मानसशास्त्र कोळून प्यायलेला अवलीया माणूस असावा तो.
लिहिलय ना यात स्पष्ट !! काय ना तू पण....
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
खलिल जिब्रान ची रुपककथा आवडली, बरीचशी ओळखीची वाटली ;)
( कोण आहे रे तो "अल बिरुनी" म्हणणारा ? मुर्ती बांधा त्याची दगडात )
मात्र विजुभाऊ, कालाच्या संदर्भात ही कथा अजुन एका पात्राच्या उल्लेखाविना अपुर्ण ठरते. नक्की कोणाच्या ते आम्ही सांगणार नाही, त्याने आमच्या (टवाळ)उच्चभ्रु कुलाला बौलु लागेल ;)
हॅ हॅ हॅ ...!!!
------
छोटा डॉन जब्रान
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
>>.... या दोघांना साधू का म्हटलं आहे हो?
आता ह्याचे उत्तर एक तर विजुभाऊ किंवा अल बिरुनी .... हे आपलं खलिल जिब्रानच देऊ शकेल, आम्हाला माहित नाही.
बाकी सर्व काही सापेक्ष असते हो.
जो एका ठिकाणी साधु तो दुसर्या ठिकाणी दरोडेखोर / वाटमार्या असु शकतो, क्काय ?
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
हं असं आहे तर ... मोठे लोकं, म्हणजे लोकं ज्यांना मोठे लेखक म्हणतात ते लोकं, उदा: खलील जिब्रान, विजुभाऊ, अशा लोकांना हेतुपुरस्सर साधू म्हणत असतील का?
(विचारशील) अदिती
अहो तेच तर विचारुन र्हायलो ना भौ आमी! विजुभाऊनी असं काही अर्धवटच का सांगित्लं कळेना.
त्ते कथेचा गाभा असलेलं पात्र, त्याचा पुर्वातिहास, त्याचं कर्तुत्व सगळं सगळं असं वगळुन नुसतंच 'रागारागानं माठ फोडला आणि म्हणाला...मला मोठेपणा दे" असं अधांतरी वाक्य काही उमजेना हो!
त्ते कथेचा गाभा असलेलं पात्र, त्याचा पुर्वातिहास, त्याचं कर्तुत्व सगळं सगळं असं वगळुन नुसतंच 'रागारागानं माठ फोडला आणि म्हणाला...मला मोठेपणा दे" असं अधांतरी वाक्य काही उमजेना हो!
लढ बाप्पू, तुला जे प्रश्न पडले ते मला पडलेच नाहीत. तुला कळली रे कथा ही... तुला जेवढी कळली तेवढी मला कळली असती तर... :(
>>.. घाकटा समजला थोरला समजला नाही अजून !
:(
राजेसाहेब, वाटले तर इकडेयेऊन आमच्या मुस्काटात मारा पण तेवढे "धाकटा" हे "घाकटा" असे नका हो लिहु ...
शुद्धलेखन एवढेही फाट्यावर नका मारु की त्याचा अर्थच बदलुन जाईल ;)
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
कथेचा गाभा असलेलं पात्र, त्याचा पुर्वातिहास, त्याचं कर्तुत्व सगळं सगळं असं वगळुन नुसतंच 'रागारागानं माठ फोडला आणि म्हणाला...मला मोठेपणा दे" असं अधांतरी वाक्य काही उमजेना हो!
+१, सहमत आहे.
संदर्भाविना ( म्हणजे उठसुठ विकीपेडियाच्या लिंका नव्हे ) दिलेले वाक्य अधांतरीच ठरते.
मात्र कसे आहे, आम्ही ज्या पात्राचा उल्लेख केला होता त्याचीच ही जादुई करामत आहेत. त्याने आपल्या आंतरिक नैपुण्याने व जादुई शक्तीने "पुर्वेतिहास" पुसुन टाकला, अगदी साफ गुडुप्प केला. आता त्याचा कसलाच लवलेश नाही त्यामुळे ही कथा "आधांतरी" वाटते आहे.
