(प्रेरणा: ओळखा पाहू ?)
माझा प्रियतम गेला रंगून
आणि दूरध्वनी केला तिथून
तुझी आठवण मला येते
हृदयात आग माझ्या लावते
मी सोडुन हिंदुस्तान
खूप पस्तावलो,
खूप पस्तावलो..
झाली चूकच माजी, तुला
घेऊन नाही आलो
घेउन नाही आलो...
मी म्यान्मार्च्या गल्लीत
आणि तू आहे डेराडुनात,
तूझी आठवण गं येते..
तूझी आठवण गं येते..
जबरा, हाय का नाई ?
हरलात ?? हरलात ????
कळवा.. खरडवहीतून उत्तर कळवण्यात येईल...
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6910
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
मेरे पिया
रंगून!
क्या बात है !!
In reply to रंगून! by क्रान्ति
उरलेलं गाणं
In reply to रंगून! by क्रान्ति
गोळेकाकां
-टारेंद्र
In reply to गोळेकाकां by विसोबा खेचर
एकलव्य
In reply to गोळेकाकां by विसोबा खेचर
आसमंतात
In reply to एकलव्य by मिसळभोक्ता
हम्म!
In reply to एकलव्य by मिसळभोक्ता
युद्ध ?
In reply to हम्म! by विसोबा खेचर
इतिहासाचे
In reply to युद्ध ? by मिसळभोक्ता
यू सीक हनी, माय फ्रेंड
In reply to इतिहासाचे by अवलिया
अरेरे मधू संपला... !!
In reply to यू सीक हनी, माय फ्रेंड by मिसळभोक्ता
येऊ द्या
In reply to यू सीक हनी, माय फ्रेंड by मिसळभोक्ता
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अॅज रिक्वेस्टेड
In reply to येऊ द्या by नंदन
जिओ!
In reply to अॅज रिक्वेस्टेड by मिसळभोक्ता
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
नंद्या लेका,
In reply to जिओ! by नंदन
>>>ह्या
In reply to नंद्या लेका, by मिसळभोक्ता
हॅ हॅ हॅ
In reply to हम्म! by विसोबा खेचर
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मिभो - १९६८ - २००९
In reply to हॅ हॅ हॅ by नंदन
>>>आयटीचे
In reply to हॅ हॅ हॅ by नंदन
वॉट द हेल?
काका
In reply to वॉट द हेल? by सहज
येस येस येस (हॅ हॅ हॅ)
In reply to वॉट द हेल? by सहज
बाब्बो....
In reply to वॉट द हेल? by सहज
कन्फुज
In reply to बाब्बो.... by श्रावण मोडक
सर्वांच्या प्रतिसाआबद्दल शुभेच्छा/अभिनंदन
छ्या! सगळे