Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by रामदास on Wed, 09/30/2009 - 12:18
  • Log in or register to post comments
  • 28404 views

Book traversal links for माझा धातुकोष.- भाग चौथा

  • ‹ माझा धातुकोष . भाग तिसरा
  • Up

प्रतिक्रिया

Submitted by श्रावण मोडक on Wed, 09/30/2009 - 12:27

Permalink

पार्श्वभूमी

पार्श्वभूमी. लेखन समजून घेण्यापुरती खचितच कळतेय. जगणं समजून घेता येईल का हा अलाहीदा प्रश्न.
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Wed, 09/30/2009 - 12:40

In reply to पार्श्वभूमी by श्रावण मोडक

Permalink

+१

असेच म्हणतो. शिवाय रामदासजी, तुमच्या लिखाणाची आम्ही इतकी अधाशीपणे वाट पहात असतो, की तुम्ही तासाला एक भाग जरी टाकला तरी आम्हाला ते कमीच वाटणार.
  • Log in or register to post comments

Submitted by विंजिनेर on Wed, 09/30/2009 - 12:46

In reply to पार्श्वभूमी by श्रावण मोडक

Permalink

+१

असेच म्हणतो. पण वेगळे आणि भन्नाट जग दिसते आहे हे खरेच...
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Fri, 10/02/2009 - 17:53

In reply to पार्श्वभूमी by श्रावण मोडक

Permalink

++१

पार्श्वभूमी. लेखन समजून घेण्यापुरती खचितच कळतेय. जगणं समजून घेता येईल का हा अलाहीदा प्रश्न असेच म्हणते. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Wed, 09/30/2009 - 12:53

Permalink

जबरा!

बाबासेठ ( :) ), येडा होतोय हे सगळं वाचुन. अशक्य दुनिया दाखवताय. पहिलीच प्रतिक्रिया मोडकांची..आणि तीही ही अशी अस्सल...आम्ही काय बोलायचं पुढं? बाकी, कंटाळवाणं वगैरे काहीही नाही हो वाटत..भारीच वाटतंय! आतुरतेनं वाट पाहतोय. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मेघना भुस्कुटे on Wed, 09/30/2009 - 13:47

In reply to जबरा! by धमाल मुलगा

Permalink

अगदी अगदी.

अगदी अगदी. यात काही 'घटना' नसल्या तरी पुढच्या गोष्टी समजून घ्यायला ही दुनिया समजणं आवश्यकच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 09/30/2009 - 18:43

In reply to जबरा! by धमाल मुलगा

Permalink

हेच

हेच म्हणते. माझी बोलती बंद! रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसन्न केसकर on Wed, 09/30/2009 - 12:53

Permalink

छान

माहिती दिलीत. एका मित्रानं भावनगरहुन कापलेल्या जहाजाचा माल आणला होता तेव्हा त्याच्याकडुन थोडंफार ऐकलं होतं या धंद्याबाबत. पण एव्हढे डिटेल नव्हते माहिती. अजुन येऊ द्या. वेगळंच आहे हे विश्व! अवांतरः फॉरिन इंपोर्ट मालाबाबत पण वाचायला आवडेल. Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 09/30/2009 - 12:57

Permalink

सुरेख!!!

सेठ... हा भाग वर्णनात्मक असला तरी कंटाळवाणा अजिबात नाहीये. बरेच नवीन काही कळले. आयुष्य मुंबईत गेलं तरी तिथल्या जीवनाचे अनेकानेक कंगोरे हे कधीच कळत नाहीत, त्यातलाच हा एक. (काळबादेवी प्रिन्सेस स्ट्रीट वरचे जग हा असाच अजून एक कंगोरा). तुमची शैली अगदी प्रवाही असल्याने कुठेही अडखळायला होत नाही. आता पुढे... भटोबा म्हणतात तसे, तासाला एक भाग आला तर अति उत्तम. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Wed, 09/30/2009 - 13:01

In reply to सुरेख!!! by बिपिन कार्यकर्ते

Permalink

असेच

हा भाग वर्णनात्मक असला तरी कंटाळवाणा अजिबात नाहीये. बरेच नवीन काही कळले. आयुष्य मुंबईत गेलं तरी तिथल्या जीवनाचे अनेकानेक कंगोरे हे कधीच कळत नाहीत, त्यातलाच हा एक. (काळबादेवी प्रिन्सेस स्ट्रीट वरचे जग हा असाच अजून एक कंगोरा). तुमची शैली अगदी प्रवाही असल्याने कुठेही अडखळायला होत नाही. आता पुढे... भटोबा म्हणतात तसे, तासाला एक भाग आला तर अति उत्तम
- अगदी असेच म्हणतो. पुढच्या भागाची व्यापारी अँकरेजच्या जहाजाची वाट पाहतात, तशी वाट पाहतो आहे :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 09/30/2009 - 13:17