कठोर परिश्रमाने तपोबल प्राप्त केल्यास इतिहासातील अनेक गुढ तत्वांचे व आश्चर्यांचे ज्ञान होऊ शकते ...
बाकी मेसनरीची मेंबरशीप मागुन मिळत नाही हे शाश्वत सत्य कसे काय विसरता हो तुम्ही धमालपंत ?
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
>>हे विश्लेषण बाकी सुरस आणि चमत्कारिक!!!
सुरस आणि चमत्कारिक ???
ब्बाब्बौ !!!!
मोडक मोडकं, अगदी साफ तोडलत हो, चेंदामेंदा केलात पार ...
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
कठोर परिश्रमाने तपोबल प्राप्त केल्यास इतिहासातील अनेक गुढ तत्वांचे व आश्चर्यांचे ज्ञान होऊ शकते ...
यासाठी म्हटलं सुरस आणि चमत्कारीक!!! इतिहास हा नेहमी तसाच असतो. तपोबलानं साध्य होणारा इतिहास तर हमखास असतोच.
>>संदर्भाविना ( म्हणजे उठसुठ विकीपेडियाच्या लिंका नव्हे ) दिलेले वाक्य अधांतरीच ठरते.
सहमत आहे. इथे कुठे इतिहास लिहायला बसायचंय?
पण संदर्भ म्हणजे कथेमध्ये येणार्या पात्रांबद्दलची ओळख, त्या कथेच्या मागणीप्रमाणे लागु असणारी वातावरण निर्मिती - भले ह्यामध्ये त्रयस्थ पात्राचा निमित्तमात्र असा का होईना पण उल्लेख असणे ज्यायोगे कथेच्या गाभ्याला अधिक मुर्त स्वरुप मिळुन वाचकाला अनुभुतीचा आनंद मिळेल अश्यारितीने मांडणी करणे ह्याला कथेच्या अनुशंगाने विचार करता संदर्भ म्हणतात असे माझे वैयक्तिक मत आहे. (चु भु दे घे)
>>कठोर परिश्रमाने तपोबल प्राप्त केल्यास इतिहासातील अनेक गुढ तत्वांचे व आश्चर्यांचे ज्ञान होऊ शकते ...
आपल्या प्रतिसादातले हे वाक्य काहीसे आध्यात्मवादाकडे झुकणारेसे वाटले. अंमळ अस्थानी वाटते म्हणुन ही सुचवणा इतकेच.
>>बाकी मेसनरीची मेंबरशीप मागुन मिळत नाही हे शाश्वत सत्य कसे काय विसरता हो तुम्ही धमालपंत ?
=)) =))
- (लेव्हल ३३) ध.
संदर्भ म्हणजे कथेमध्ये येणार्या पात्रांबद्दलची ओळख, त्या कथेच्या मागणीप्रमाणे लागु असणारी वातावरण निर्मिती - भले ह्यामध्ये त्रयस्थ पात्राचा निमित्तमात्र असा का होईना पण उल्लेख असणे ज्यायोगे कथेच्या गाभ्याला अधिक मुर्त स्वरुप मिळुन वाचकाला अनुभुतीचा आनंद मिळेल अश्यारितीने मांडणी करणे ह्याला कथेच्या अनुशंगाने विचार करता संदर्भ म्हणतात असे माझे वैयक्तिक मत आहे.
हे बाकी उच्च!!! मराठी समीक्षेत मोलाची भर तुमची बारामतीकर.
आम्ही फक्त उच्च म्हटलं आहे.
(सदर ओळ लेखकांस उद्देशुन आहे, अर्थात 'मला गोष्ट समजली असं वाटताना समजली नाही' हे कळवण्याचा क्षीण प्रयत्न आहे.)
