Skip to main content

औषधाचे दुकान

लेखक नंदू यांनी रविवार, 04/10/2009 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या सिंगापुरातील एक चिनी स्टाईलचे औषधाचे दुकान ;)

वाचने 3663
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

अरे वा !! छाणंच की :) -(औषध प्रेमी) टारोबा लिकर

चांगली कल्पना आहे - दवा आणि दारु!

In reply to by अजय भागवत

बरोबर :-) दवा आणि दारु!

अरे वा ! तरीच भारतातुन सिंगापुरात जाण्यासाठी अनेक जण जीवाचं रान करतात. आमचा एक मित्र आहे तिथेच, शुद्धीवर असला तर नमस्कार सांगा त्याला. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

भारतातुन सिंगापुरात जाण्यासाठी अनेक जण जीवाचं रान करतात. आमचा एक मित्र आहे तिथेच, शुद्धीवर असला तर नमस्कार सांगा त्याला. आमचाही नमस्कार सांगा ! :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अर्थात मला माहित असणं शक्यच नाही म्हणा. मग आता त्याला नमस्कार कसा सांगू? :? नंदू

टारझन, राजे आणि अवलिया, पुन्हा पुन्हा सांगूनही तुम्ही मंडळी अवांतर गप्पा मारत आहात. सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करावी लागेल.. तात्या.