✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दोन साधू ( रूपक)

व
विजुभाऊ यांनी
Mon, 10/05/2009 - 16:52  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10035 वाचन

💬 प्रतिसाद (53)

प्रतिक्रिया

बरं

llपुण्याचे पेशवेll
Mon, 10/05/2009 - 16:54 नवीन
बरं पुढं? पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984
  • Log in or register to post comments

पुढे

पर्नल नेने मराठे
Mon, 10/05/2009 - 16:57 नवीन
पुढे त्यानी फ्री़ज घेतला असेल :-? चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

ठ्ठो!

धमाल मुलगा
Mon, 10/05/2009 - 17:43 नवीन
_/\_ धन्य आहेस गं बाई! असो, विजुभाऊ, प्रवचन छान रंगलं...आवं पन आता आमास्नी त्येचा आर्थ तरी सांगा की वं! का आमी निस्तं 'हाऽऽऽरी इट्टल' म्हनायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

धमु

श्रावण मोडक
Mon, 10/05/2009 - 17:46 नवीन
रीड बिटविन द लाईन्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

पुढे

विकास
Mon, 10/05/2009 - 16:58 नवीन
बरं पुढं? पुढे आता आपण अंतर्मुख होऊन बसायचे :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

ह. घ्यालच

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 10/05/2009 - 17:06 नवीन
पुढे आता आपण अंतर्मुख होऊन बसायचे
हे पण तुम्हीच म्हणा विकास, कधीतरी आम्हा टवाळांना जडजड वाक्यं लिहू द्यात! ;-) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

धाकटा

चिरोटा
Mon, 10/05/2009 - 17:01 नवीन
धाकटा साधू माठ दिसतोय. चांगली कथा. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

धाकटा

दशानन
Mon, 10/05/2009 - 17:03 नवीन
धाकटा ओळखीचा वाटत आहे.
  • Log in or register to post comments

धाकटा

भडकमकर मास्तर
Mon, 10/05/2009 - 17:16 नवीन
=)) _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

हाहाहाहाहा

श्रावण मोडक
Mon, 10/05/2009 - 17:19 नवीन
तुमच्या ओळखी कुठं-कुठं असतील हे एक सांगणंच मुश्कील. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

मानसशास्त्र कोळून प्यायलेला अवलीया माणूस असावा तो.

प्रभो
Mon, 10/05/2009 - 17:31 नवीन
मानसशास्त्र कोळून प्यायलेला अवलीया माणूस असावा तो. लिहिलय ना यात स्पष्ट !! काय ना तू पण.... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

यॉर्कर

श्रावण मोडक
Mon, 10/05/2009 - 17:36 नवीन
पण नोबॉल!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

ईथेपण

प्रभो
Mon, 10/05/2009 - 17:41 नवीन
पक्षपाती पंच का?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

वेल

श्रावण मोडक
Mon, 10/05/2009 - 17:44 नवीन
पक्षपात नाही. ते अवलीया वगैरे सगळं खलिल जिब्रानसाठी आहे. धाकट्यासाठी नव्हे. राजेंना धाकटा ओळखीचा वाटतोय. ओळखा पाहू, कोण ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

मोडक सेठ

दशानन
Mon, 10/05/2009 - 17:47 नवीन
मोडक सेठ राहू दे... प्रभो बालक आहे अजून ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

हम्म् ...

छोटा डॉन
Mon, 10/05/2009 - 18:05 नवीन
खलिल जिब्रान ची रुपककथा आवडली, बरीचशी ओळखीची वाटली ;) ( कोण आहे रे तो "अल बिरुनी" म्हणणारा ? मुर्ती बांधा त्याची दगडात ) मात्र विजुभाऊ, कालाच्या संदर्भात ही कथा अजुन एका पात्राच्या उल्लेखाविना अपुर्ण ठरते. नक्की कोणाच्या ते आम्ही सांगणार नाही, त्याने आमच्या (टवाळ)उच्चभ्रु कुलाला बौलु लागेल ;) हॅ हॅ हॅ ...!!! ------ छोटा डॉन जब्रान ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments

डान्राव,

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 10/05/2009 - 18:07 नवीन
डान्राव, तुम्हाला समजली असेल कथा असं मानून.... या दोघांना साधू का म्हटलं आहे हो? अल टारूनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

त्याचे कसे आहे ...