In reply to असेच by नंदन

Permalink

+१

तुमच्या लिखाणाची फारच उत्सुकतेने वाट पहात असते. तुमचं अनुभवविश्व आणि वर्णनक्षमता यांना यथायोग्य दाद देण्याएवढीही शब्दसंपदा माझ्याकडे नाही. अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Wed, 09/30/2009 - 20:32

In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

+१

प्रत्येक वेळी माहितीचा नवीन खजिना मिळतो. पुढील लेखाची वाट बघतो आहे(च).
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 09/30/2009 - 12:58

Permalink

फोटो

अगदी शब्दचित्र उभे केलेत पण तरी फोटो टाकायला पाहिजे होते. ग्रीनपीस चे अहवाल, मधे एक फ्रेंच युद्धनौका कटींगला येणार होती त्यावरुन गदारोळ (बहुतेक राजकारणदेखील असु शकते) पाकीस्तान, बांग्लादेश व भारत इथे जोरात चालणारा हा व्यवसाय, सुरक्षा नियम, प्रदुषण इ इ वरुन थोडेसे ऐकले होते. थोडे शोधले असता हे दुवे मिळाले. दुवा १, व हे फोटो Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 09/30/2009 - 13:51

In reply to फोटो by सहज

Permalink

दासबुवा,

दासबुवा, हा भागही उत्तम जमलाय. नेहमीप्रमाणे बरीच नव-नवीन माहीती मिळतेय या लेखमालेतुन. मुळीच कंटाळवाणा नाही. सहजराव, फोटो आणि दुव्या बद्दल आमचा दुवा घ्या. ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* मिपाकरांनो सावधान. ’पाककृती’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on Wed, 09/30/2009 - 13:37

Permalink

जियो

जियो रामदास शेट अहो माझगाव रे रोड डॉकयार्ड मस्त उभा केलात बाय द वे अजुन ही रे रोड ला हा धंदा फुल्ल फॉर्म मधे चालतो खुप मस्त झाला आहे हा भाग ( माझगावकर ) घाशीराम कोतवाल ************************************************************** "मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा" सौजन्य अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by समंजस on Wed, 09/30/2009 - 14:03

Permalink

अप्रतिम आहे!

रामदासभाऊ, तुमची ही धातुकोश लेखमाला अप्रतिम आहे! प्रत्येक भागाला उत्कंठा वाढतेय! तुमच्या लेखनशैली बद्दल तर बोलायलाच नको इतकी मनाची पकड घेणारी आहे!! रे रोड च्या भागात मला सुदधा कामा निमीत्त जाण्याची संधी मिळाली होती, खरंच हा भाग म्हणजे एक वेगळं विश्वच आहे. आपण मुंबईतच आहोत ह्या वर विश्वास बसत नाही एवढं हे विश्व वेगळं आहे! हे विश्व फक्त बघुनंच कळत की काय आहे, अन्यथा कुठलंही वर्णन अपुरं आहे!! पुढील भागांची वाट बघतोय :)
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on Wed, 09/30/2009 - 14:18

Permalink

भारी..

वामसुतांच्या व्हेलाळानंतर पुढिल भांगाची हावरटासारखी वाट बघायला लावणारी लेखमालिका. येउद्यात असेच रोज रोज एक भाग. बरिच माहिती मिळाली.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Wed, 09/30/2009 - 14:40

Permalink

छान

अजिबात कंटाळवाणा वगैरे नाही, याउलट मजा येतेय वाचायला! पार्श्वभूमी समजली आता पुढील कथा येउदे लवकर. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by भोचक on Wed, 09/30/2009 - 15:05

Permalink

कायच्या काय जग

कायच्या काय जग आहे. मोडकसर म्हणतात त्याला पूर्णतः अनुमोदन. तिथल्या माणसांविषयीही सुद्धा सविस्तर लिहा. त्यांना समजून घ्यायलाही मजा येईल. का कुणास ठाऊक तुमच्या लाडले पार्टनरविषयीही खूप उत्सुकता वाटतेय. बाकी पटापट भाग टाकण्याविषयी इतरांच्या मताशी सहमत. (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे? हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Wed, 09/30/2009 - 15:06

