शतघौतघृत हा विलक्षण प्रकार गायीचे दुध वापरुन बनवलेल्या तुपापासून करतात.
प्रक्रिया:
- जेव्हढे तूप घ्याल त्याच्या शंभरपट पाणी घ्या.
- ते पाणी एका पातेल्यात घेऊन त्यात तूप घाला व शंभर वेळा ते पाणी डावी-उजवी कडे फिरवा.
- शंभरवेळा झाले की पाणी फेकून द्या.
- असे शंभर वेळा करा.
- असे सिद्ध धूतलेले तूप जखमेवर वापरुन पहा. चूटकीसरशी जखम भरुन येते.
- ओठ फाटत असल्यास ओठांना लावा व चमत्कार पहा.
- चेहऱ्याला लावा आणि पहा कशी कांती चमकदार होते ते.
वाचने
4624
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
>> # असे
शॉर्टकट
In reply to >> # असे by दिपाली पाटिल
बाय-द-वे,
मित्रा,
In reply to बाय-द-वे, by अमृतांजन
आम्ही बुआ
हा धागा काढण्यामागचे प्रयोजन समजले नाही.
लढाई करुन
In reply to हा धागा काढण्यामागचे प्रयोजन समजले नाही. by चतुरंग
हा धागा
In reply to हा धागा काढण्यामागचे प्रयोजन समजले नाही. by चतुरंग
अहो पण अशी काहीच आगापीछा संबंध नसलेली माहिती?
In reply to हा धागा by अमृतांजन
घ्या बुवा
In reply to अहो पण अशी काहीच आगापीछा संबंध नसलेली माहिती? by चतुरंग
तेव्हा
In reply to घ्या बुवा by अमृतांजन
तुम्ही
In reply to अहो पण अशी काहीच आगापीछा संबंध नसलेली माहिती? by चतुरंग
सकाळ मधले
In reply to तुम्ही by अमृतांजन
मानवी
In reply to हा धागा काढण्यामागचे प्रयोजन समजले नाही. by चतुरंग
ज्यांचा
तूप
हाय, दिल की
In reply to तूप by ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी खरं!
In reply to हाय, दिल की by अमृतांजन
•शंभरवेळा
उत्तम
वाचलेल आठवलं...
म्हणजे
In reply to वाचलेल आठवलं... by sneharani
तुपाचे आणखी उपयोग
हॅहॅहॅ
मेलो मेलो...
ह्याचा...
ह्याचा
In reply to ह्याचा... by सुबक ठेंगणी