छोटा डॉन
Mon, 10/05/2009 - 18:13 नवीन
>>.... या दोघांना साधू का म्हटलं आहे हो? आता ह्याचे उत्तर एक तर विजुभाऊ किंवा अल बिरुनी .... हे आपलं खलिल जिब्रानच देऊ शकेल, आम्हाला माहित नाही. बाकी सर्व काही सापेक्ष असते हो. जो एका ठिकाणी साधु तो दुसर्‍या ठिकाणी दरोडेखोर / वाटमार्‍या असु शकतो, क्काय ? ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी अगदी...

श्रावण मोडक
Mon, 10/05/2009 - 18:23 नवीन
जो एका ठिकाणी साधु तो दुसर्‍या ठिकाणी दरोडेखोर / वाटमार्‍या असु शकतो, क्काय ? अगदी, अगदी. संधीसाधूही असू शकतो डान्राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

हं असं आहे

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 10/05/2009 - 18:27 नवीन
हं असं आहे तर ... मोठे लोकं, म्हणजे लोकं ज्यांना मोठे लेखक म्हणतात ते लोकं, उदा: खलील जिब्रान, विजुभाऊ, अशा लोकांना हेतुपुरस्सर साधू म्हणत असतील का? (विचारशील) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

खॅ खॅ खॅ!!!

धमाल मुलगा
Mon, 10/05/2009 - 18:09 नवीन
अहो तेच तर विचारुन र्‍हायलो ना भौ आमी! विजुभाऊनी असं काही अर्धवटच का सांगित्लं कळेना. त्ते कथेचा गाभा असलेलं पात्र, त्याचा पुर्वातिहास, त्याचं कर्तुत्व सगळं सगळं असं वगळुन नुसतंच 'रागारागानं माठ फोडला आणि म्हणाला...मला मोठेपणा दे" असं अधांतरी वाक्य काही उमजेना हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

डॉनराव

दशानन
Mon, 10/05/2009 - 18:11 नवीन
डॉनराव तुमचे खरं मानू आम्ही पण त्या साधूचं लफडं (घाकटा) काय आहे ते सांगा आधी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

अरे लड बाप्पू...

श्रावण मोडक
Mon, 10/05/2009 - 18:13 नवीन
त्ते कथेचा गाभा असलेलं पात्र, त्याचा पुर्वातिहास, त्याचं कर्तुत्व सगळं सगळं असं वगळुन नुसतंच 'रागारागानं माठ फोडला आणि म्हणाला...मला मोठेपणा दे" असं अधांतरी वाक्य काही उमजेना हो! लढ बाप्पू, तुला जे प्रश्न पडले ते मला पडलेच नाहीत. तुला कळली रे कथा ही... तुला जेवढी कळली तेवढी मला कळली असती तर... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

+१ मला पण

दशानन
Mon, 10/05/2009 - 18:16 नवीन
+१ मला पण थोडी समजली.. घाकटा समजला थोरला समजला नाही अजून !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

च्यायला ...

छोटा डॉन
Mon, 10/05/2009 - 18:23 नवीन
>>.. घाकटा समजला थोरला समजला नाही अजून ! :( राजेसाहेब, वाटले तर इकडेयेऊन आमच्या मुस्काटात मारा पण तेवढे "धाकटा" हे "घाकटा" असे नका हो लिहु ... शुद्धलेखन एवढेही फाट्यावर नका मारु की त्याचा अर्थच बदलुन जाईल ;) ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

स्वारी

दशानन
Mon, 10/05/2009 - 18:25 नवीन
=)) स्वारी बरं... टायपो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

सहमत ...

