत.. चुप रहातात तेराव्याच्या जेवणाला आल्यासारखे... मुकाट गिळुन हीहीहीही =)) छे, माझ्या काकाने सांगितले आहे चार ओळीपेक्षा मोठा प्रतिसाद वाचायचा नाही, बुद्धीचा विकास कुंठतो नंतर माणुस कुंथतो हीहीहीही =)) जबहरा....रिपीट !!! --प्रभो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

+२

निखिल देशपांडे
Tue, 10/06/2009 - 16:16 नवीन
रिपिट मालका पेक्षा वेटर जड असहमत राजे ह्यावर... आजकाल परिस्थिती बदलत आहे म्हणे..... निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

>>तुम्ही

दशानन
Tue, 10/06/2009 - 16:52 नवीन
>>तुम्ही इतक्या विलंबाने ऑर्डर आणणार असाल तर रिपीटला अर्थ रहात नाही. नव्याने सुरू म्हणायची वेळ येतेय. मधले संदर्भही हरवतात. तेव्हा... :SS रोज पॅग घेऊन बसलो तर अवघड होईल ना... चपला पण दिसणार नाहीत मग ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

>>तुम्ही

दशानन
Tue, 10/06/2009 - 16:53 नवीन
>>तुम्ही इतक्या विलंबाने ऑर्डर आणणार असाल तर रिपीटला अर्थ रहात नाही. नव्याने सुरू म्हणायची वेळ येतेय. मधले संदर्भही हरवतात. तेव्हा... :SS रोज पॅग घेऊन बसलो तर अवघड होईल ना... चपला पण दिसणार नाहीत मग ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

ग्लासाला

फ्रॅक्चर बंड्या
Tue, 10/06/2009 - 15:59 नवीन
ग्लासाला कान असतात.. मालकापेक्षा वेटर जड =)) =)) मस्त आहे
  • Log in or register to post comments

हा हा हा,

गणपा
Tue, 10/06/2009 - 16:01 नवीन
हा हा हा, राजे लै भारी. समिक्षा फॉर डमीज् ;)
  • Log in or register to post comments

+१

स्वाती२
Tue, 10/06/2009 - 17:22 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

राजे

विनायक प्रभू
Tue, 10/06/2009 - 16:24 नवीन
चालु राहु देत.
  • Log in or register to post comments

असच म्हणते

लवंगी
Tue, 10/06/2009 - 23:04 नवीन
पुढे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

चालु द्या

अवलिया
Wed, 10/07/2009 - 09:13 नवीन
चालु द्या :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

वा!!

समंजस
Wed, 10/07/2009 - 11:03 नवीन
आणखी पेग येउ द्यात!! समिक्षक कसे व्हावे यावर चांगलीच माहिती मिळाली :)
  • Log in or register to post comments

अर्रर्रर्र.....

धमाल मुलगा
Wed, 10/07/2009 - 20:15 नवीन
अविनाऽऽश..... ए पोकळे..... च्यायला सहावापेग नक्की किती मिलीचा भरला? खरं सांग! पाणी-सोडा जास्ती घातला ना? पुढचा नीट भर...गेलाबाजार ऑन द रॉक्स भर! ह्या पेगला 'लागली'च नाही रे! राजे, अंमळ सोडा जास्त पडला बॉ ह्या पेगला :|
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा