मध्यल्या वेळचे खाणे (ब्रेड रोल्स)
काल सकाळी न्याहारीचा ज्याम कंटाळा आला होता. (अहो स्वतः बनवाव लागत. आयत गिळायला मिळत आसेल आमची ना कशाला?) दुपारी ऑफिस मध्येपण फळांवर वेळ मारुन नेली. संध्याकाळी खास जेवण बनवायचा मुड न्हवता, त्यामुळे प्रयोगशाळेला कुलुप. (कोण रे तो म्हणाला सुटलोSSSS ? :W बर इतक्या लवकर सोडीन >:) ).
रात्री ९ ला पोटात कावळे ओरडायला लागलेच. मग आता आयत्या वेळी काय कराव बर :? झटपट खिचडी करावी का? पण माझ्या जिभेचे चोचलेच फार त्यामुळे ती आयडिया रद्द [( .
फ्रिज उघडुन कच्च्या मालाचा अंदाज घेतला. ब्रेड दिसला. काही तरी असेच मध्यल्या ( ? ) वेळचे खाणे बनवावे ठरवले.
पटपट तयारीला लागलो.
एक लहान कांदा,टॅमेटो बारीक चिरुन घेतला. नारळ खवलेला होता तो काढला. १ चमचा बडीशेप घेतली/ला.
(बडीशेप च लिंग काय ब्वॉ? काही जण खाल्ली म्हणतात तर काही खल्ला. मरो त्याच्याशी काही देणे घेणे नाही.)
फ्रिजर मधली मसाला, हिरव वाटण (कोथींबीर + हिरवी मिरची + आल +लसुण) लावुन ठेवलेली कोलंबी काढली.
तिचे लहान (अंदाजे १ से.मी. लांबीचे) तु़कडे केले. त्यावर थोड लिंबु पिळल.
कढईत थोड तेल तापवुन त्यात कांदा गुलाबी होइस्तव परतला.
मग त्यात मसाला लावलेल्या कोलंबीचे तु़कडे टाकुन मस्त परतुन घेतेल.
लगेच त्यात टॅमेटो, नारळ, बडीशेप,मीठ टाकुन ५-७ मिनिटे खमंग परतुन सारण तयार केल.
ब्रेडच्या कडा कापुन घेतल्या. एका थाळीत थोड मिठाच पाणी घेतल.
एक ब्रेडची स्लाइस त्या पाण्याय बुडवुन लगेच तळ हातावर दाबुन त्यातल पाणी काढुन टाकल.
त्या स्लाइस वर तयार सारण टाकुन ब्रेडचा रोल वाळला.
ब्रेडच्या कडा दाबुन बंद केल्या.
तव्यावर थोड्याश्या तेलावर हे तयार रोल्स मध्यम आचेवर झटपट तळुन घेतले.
लवकर लवकर एका रोलचा समस्त मिपाकरांना नैवेद्य दाखवुन बाकीच्यांवर ताव मारला. :D
ब्रेडच्या कडा दाबुन बंद केल्या.
तव्यावर थोड्याश्या तेलावर हे तयार रोल्स मध्यम आचेवर झटपट तळुन घेतले.
याद्या
25864
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
न वाचता
समजलो
In reply to न वाचता by श्रावण मोडक
गणपाशेठला
In reply to समजलो by सहज
असेच म्हणतो
In reply to न वाचता by श्रावण मोडक
!!!
अरे!! मला नाव सांगुन काय उपयोग
In reply to !!! by बिपिन कार्यकर्ते
नाव...
In reply to अरे!! मला नाव सांगुन काय उपयोग by लवंगी
पण बिका
In reply to नाव... by बिपिन कार्यकर्ते
घ्या...
In reply to पण बिका by चतुरंग
येस!
In reply to घ्या... by छोटा डॉन
लै भारी,
In reply to येस! by चतुरंग
:)
In reply to येस! by चतुरंग
....
गणप्या...........
:(
वा!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
!!!
+१
In reply to !!! by बिपिन कार्यकर्ते
+२
In reply to +१ by ब्रिटिश टिंग्या
वा!
मस्त!
खुपच छान
आणि संपलो !
ब्रेड
आधी मला फक्त शंका होती
रंगाशेठ...
In reply to आधी मला फक्त शंका होती by चतुरंग
प्लीज
In reply to रंगाशेठ... by बिपिन कार्यकर्ते
'गणपा' आहे
In reply to रंगाशेठ... by बिपिन कार्यकर्ते
आरारारारा
In reply to 'गणपा' आहे by निमीत्त मात्र
>>आत्ता
In reply to आधी मला फक्त शंका होती by चतुरंग
हाहाहा!!!
In reply to >>आत्ता by दिपाली पाटिल
गणपापण
In reply to हाहाहा!!! by बिपिन कार्यकर्ते
छे छे!!! मी
In reply to गणपापण by दिपाली पाटिल
आता
In reply to >>आत्ता by दिपाली पाटिल
नाही हो दीपालीताई,
In reply to >>आत्ता by दिपाली पाटिल
+१
In reply to नाही हो दीपालीताई, by चतुरंग
यालाच
In reply to +१ by बिपिन कार्यकर्ते
आणि हो
बनव !! बनव !!
आम्ही
>>संध्याकाळ
हाताच्या फोटो वरुन तरी गणपा "तो"च आहे.
अहो ह्या पाककृतीत
In reply to हाताच्या फोटो वरुन तरी गणपा "तो"च आहे. by वेताळ
मॅगी
ओह!!! नॉट
(विषय दिलेला नाही)
ओह!!! नॉट
In reply to (विषय दिलेला नाही) by विसोबा खेचर
अग्ग्ग्ग्ग्गं!!!!
In reply to ओह!!! नॉट by दिपाली पाटिल
या
कंटाळा
आणखी एक
चित्रातै,
In reply to आणखी एक by चित्रादेव
आहाहा..काय
घर
क्लास..
छान...!!