Skip to main content

घाशीराम कोतवाल

लेखक अन्वय यांनी गुरुवार, 24/09/2009 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
घाशीराम कोतवाल या नाटकाचे साऊंडट्रॅक (गाणी) जालावर मिळतील का? उपलब्ध असल्यास कृपया लिंक द्यावी.

वाचने 2735
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

उपक्रमावर विचारा, तिथे बरेच घाशी राम आहेत. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

ओ नाना हि घ्या लिन्क http://www.hamaraforums.com/index.php?showtopic=56359 ************************************************************** "मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा" सौजन्य अदिती

In reply to by घाशीराम कोतवाल १.२

अरे मला नको होती.. त्या अन्वयला हवी होती.. रोज बिचारा तोच तोच धागा टाकुन विचारायचा.. आणि मदत करायचं सोडुन पब्लिक त्याची खेचायची... मला फार वाईट वाटत होतं रे.. पण काय करणार मी पडलो अनाडी. मला काहीच मदत नाही करता आली... ! त्याच्या वतीने तुझे आभार... ! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

धन्यवाद हं अवलियाची माझी काळजी केल्याबद्दल आपण थोर आहात अशी लोकं मिळतात का सध्याच्या जगात धन्यवाद हं