Permalink

सुंदर. या

सुंदर. या माणसाने काय काय पाहीले आहे कोण जाणे.. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984
  • Log in or register to post comments

Submitted by JAGOMOHANPYARE on Wed, 09/30/2009 - 15:39

Permalink

पाणी वाढलं

पाणी वाढलं तर जहाज पळून जाउ नये म्हणून दोन्ही बाजूनी दोर बांधले लई भारी शब्दप्रयोग.... :)
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Wed, 09/30/2009 - 17:02

Permalink

बिलकुलच

बिलकुलच माहित नसलेल्या जगाची किती डिट्टेलमध्ये माहिती आहे ही. बिलकुल कंटाळवाण नाहिये हे. :) ही लेखमालाच जबरदस्त सुरु आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Wed, 09/30/2009 - 17:09

Permalink

मस्त झालाय

मस्त झालाय हा ही भाग.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Wed, 09/30/2009 - 17:09

Permalink

नादलेस

नादलेस झालय लेखन --प्रभो
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Wed, 09/30/2009 - 18:13

Permalink

मस्त

:) सौरभ
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 09/30/2009 - 21:03

Permalink

सलाम सेठ!

टाचा उंच करुन बंदरात शिरणारं जहाज बघतोय! :B बाकी बोलती बंद! [( (आधाशी वाचक)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by टुकुल on गुरुवार, 10/01/2009 - 02:05

Permalink

मला

मला भस्म्या झालाय तुमच्या लेखांचा आणी अनुभवांचा... लवकर लिहा पुढचे भाग.. जास्त तग नाही धरु शकत :-) नेहमीसारखेच जबरा लेखन.. --टुकुल
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 10/01/2009 - 02:40

Permalink

बापरे!!

काही काही माहिती नव्ह्तं या दुनियेबद्दल.. हे लोखंडाचं जग पृथ्वीतलावरचंच आहे ना? विलक्षण आहे सारं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on गुरुवार, 10/01/2009 - 03:53

Permalink

वेगळ्या जगाची ओळख

रामदासांनी दररोज मेजवानी घालायचे ठरवले आहे. मस्त लेखन.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on गुरुवार, 10/01/2009 - 04:46

Permalink

भाय आप

भाय आप बोले तो एकदम झक्कास लिखते है| आपूनकाभी भंगार का धंदा है अलंग- भावनगर में| कब्बी टैम मिले तो चायपानी के लिये आना जरूर| साला कब्बी सोचा नही था के इतना बडा आदमी आपुन भंगारवालेके धंदेपे लिखेगा| ----------------------------------- - नाम तो है पाषाणभेद उर्फ दगडफोड्या लेकीन काम करता है भंगार का!
  • Log in or register to post comments

Submitted by वैशाली हसमनीस on गुरुवार, 10/01/2009 - 06:48

Permalink

नवीन-------

आपल्या लेखमालांतून एका नव्या वास्तवाची ओळख होत आहे.उत्सुकता वाढत आहे.पुढचे भाग लवकर येउ द्यात.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 10/01/2009 - 10:52

Permalink

जबरा

जबरा रामदासशेट जियो !! येवु द्या पटापट पुढचे भाग ! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 10/01/2009 - 17:24

Permalink

रामदास

तुमचे लेखन अस्वस्थ करते. समांतर घटना आठवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Fri, 10/02/2009 - 01:40

In reply to रामदास by विनायक प्रभू

Permalink

सहमत!

मनोरंजक, पण अस्वस्थ करणारं लिखाण लिहिण्यात रामदासबुवा प्रवीण आहेत... हे सगळं वाचू नये, उगाच जीवाला त्रास, असंही वाटतं, पण त्याबरोबरच पुढील भागाची उत्कंठाही लागून रहाते...
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Fri, 10/02/2009 - 00:31

Permalink

हा भाग कधी

हा भाग कधी आला? फारच रोचक!.. कंटाळा आणि रामदास यांचे लिखाण एकत्र कसे असेल बरे? लिहित रहा.. वाट बघत वाचतो आहोतच ऋषिकेश ------------------ नवी स्वाक्षरी बनविण्यास टाकली आहे
  • Log in or register to post comments

Submitted by दिपाली पाटिल on Fri, 10/02/2009 - 07:10

Permalink

तुम्ही

तुम्ही अतिशय वेगळं जग दाखवताय...डोळ्यांसमोर चित्र उभं राहतं दारुखान्याचं... दिपाली :)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 10/02/2009 - 08:58

Permalink

अशी सुंदर

अशी सुंदर लेखमालिका आणि इतरही अनेक उत्तम लेखांची वर्षभर रेलचेल सुरू असल्यामुळे मिपाला वेगळा दिवाळी अंक काढावा लागत नाही! जिजो रामदासभौ. तुम्हाला माझ्याकडून ब्लॅक लेबल लागू! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Fri, 10/09/2009 - 22:49

Permalink

पुढचा भाग ???????

