अरे मला नको होती.. त्या अन्वयला हवी होती.. रोज बिचारा तोच तोच धागा टाकुन विचारायचा.. आणि मदत करायचं सोडुन पब्लिक त्याची खेचायची... मला फार वाईट वाटत होतं रे.. पण काय करणार मी पडलो अनाडी. मला काहीच मदत नाही करता आली... !
त्याच्या वतीने तुझे आभार... ! :)
--अवलिया
============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
प्रतिक्रिया
गुगल
गुगल ची मदत घ्या
शेखर
थकलो
In reply to गुगल by शेखर
अहो गुगलची मदत घे़ऊन थकलो
म्हणून तर मिपावर चर्चा टाकली
उपक्रमावर
उपक्रमावर विचारा, तिथे बरेच घाशी राम आहेत.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
ओ नाना हि
In reply to उपक्रमावर by अवलिया
ओ नाना हि घ्या लिन्क
https://www.hamaraforums.com/index.php?showtopic=56359
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
अरे मला
In reply to ओ नाना हि by घाशीराम कोतवाल १.२
अरे मला नको होती.. त्या अन्वयला हवी होती.. रोज बिचारा तोच तोच धागा टाकुन विचारायचा.. आणि मदत करायचं सोडुन पब्लिक त्याची खेचायची... मला फार वाईट वाटत होतं रे.. पण काय करणार मी पडलो अनाडी. मला काहीच मदत नाही करता आली... !
त्याच्या वतीने तुझे आभार... ! :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
धन्यवाद हं
In reply to अरे मला by अवलिया
धन्यवाद हं अवलियाची
माझी काळजी केल्याबद्दल
आपण थोर आहात
अशी लोकं मिळतात का सध्याच्या जगात
धन्यवाद हं
घे़वून जा या अवल्याला
कोण त्रास दतोय रे या इसमास
कोण आहे रे तिकडे
घे़वून जा या अवल्याला