Skip to main content

एक सत्य

लेखक jaypal यांनी सोमवार, 05/10/2009 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
एके दिवशी असाच संध्याकाळी मद्यालयात निवांत मद्यानंद घेत एकटाच बसलो होतो. त्या मद्यालयातील खांबांवरती आरश्याचे तुकडे चिटकवले होते आणि त्या तुकडयां मधे माझी असंख्य प्रतीबिंबे दिसली आणि ४ओळ्या सुचल्या...... टुटी फुटी ऐनक तेरी टुटे फुटे विचार एक सत्य नित्य है दिखे तुझे हजार
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1921
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

मला असे सुचलं.... :) असंख्य प्रतिबिंब असंख्य प्रतिमा... सत्य नेहमी एकच.. सावल्या अनंत .. गर्दी मध्ये मी मी उभा एकटा !

मस्त :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.