छोटा डॉन
Mon, 10/05/2009 - 18:20 नवीन
कथेचा गाभा असलेलं पात्र, त्याचा पुर्वातिहास, त्याचं कर्तुत्व सगळं सगळं असं वगळुन नुसतंच 'रागारागानं माठ फोडला आणि म्हणाला...मला मोठेपणा दे" असं अधांतरी वाक्य काही उमजेना हो!
+१, सहमत आहे. संदर्भाविना ( म्हणजे उठसुठ विकीपेडियाच्या लिंका नव्हे ) दिलेले वाक्य अधांतरीच ठरते. मात्र कसे आहे, आम्ही ज्या पात्राचा उल्लेख केला होता त्याचीच ही जादुई करामत आहेत. त्याने आपल्या आंतरिक नैपुण्याने व जादुई शक्तीने "पुर्वेतिहास" पुसुन टाकला, अगदी साफ गुडुप्प केला. आता त्याचा कसलाच लवलेश नाही त्यामुळे ही कथा "आधांतरी" वाटते आहे. कठोर परिश्रमाने तपोबल प्राप्त केल्यास इतिहासातील अनेक गुढ तत्वांचे व आश्चर्यांचे ज्ञान होऊ शकते ... बाकी मेसनरीची मेंबरशीप मागुन मिळत नाही हे शाश्वत सत्य कसे काय विसरता हो तुम्ही धमालपंत ? ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

खल्लास

श्रावण मोडक
Mon, 10/05/2009 - 18:26 नवीन
हे विश्लेषण बाकी सुरस आणि चमत्कारिक!!! शंभर गुण तुम्हाला डान्राव. शंभरापैकी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

बाब्बौ !!!

छोटा डॉन
Mon, 10/05/2009 - 18:31 नवीन
>>हे विश्लेषण बाकी सुरस आणि चमत्कारिक!!! सुरस आणि चमत्कारिक ??? ब्बाब्बौ !!!! मोडक मोडकं, अगदी साफ तोडलत हो, चेंदामेंदा केलात पार ... ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

हो

श्रावण मोडक
Mon, 10/05/2009 - 18:50 नवीन
कठोर परिश्रमाने तपोबल प्राप्त केल्यास इतिहासातील अनेक गुढ तत्वांचे व आश्चर्यांचे ज्ञान होऊ शकते ... यासाठी म्हटलं सुरस आणि चमत्कारीक!!! इतिहास हा नेहमी तसाच असतो. तपोबलानं साध्य होणारा इतिहास तर हमखास असतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

इतिहास असा

दशानन
Mon, 10/05/2009 - 19:25 नवीन
इतिहास असा नेहमी सुरस आणि चमत्कारीक का असतो :? नाही हे साधूच पहा ना तुम्ही कसे चिडके आहेत व सुरस आणि चमत्कारीक टाईप पण वाटत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

अर्थाअर्थी.

धमाल मुलगा
Mon, 10/05/2009 - 18:39 नवीन
>>संदर्भाविना ( म्हणजे उठसुठ विकीपेडियाच्या लिंका नव्हे ) दिलेले वाक्य अधांतरीच ठरते. सहमत आहे. इथे कुठे इतिहास लिहायला बसायचंय? पण संदर्भ म्हणजे कथेमध्ये येणार्‍या पात्रांबद्दलची ओळख, त्या कथेच्या मागणीप्रमाणे लागु असणारी वातावरण निर्मिती - भले ह्यामध्ये त्रयस्थ पात्राचा निमित्तमात्र असा का होईना पण उल्लेख असणे ज्यायोगे कथेच्या गाभ्याला अधिक मुर्त स्वरुप मिळुन वाचकाला अनुभुतीचा आनंद मिळेल अश्यारितीने मांडणी करणे ह्याला कथेच्या अनुशंगाने विचार करता संदर्भ म्हणतात असे माझे वैयक्तिक मत आहे. (चु भु दे घे) >>कठोर परिश्रमाने तपोबल प्राप्त केल्यास इतिहासातील अनेक गुढ तत्वांचे व आश्चर्यांचे ज्ञान होऊ शकते ... आपल्या प्रतिसादातले हे वाक्य काहीसे आध्यात्मवादाकडे झुकणारेसे वाटले. अंमळ अस्थानी वाटते म्हणुन ही सुचवणा इतकेच. >>बाकी मेसनरीची मेंबरशीप मागुन मिळत नाही हे शाश्वत सत्य कसे काय विसरता हो तुम्ही धमालपंत ? =)) =)) - (लेव्हल ३३) ध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