खरंच कळालेली नाहीय्ये हो. नाही म्हणजे,
जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतून
शांततेची कबुतरे उडताना
पाहून गालिब म्हणाला
वल्हव रे नाखवा
वल्हव वल्हव
ह्या शरदिनी ताईंच्या ओळींबाबत कसं होतं तसं वाटतंय...कळतंयसं वाटतंय पण हाती काहीच लागत नाहीये.
असो,
भाऊंच्या क्रिप्टिकामध्ये
जिब्रानस्पर्शाचा कथादर्प
घेताना मंडळी म्हणाली
"च्यायला, ह्याचा काय अर्थ आहे?"
असो,
भाऊंच्या क्रिप्टिकामध्ये
जिब्रानस्पर्शाचा कथादर्प
घेताना मंडळी म्हणाली
"च्यायला, ह्याचा काय अर्थ आहे?">>>>>
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
फुटलो..मेलो...वारलो....
बाकी कथा वाचुन प्रभु संराची याद आली...किमान दोन वाचनात निरोप तरी समजतो...ईथे पाच वेळा वाचुन पण समजली नाय रे बाबा....मग शेवटी काय करणार..
मॅटर खतम
१७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद..
सू हा स...
कथे चा अर्थ तसा फार गूढ नाही.
प्रत्येक माणसाला स्वतः इतरांपेक्षा मोठे आहोत हे दाखवायची भूक असते. समजा एखाद्या कडे मोठेपणा दाखवण्यासारखे काहीच नसेल तर तो त्याचे दु:ख इतरांपेक्षा मोठे कसे आहे ते दाखवत सुटतो. तशा लोकाना होते तशी डोकेदुखी कोणालाच होत नाही. ते रस्त्यात पाय घसरून पडले तरी भुकंप झाल्यामुळे पडतात.
प्रस्तुत लथेतले साधू ही अशाच मानवांची प्रतिके आहेत.
धाकट्याला कधितरी आपल्याला थोडासा मोठेपणा मिळावा असे वाटते.
आपण प्रत्येक बाबतीत मोठ्यापेक्षा गौण महत्वाचे का आहोत असे त्याला वाटते. ज्ञानाने वयाने ते त्याला शक्य नाही. निदान मोठ्याने तो माठ फोडायला परवानगी दिली असती आणि धाकट्याने त्यावर तो फोडत नाही तो तुला राहू दे. असे म्हणून मोठ्यावर उपकार करण्याची संधी मिळेल या अपेक्षेत धाकटा होता. ती संधी मिळाली नाही म्हणून धाकटा रागावला.
प्रत्येक माणसाला स्वतः इतरांपेक्षा मोठे आहोत हे दाखवायची भूक असते
हे वाक्य मोबाईलसंदर्भात एकदम उलट होउन जाते.
जगात फक्त मोबाईल ही अशी एकमेव वस्तु आहे की जी दाखवताना प्रत्येक माणूस आपले इन्स्ट्रुमेन्ट किती छोटे आहे हे अभिमानाने सांगतो
प्रतिक्रिया
बरं
पुढे
ठ्ठो!
धमु
पुढे
ह. घ्यालच
धाकटा
धाकटा
धाकटा
हाहाहाहाहा
मानसशास्त्र कोळून प्यायलेला अवलीया माणूस असावा तो.
यॉर्कर
ईथेपण
वेल
मोडक सेठ
हम्म् ...
डान्राव,
त्याचे कसे आहे ...
अगदी अगदी...
हं असं आहे
खॅ खॅ खॅ!!!
डॉनराव
अरे लड बाप्पू...
+१ मला पण
च्यायला ...
स्वारी
सहमत ...
खल्लास
बाब्बौ !!!
हो
इतिहास असा
अर्थाअर्थी.
उच्च!!!
हे बाकी
आपल्याक
हा: !
जय हो
असो, भाऊंच्
बरोबर
बरोबर
उत्तम कथा.
अर्थ समजला
अर्थातच.
तुम्ही
मी खलील
सांगा
कथे चा
अर्थ
मोबाईल इन्स्ट्रुमेन्ट
प्रत्येक