वाट बघत आहोत ;;) लवकर येउ दे सौरभ
  • Log in or register to post comments

Submitted by अमित भोकरकर on Tue, 08/20/2013 - 20:40

Permalink

पुढचे भाग

याचा पुढचे भाग कुठे आहेत?
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 08/20/2013 - 22:09

Permalink

पहिले तीन भागःमाझा

पहिले तीन भागः माझा धातुकोष माझा धातुकोष. - भाग दुसरा माझा धातुकोष . भाग तिसरा
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता चौगुले on Wed, 08/21/2013 - 11:32

Permalink

याचे पुढ्चे भाग नाहियेत का??

याचे पुढ्चे भाग नाहियेत का?? हे ४ भाग वाचून, या वेगळ्याच अशा दूनियेबद्द्ल कुतुहल वाढलय.. आणखी जानून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Wed, 08/21/2013 - 13:12

Permalink

प्रचंड - दूसरा शब्द सुचत नाही.

१९७८ ते १९८० ह्या कालखंडात ब्रिटानिया कंपनी, हिन्दूस्थान लिव्हर ह्या कंपन्यांच्या आसपास कामानिमित्त फेर्‍या झाल्या आहेत. आता तो परिसर अजिबात आठवत नाही पण साधारण चित्र डोळ्यांसमोर उभे आहे. रामदासजी, तुम्हाला अगदी मनापासून विनम्र अभिवादन. आयुष्याला इतक भिडणं फारच थोड्यांना जमत असावं. तुमचं जीवन प्रेरणादायी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by दत्ता काळे on Wed, 08/21/2013 - 14:03

Permalink

सहजपणे डोळ्यासमोर

सहजपणे डोळ्यासमोर दारुखान्याचं आणि घडणार्‍या व्यवहारांचं चित्र उभं राहीलं.. इतकं सकस, दर्जेदार लेखन. सर तुम्हाला नम्र अभिवादन. शिपब्रेकींगचं विश्व माहीत नव्हतं. उत्सुकता होती. ह्या लेखमालिकेतून आता कळतेय. चौथा भाग पहिल्यांदा वाचण्यात आला. आता सलगपणे सगळे भाग वाचून काढतो.
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Wed, 08/21/2013 - 20:42

Permalink

.

चार वर्षापूर्वीचा धागा वर आणलात. पण धन्यवाद मानू का विचार चालू आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by Rahul D on Mon, 03/28/2016 - 00:14

Permalink

राका पुढ्चे भाग नाहियेत का??

राका पुढ्चे भाग नाहियेत का??
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Sun, 03/17/2019 - 01:38

Permalink

काही लेखमाला पूर्ण करण्यासाठी

काही लेखमाला पूर्ण करण्यासाठी सह्यांची मोहीम आवश्यक आहे असं वाटतं. लेखकाने ही लेखमाला पुढे लिहीपर्यंत हा धागा खाली जाऊ न देता प्रतिसाद द्यावेत.
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळपाव on गुरुवार, 03/21/2019 - 16:33

Permalink

गविच्या सह्यांच्या मोहिमेत ही माझी सही!

गविच्या सह्यांच्या मोहिमेत ही माझी सही!
  • Log in or register to post comments

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on गुरुवार, 03/21/2019 - 20:17

Permalink

माझीपण सही

चारही भाग आधाशासारखे वाचुन काढले, पुढे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by बांवरे on Fri, 03/22/2019 - 11:38

Permalink

सही रे सही

मी पण करतो सही ... लेखक महोदयांनी लिहीण्याचे करावे !
  • Log in or register to post comments

Submitted by दीपकजी on Fri, 03/22/2019 - 12:20

Permalink

बरेच नवीन काही कळले. धन्यवद.

बरेच नवीन काही कळले. धन्यवद.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com