उच्च!!!

श्रावण मोडक
Mon, 10/05/2009 - 18:44 नवीन
संदर्भ म्हणजे कथेमध्ये येणार्‍या पात्रांबद्दलची ओळख, त्या कथेच्या मागणीप्रमाणे लागु असणारी वातावरण निर्मिती - भले ह्यामध्ये त्रयस्थ पात्राचा निमित्तमात्र असा का होईना पण उल्लेख असणे ज्यायोगे कथेच्या गाभ्याला अधिक मुर्त स्वरुप मिळुन वाचकाला अनुभुतीचा आनंद मिळेल अश्यारितीने मांडणी करणे ह्याला कथेच्या अनुशंगाने विचार करता संदर्भ म्हणतात असे माझे वैयक्तिक मत आहे. हे बाकी उच्च!!! मराठी समीक्षेत मोलाची भर तुमची बारामतीकर. आम्ही फक्त उच्च म्हटलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हे बाकी

llपुण्याचे पेशवेll
Tue, 10/06/2009 - 10:22 नवीन
हे बाकी उच्च!!! मराठी समीक्षेत मोलाची भर तुमची बारामतीकर. बाकी हे जरी खरे असले तरी त्यामुळे माझ्या आस्वादाचे रसपोषण झाले नाही . :( पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

आपल्याक

प्रभो
Mon, 10/05/2009 - 18:25 नवीन
आपल्याक काय समजला नाय.... येड पांघरून पेडगावला जाणारा.... (कुकुल्लं) पबो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

हा: !

धमाल मुलगा
Mon, 10/05/2009 - 18:29 नवीन
(सदर ओळ लेखकांस उद्देशुन आहे, अर्थात 'मला गोष्ट समजली असं वाटताना समजली नाही' हे कळवण्याचा क्षीण प्रयत्न आहे.) खरंच कळालेली नाहीय्ये हो. नाही म्हणजे,
जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतून शांततेची कबुतरे उडताना पाहून गालिब म्हणाला वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव
ह्या शरदिनी ताईंच्या ओळींबाबत कसं होतं तसं वाटतंय...कळतंयसं वाटतंय पण हाती काहीच लागत नाहीये. असो, भाऊंच्या क्रिप्टिकामध्ये जिब्रानस्पर्शाचा कथादर्प घेताना मंडळी म्हणाली "च्यायला, ह्याचा काय अर्थ आहे?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

जय हो

दशानन
Mon, 10/05/2009 - 18:32 नवीन
=)) =)) =)) =)) जय हो धम्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

असो, भाऊंच्

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 10/05/2009 - 18:38 नवीन
असो, भाऊंच्या क्रिप्टिकामध्ये जिब्रानस्पर्शाचा कथादर्प घेताना मंडळी म्हणाली "च्यायला, ह्याचा काय अर्थ आहे?">>>>> =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) फुटलो..मेलो...वारलो.... बाकी कथा वाचुन प्रभु संराची याद आली...किमान दोन वाचनात निरोप तरी समजतो...ईथे पाच वेळा वाचुन पण समजली नाय रे बाबा....मग शेवटी काय करणार.. मॅटर खतम १७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद.. सू हा स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

बरोबर

विनायक प्रभू
Mon, 10/05/2009 - 19:04 नवीन
रे सुहास, तरी मी विजुभौ ना सांगत होतो माझ्याकडे जास्त बोलु नका फोनवर.
  • Log in or register to post comments

बरोबर

विनायक प्रभू
Mon, 10/05/2009 - 19:04 नवीन
रे सुहास, तरी मी विजुभौ ना सांगत होतो माझ्याकडे जास्त बोलु नका फोनवर.
  • Log in or register to post comments

उत्तम कथा.

अवलिया
Mon, 10/05/2009 - 19:15 नवीन
उत्तम कथा. आवडली. :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

अर्थ समजला

दशानन
Mon, 10/05/2009 - 19:16 नवीन
अर्थ समजला का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

अर्थातच.

अवलिया
Mon, 10/05/2009 - 19:17 नवीन
अर्थातच. अगदी व्यवस्थित. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

तुम्ही

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 10/05/2009 - 19:19 नवीन
तुम्ही धाकले का थोरले संधीसाधू? अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

मी खलील

अवलिया
Mon, 10/05/2009 - 19:20 नवीन
मी खलील जिब्रान --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

सांगा

दशानन
Mon, 10/05/2009 - 19:19 नवीन
सांगा उलगडून मग !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

कथे चा

विजुभाऊ
Tue, 10/06/2009 - 10:14 नवीन
कथे चा अर्थ तसा फार गूढ नाही. प्रत्येक माणसाला स्वतः इतरांपेक्षा मोठे आहोत हे दाखवायची भूक असते. समजा एखाद्या कडे मोठेपणा दाखवण्यासारखे काहीच नसेल तर तो त्याचे दु:ख इतरांपेक्षा मोठे कसे आहे ते दाखवत सुटतो. तशा लोकाना होते तशी डोकेदुखी कोणालाच होत नाही. ते रस्त्यात पाय घसरून पडले तरी भुकंप झाल्यामुळे पडतात. प्रस्तुत लथेतले साधू ही अशाच मानवांची प्रतिके आहेत. धाकट्याला कधितरी आपल्याला थोडासा मोठेपणा मिळावा असे वाटते. आपण प्रत्येक बाबतीत मोठ्यापेक्षा गौण महत्वाचे का आहोत असे त्याला वाटते. ज्ञानाने वयाने ते त्याला शक्य नाही. निदान मोठ्याने तो माठ फोडायला परवानगी दिली असती आणि धाकट्याने त्यावर तो फोडत नाही तो तुला राहू दे. असे म्हणून मोठ्यावर उपकार करण्याची संधी मिळेल या अपेक्षेत धाकटा होता. ती संधी मिळाली नाही म्हणून धाकटा रागावला.
  • Log in or register to post comments

अर्थ

विनायक प्रभू
Tue, 10/06/2009 - 13:37 नवीन
रुपकाबरोबर असेच अर्थ लिहित जा विजुभौ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मोबाईल इन्स्ट्रुमेन्ट

विजुभाऊ
Tue, 10/06/2009 - 14:36 नवीन
प्रत्येक माणसाला स्वतः इतरांपेक्षा मोठे आहोत हे दाखवायची भूक असते हे वाक्य मोबाईलसंदर्भात एकदम उलट होउन जाते. जगात फक्त मोबाईल ही अशी एकमेव वस्तु आहे की जी दाखवताना प्रत्येक माणूस आपले इन्स्ट्रुमेन्ट किती छोटे आहे हे अभिमानाने सांगतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

प्रत्येक

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 10/06/2009 - 15:21 नवीन
प्रत्येक माणसाला स्वतः इतरांपेक्षा मोठे आहोत हे दाखवायची भूक असते हे वाक्य मोबाईलसंदर्भात एकदम उलट होउन जाते.
ओह्ह, झिरो फिगरची क्रेझ गेली वाट्टं! सांगितलं नाही कोणी मला!! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा